Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 23 जून 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • India vs Afghanistan |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

लाभले आम्हांस भाग्य बोलतो मराठी….! मराठी भाषा गौरव दिनाच्या मराठमोळ्या शुभेच्छा, जपूया मायमराठीचा अभिमान

ज्ञानपीठ पुरस्कार विजेते कवी तथा लेखक कुसुमाग्रज अर्थात विष्णू वामन शिरवाडकर यांचा जन्मदिवस असतो. त्यामुळे महाराष्ट्रात मराठी भाषा गौरव दिन म्हणून साजरा केला जातो.

  • By सुरुची कदम
Updated On: Feb 27, 2026 | 05:30 AM
मराठी भाषा गौरव दिनाच्या मराठमोळ्या शुभेच्छा, जपूया मायमराठीचा अभिमान

मराठी भाषा गौरव दिनाच्या मराठमोळ्या शुभेच्छा, जपूया मायमराठीचा अभिमान

Follow Us
Follow Us:

२७ फेब्रुवारीला संपूर्ण राज्यभरात मराठी भाषा गौरव दिन मोठ्या आनंद आणि उत्साहात साजरा केला जातो. यादिवशी ज्ञानपीठ पुरस्कार विजेते कवी तथा लेखक कुसुमाग्रज अर्थात विष्णू वामन शिरवाडकर यांचा जन्मदिवस असतो. त्यामुळे महाराष्ट्रात मराठी भाषा गौरव दिन म्हणून साजरा केला जातो. मराठी भाषेचा प्रचार आणि जतन करणे, साहित्याला प्रोत्साहन देणे आणि मराठी भाषिकांमध्ये अभिमानाची भावना निर्माण व्हावी, अशी मराठी भाषा गौरव दिनाची उद्दिष्ट आहेत. तरुण लेखक, कवी आणि विद्यार्थ्यांना भाषेच्या सौंदर्याची प्रशंसा करून त्यांना प्रेरित केले जाते. याशिवाय राज्यातील वेगवेगळ्या शाळांमध्ये, महाविद्यालय आणि इतर ठिकाणी विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. त्यामुळे तुम्ही सुद्धा मराठी भाषा गौरव दिनानिमित्त प्रियजनांना मराठमोळ्या शुभेच्छा पाठवू शकता.(फोटो सौजन्य – pinterest)

Marathi Bhasha Din : ‘मराठी भाषा गौरव दिन’ अन् ‘मराठी राजभाषा दिनात …

लाभले आम्हांस भाग्य बोलतो मराठी,
जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी!
मराठी भाषा गौरव दिनाच्या शुभेच्छा!

अभिमानाने मराठी बोलूया, मराठी वाचूया आणि मराठी संस्कृती जपूया.
मराठी भाषा गौरव दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

धर्म, पंथ, जात एक जाणतो मराठी,
एवढ्या जगात माय मानतो मराठी!

मराठी वाचा, लिहा आणि अभिमानाने बोला!
मराठी भाषा गौरव दिनाच्या शुभेच्छा!

माझ्या मराठी मातीचा लावा ललाटास टिळा हिच्या संगाने जागल्या, दऱ्याखोऱ्यातील शिळा मराठी राजभाषा दिनाच्या हार्दिक शुभेच्छा..!

“मराठी म्हणजे गोडवा, मराठी म्हणजे प्रेम, मराठी म्हणजे संस्कार, मराठी म्हणजे आपुलकी, आणि मराठी म्हणजे महाराष्ट्र मराठी ला माय मानणाऱ्या सर्व मराठी बांधवाना… मराठी भाषा दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!”

मराठी संस्कृती ला सजरा करूया, मराठी भाषा गौरव दिनाच्या शुभेच्छा!
मराठी भाषाशिवाय जीवन असम्भव, गौरव दिनाच्या शुभेच्छा!

मराठी भाषा गौरव दिन शुभेच्छा
मराठी अस्मिता आणि संस्कृती ला वंदन, गौरव दिनाच्या शुभेच्छा!
अभिमानाने मराठी बोला, गौरव दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी
जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी
सर्व मराठी बांधवांना मराठी भाषा दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

रुजवू मराठी भाषा
खुलवू मराठी भाषा
जगवू मराठी भाषा
येणा-या प्रत्येक पिढीस अभिमान वाटेल
अशी सदैव राहो माझी मराठी भाषा
मराठी भाषा दिनाच्या मनःपूर्वक शुभेच्छा!

माझा मराठीची बोलू कौतुके।
परि अमृतातेहि पैजासी जिंके।
ऐसी अक्षरे रसिके। मेळवीन।।
धर्म, पंथ, जात एक जाणतो मराठी ।
एवढ्या जगात माय मानतो मराठी।।
मराठी भाषा दिनाच्या हार्दिक शुभेच्छा

आईचा असे माझ्या एक वेगळाच तालस्वर
प्रेमळ ती लडिवाळ भाषा मराठी सुंदर
मराठी राजभाषा दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

परीस स्पर्शापरी असे किर्तीवंत आमची माय मराठी अंगाई, लावणी आणि पोवाड्यातही शोभते आमची माय मराठी संस्कृत आणि संस्कृतीच्या उदरात वसे आमची माय मराठी नानाविध शिलेदारांच्या यशोगाथेतही आमची माय मराठी

रुजवू मराठी भाषा खुलवू मराठी भाषा जगवू मराठी भाषा येणा-या प्रत्येक पिढीस अभिमान वाटेल अशी सदैव राहो माझी मराठी भाषा

माझा मराठीची बोलू कौतुके। परि अमृतातेहि पैजासी जिंके। ऐसी अक्षरे रसिके। मेळवीन।। धर्म, पंथ, जात एक जाणतो मराठी । एवढ्या जगात माय मानतो मराठी।।

२७ फेब्रुवारीला का साजरा केला जातो मराठी भाषा गौरव दिन? जाणून घ्या …

मराठी म्हणजे गोडवा, मराठी म्हणजे प्रेम,
मराठी म्हणजे संस्कार, मराठी म्हणजे आपुलकी,
आणि मराठी म्हणजे महाराष्ट्र मराठी ला माय मानणाऱ्या
सर्व मराठी बांधवाना…
मराठी भाषा दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!”

Web Title: Marathi bhasha din marathi wishesh send wishes to your loved ones on marathi bhasha din

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 27, 2026 | 05:30 AM

Topics:  

  • kavivarya kusumagraj jayanti
  • Marathi Bhasha Gaurav Din
  • marathi dinvishesh

संबंधित बातम्या

Dinvishesh : संजय गांधी यांचा विमान अपघातात दु्र्दैवी अंत; जाणून घ्या २३ जूनचा इतिहास
1

Dinvishesh : संजय गांधी यांचा विमान अपघातात दु्र्दैवी अंत; जाणून घ्या २३ जूनचा इतिहास

Dinvishesh : खलनायकी भूमिकेचा बादशाह म्हणून ओळखले जाणारे अमरीश पुरी यांचा जन्मदिवस; जाणून घ्या २२ जूनचा इतिहास
2

Dinvishesh : खलनायकी भूमिकेचा बादशाह म्हणून ओळखले जाणारे अमरीश पुरी यांचा जन्मदिवस; जाणून घ्या २२ जूनचा इतिहास

Dinvishesh : जेष्ठ हिंदी साहित्यिक विष्णू प्रभाकर यांची जयंती; जाणून घ्या २१ जूनचा इतिहास
3

Dinvishesh : जेष्ठ हिंदी साहित्यिक विष्णू प्रभाकर यांची जयंती; जाणून घ्या २१ जूनचा इतिहास

Dinvishesh : शौर्याचे प्रतीक शिखांचे सहावे धर्मगुरु गुरु हरगोविंद साहब जी यांची जयंती; जाणून घ्या १९ जूनचा इतिहास
4

Dinvishesh : शौर्याचे प्रतीक शिखांचे सहावे धर्मगुरु गुरु हरगोविंद साहब जी यांची जयंती; जाणून घ्या १९ जूनचा इतिहास

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.