आपुलकी वाटणारी आणि जिव्हाळ्याची भाषा म्हणजे मराठी भाषा. महाराष्ट्रासह संपूर्ण भारतामध्ये मोठ्या प्रमाणात बोलली जाणारी सगळ्यात पहिली भाषा मराठी आहे. प्रियजनांना पाठवा मराठी भाषा दिनाच्या हटके शुभेच्छा.
कुसुमाग्रजांनी मराठी भाषा महाराष्ट्रातचं नाही तर संपूर्ण जगभरात पोहचवण्यासाठी अनेक प्रयत्न केले. त्यामुळे त्यांच्या जन्मदिवशी महाराष्ट्रामध्ये मराठी भाषा गौरव दिन साजरा केला जातो.
मायमराठी फक्त व्यावहारीकच नाही तर ग्रामिण भागातील लहेजाने नटलेली आहे.खरंतर प्रमाण भाषा म्हणजे पुर्णत: मराठी भाषा नव्हे हे साहित्य विश्वातील मातब्बर मंडळींनी दाखवून दिलं.
महाराष्ट्रामध्ये २७ फेब्रुवारीला मराठी भाषा गौरव दिन साजरा केला जातो. या दिवसाला राज्यभरात विशेष महत्व आहे. आज आम्ही तुम्हाला मराठी भाषा गौरव दिन का साजरा केला जातो? याबद्दल सविस्तर माहिती…
महाराष्ट्र म्हणतानाच आपण आपल्याही नकळत हृदयातली राष्ट्रभावना व्यक्त करतो. ती केवळ बोलण्यातून व्यक्त होते असे नाही, तर ती आपल्या वर्तनातूनही व्यक्त होते. संपूर्ण भारताशी असलेलं आपलं भावनिक तादात्म्य आपला थेट…
आपली भाषा जीवनाच्या सर्व क्षेत्रांत कार्य करीत असते. जीवनात नवी क्षेत्रे निर्माण होतात, तेव्हा आपल्या भाषेतही परिवर्तन घडत असते. १९२५-२६ साली इतिहासाचार्य वि.का. राजवाडे यांनी मराठी ही मुमुक्षू अवस्थेत आहे,…
मराठी भाषेचा उल्लेख आपण मराठी राजभाषा म्हणून करतो. मराठीचा उत्पत्ती काल सहाव्या आणि सातव्या शतकापासून आपण गृहीत धरतो. ताम्रपटात आणि शिलालेखात मराठी अक्षरे कोरली गेली होती तेव्हापासूनच मराठी भाषेच्या निर्मितीला…