Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Krishna Janmashtami 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

स्वयंपाकघरातील या 5 रुपयांच्या पदार्थाने आठवडाभरातच उगवतील नवे केस, यापासून घरीच बनवा तेल

लांब, चमकदार आणि मऊ केस कुणाला आवडत नाही मात्र बदलत्या वातावरणामुळे अनेकांना केसगळतीच्या समस्येला सामोरे जावे लागते. यावर उपाय म्हणून तुम्ही घरीच एक रामबाण तेल तयार करू शकता.

  • By नुपूर भगत
Updated On: Feb 16, 2025 | 08:15 PM
स्वयंपाकघरातील या 5 रुपयांच्या पदार्थाने आठवडाभरातच उगवतील नवे केस, यापासून घरीच बनवा तेल

स्वयंपाकघरातील या 5 रुपयांच्या पदार्थाने आठवडाभरातच उगवतील नवे केस, यापासून घरीच बनवा तेल

Follow Us
Close
Follow Us:

बदलत्या वातावरणामुळे आपल्या शरीरात अनेक बदल घडून येतात. यामुळे शरीराच्या समस्यांबरोबरच केसांच्या समस्याही जाणवू लागतात. सध्या हिवाळा ऋतू आहे. या ऋतूत केसांच्या समस्या दुपटीने वाढतात. यामुळे केसगळणे, कोंडा अशा समस्या जाणवू लागतात. केसगळतीची समस्या काही नवी नाही मात्र या थंडीच्या या वातावरणात केसगळती अधिक वाढते. केसांचे असे हे झपाट्याने गळणे आपल्याला चिंतेंत टाकते. प्रत्येकाला आपण सुंदर दिसावं असं वाटत असतं. अशात केसांच्या या समस्या आपल्या सौंदर्यात बाधा आणतात.

केसांच्या समस्या फक्त महिलांनाच नव्हे तर पुरुषांनाही जाणवतात. अनेकजण केसगळती दूर करण्यासाठी महागडे प्रोडक्टस वापरतात मात्र त्यांचा वापर करूनही बऱ्याचदा हवे तसे परिणाम दिसून येत नाही. आम्ही तुम्हाला सांगतो की, विकतच्या प्रोडक्टसमध्ये अनेक रासायनिक घटक वापरले जातात ज्यामुळे ते आपले केस डॅमेज करू शकतात. अशात तुम्ही नैसगिर्क उपायांची मदत घेऊ शकता. आज आम्ही तुम्हाला केसगळतीवर एक सोपा आणि रामबाण उपाय सांगणार आहोत याच्या मदतीने आठवडाभरातच तुमची केसगळती थांबेल आणि तुमच्या केसांची वाढीही होईल.

एक सिगारेट कमी करते 20 मिनिटांचे आयुष्य, अभ्यासात समोर आले भयानक सत्य; वेळीच व्हा सावध

शतकानुशतकांपासून केसांच्या आरोग्यासाठी मोहरीचे तेल वापरले जाते. हे तेल केसांना पोषण मिळवून देते ज्यामुळे त्यांची झपाट्याने वाढ होते. आजही अनेक डोंगराळ भागात केसांसाठी मोहरीचे तेल वापरले जाते. मोहरीच्या तेलात अँटीऑक्सिडंट, अँटी-बॅक्टेरियल आणि अँटी-फंगल गुणधर्म असतात जे केसांना मुळांपासून मजबूत करण्यास आणि केसगळती थांबण्यास मदत करते. याच्या नियमित वापराने कोंड्याची समस्याही दूर होते.

घरीच तयार करा तेल

साहित्य

  • 1 कप मोहरीचे तेल
  • 1 चिरलेला कांदा
  • 10-12 लवंगा

आंघोळीच्या पाण्यात हा 5 रुपयांचा पदार्थ मिसळा आणि कमाल पाहा, सांधेदुखीपासून त्वचेच्या संसर्गापर्यंत सर्व समस्या होतील दूर

कृती

  • यासाठी प्रथम एका पॅनमध्ये मोहरीचे तेल गरम करा
  • यानंतर यात लवंग आणि कांदा घालून चांगले उकळवून घ्या
  • तेलाचा रंग गडद होईपर्यंत ते उकळवा आणि नंतर गॅस बंद करा
  • तेल थंड झाल्यानंतर त्याला एक बाटलीत साठवून ठेवा
  • आठवड्यातून दोनदा या तेलाने केसांना मसाज करा

टीप –  हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या आणि त्यांच्या सल्ल्यानुसारच योग्य बदलानुसार वापर करावा.

Web Title: Mustard oil is highly beneficial for hair know how to use it haircare tips

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 16, 2025 | 08:15 PM

Topics:  

  • haircare
  • lifestyle tips
  • oil

संबंधित बातम्या

वात-पित्त-कफ दोषामुळे त्रस्त आहात? जाणून घ्या प्रकृतीनुसार कोणते डिटॉक्स ड्रिंक ठरतील आरोग्यासाठी प्रभावी
1

वात-पित्त-कफ दोषामुळे त्रस्त आहात? जाणून घ्या प्रकृतीनुसार कोणते डिटॉक्स ड्रिंक ठरतील आरोग्यासाठी प्रभावी

फ्रिजमध्ये ठेवलेले ‘हे’ पदार्थ आरोग्यासाठी ठरतात अतिशय घातक, आतड्यांमध्ये तयार होतील विषारी घटक
2

फ्रिजमध्ये ठेवलेले ‘हे’ पदार्थ आरोग्यासाठी ठरतात अतिशय घातक, आतड्यांमध्ये तयार होतील विषारी घटक

Wake Up Early Tips : सकाळी लवकर उठणे जीवावर येते? ‘हा’ सोपा उपाय नक्कीच तुमचे आयुष्य बदलेल
3

Wake Up Early Tips : सकाळी लवकर उठणे जीवावर येते? ‘हा’ सोपा उपाय नक्कीच तुमचे आयुष्य बदलेल

बदलत्या ओठांचा रंग म्हणजे धोक्याची घंटा! या रंगांचे ओठ देत असतात गंभीर आजारांना आमंत्रण; वेळीच वाचवा आपला जीव
4

बदलत्या ओठांचा रंग म्हणजे धोक्याची घंटा! या रंगांचे ओठ देत असतात गंभीर आजारांना आमंत्रण; वेळीच वाचवा आपला जीव

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.