Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 30 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

स्टेटस नाही, दिखावा नाही! Gen Z ला भावतंय ‘क्वाईट डेटिंग’; नक्की आहे तरी काय? जाणून घ्या नवा ट्रेंड

Quiet Dating : गेल्या काही वर्षांत डेटिंगच्या पद्धतींमध्ये मोठे बदल झाले आहेत. आता मात्र Gen Z मध्ये ‘क्वाईट डेटिंग’ची संकल्पना लोकप्रिय होत आहे, ज्यामध्ये नातं खास ठेवत शांतपणे एकमेकांना जाणून घेण्यावर भर दिला जातो.

  • By नुपूर भगत
Updated On: Feb 13, 2026 | 11:15 AM
स्टेटस नाही, दिखावा नाही! Gen Z ला भावतंय ‘क्वाईट डेटिंग’; नक्की आहे तरी काय? जाणून घ्या नवा ट्रेंड

स्टेटस नाही, दिखावा नाही! Gen Z ला भावतंय ‘क्वाईट डेटिंग’; नक्की आहे तरी काय? जाणून घ्या नवा ट्रेंड

Follow Us
Follow Us:
  • अलीकडे जेन झी जनरेशनमध्ये क्वाईट डेटिंगचा नवा ट्रेंड फार चर्चेत आहे.
  • ‘क्वाईट डेटिंग’मध्ये नात्याला कोणतेही लेबल न लावता व्यक्तीसोबत वेळ घालवला जातो.
  • यामुळे अपेक्षा कमी राहतात आणि खाजगीपणाला जास्त महत्त्व दिले जाते.
गेल्या काही वर्षांत जेन झी मुळे डेटिंग ट्रेंडमध्ये खुप बदल झाले आहेत. असंख्य पर्याय आणि डेटिंग ॲप्समुळे आजच्या पिढीसाठी नवीन लोकांना भेटणे सोपे झाले आहे. मात्र याउलट आता हेच जेन झी आता ‘क्वाइट डेटिंग’कडे वळत आहेत. ज्यामध्ये नात्याला कोणतीही ठराविक ओळख किंवा ‘नाव’ न देता, सोशल मीडियावर सार्वजनिक न करता, शांतपणे एकमेकांसोबत वेळ घालवणे पसंत केले जाते. यामध्ये अपेक्षा कमी असतात आणि जोडीदार प्रायव्हसीला (खाजगीपणा) अधिक महत्व देतात.

फार लोकांना सांगत नाही

पूर्वीच्या काळी घरच्यांच्या भीतीने किंवा समाजाच्या भीतीने लोक लपूर्ण छपून भेटत. आता तशी फारशी परिस्थिती राहिली नाही आणि जेन झी तर सगळी बंधन झुगारून पुढे जाणारी पिढी आहे. मात्र ही लोकही हल्ली क्वाइंट डेटिंग ट्रेंड फॉलो करताना दिसत आहेत, क्याईट डेटिंग म्हणजे शांतपणे आणि गुप्तपणे डेटिंग करणे, यामध्ये जेन झी एकमेकांना भेटता, डेटवर जातात मात्र याबद्दल फार लोकांना सांगत नाही.

एकमेकांना समजून घेण्यास वेळ मिळतो

नातं नवीन असल्यावर हा नियम काटेको हो पक्षाला जातो, तसेच या डेटिंगमध्ये असताताना लोक आपल्या नात्यषियी सोशल मीडियावर स्टेटस पोस्ट करत नाहीं, यामुळे तुम्हाला उत्तर लोकांच्या कोणत्याही दबावाशिवाय तुमचे नाते आणि एकमेकांना समजून ध्यायला पुरेसा वेळ मिळतो. तज्ञांच्या मते आपण आपल्या नात्याबद्दल फार लोकांना सांगितले तर त्यांच्या टिपण्यांचा आपल्या निर्णयावर आणि विचारावर परिणाम होती. काहीवेळा हे चुकीच्या दिशेने जाते म्हणून या डेटिंग पद्धतीत मुले नात्याबद्दल किंवा डेटबद्दल सर्वांना सर्वकाही सांगत नाहीत.

दिखाव्यापासून दूर

या नात्याबद्दल जास्त कोणाला माहिती नसल्यामुळे कोणाचाही दबाव राहात नाही. त्यामुळे नंतर हे नातं समजून घ्यायला आणि काही कारणास्तव नाते संपल्यास त्यातून बाहेर पडणे, विसरणं सोपं जातं आणि पर्यायाने त्रासही कमी होतो. या डेटिंग पद्धतीत सोशल मीडियावर ‘आमचं नातं कसं बेस्ट’ हे दाखवण्याची शर्यत नसते, म्हणून तुम्ही दिखाव्यापासून दूर राहता आणि तुम्हाला तुमच्या नात्यावर व्यवस्थित लक्ष केंद्रित करता येते.

डिस्क्लेमर: हे नवराष्ट्र वृत्तपत्राचे स्वयंचलित न्यूज फीड आहे. ते navarashtra.com च्या कर्मचाऱ्यांनी संपादित केलेले नाही.

Web Title: Quiet dating trend is getting popular among gen z lifestyle news in marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 13, 2026 | 11:15 AM

Topics:  

  • Gen Z
  • lifestyle news
  • lifestyle tips

संबंधित बातम्या

विना गॅस आणि विना तेल तयार करा ‘हे’ झटपट स्नॅक! चवीशी अजिबात तडजोड नाही; शेजारीही नक्कीच विचारतील रेसिपी
1

विना गॅस आणि विना तेल तयार करा ‘हे’ झटपट स्नॅक! चवीशी अजिबात तडजोड नाही; शेजारीही नक्कीच विचारतील रेसिपी

Fry Tomato Recipe: जेवणात चटपटीत तडका हवाय? झटपट बनवा खमंग ‘टोमॅटो फ्राय’
2

Fry Tomato Recipe: जेवणात चटपटीत तडका हवाय? झटपट बनवा खमंग ‘टोमॅटो फ्राय’

दिवसभर रील्स पाहण्याचे व्यसन अन् फोन काढल्यावर चिडचिड? ‘या’ सोप्या टिप्सने कमी करा मुलांचा स्क्रीन टाईम!
3

दिवसभर रील्स पाहण्याचे व्यसन अन् फोन काढल्यावर चिडचिड? ‘या’ सोप्या टिप्सने कमी करा मुलांचा स्क्रीन टाईम!

कोरड्या त्वचेची घ्या एस्ट्रा काळजी, अशाप्रकारे नारळाच्या पाण्यापासून तयार करा Face Mist
4

कोरड्या त्वचेची घ्या एस्ट्रा काळजी, अशाप्रकारे नारळाच्या पाण्यापासून तयार करा Face Mist

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.