Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • new year 2026 |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

धोक्याची घंटा! जगप्रसिद्ध ब्रँड Nestle च्या मिल्क प्रॉडक्टमध्ये आढळले विषारी पदार्थ, कंपनीने २५ देशांमधून बेबी फूड परत मागवले

जगप्रसिद्ध अन्न उत्पादक कंपनी नेस्लेने सुरक्षिततेच्या कारणास्तव आपल्या काही इन्फंट न्यूट्रिशन उत्पादनांचा मोठ्या प्रमाणावर रिकॉल जाहीर केला आहे. उत्पादनांमध्ये घातक घटक आढळण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

  • By नुपूर भगत
Updated On: Jan 08, 2026 | 12:32 PM
धोक्याची घंटा! जगप्रसिद्ध ब्रँड Nestle च्या मिल्क प्रॉडक्टमध्ये आढळले विषारी पदार्थ, कंपनीने २५ देशांमधून बेबी फूड परत मागवले

धोक्याची घंटा! जगप्रसिद्ध ब्रँड Nestle च्या मिल्क प्रॉडक्टमध्ये आढळले विषारी पदार्थ, कंपनीने २५ देशांमधून बेबी फूड परत मागवले

Follow Us
Close
Follow Us:
  • नेस्लेने तांत्रिक बिघाडामुळे दूषित घटक मिसळल्याची शक्यता असल्याने इन्फंट मिल्कच्या काही बॅचेस २५ देशांतून परत मागवण्याचा निर्णय घेतला.
  • या घटकांमुळे उलट्या, मळमळ आणि पोटाचे विकार होऊ शकतात. हे विषारी घटक उकळल्यावरही नष्ट होत नाहीत, असे एफएसएने स्पष्ट केले आहे.
  • पालकांनी बॅच कोड तपासून संबंधित उत्पादने वापरू नयेत. नेस्लेने उत्पादने परत घेत पूर्ण पैसे परत देण्याचे आवाहन केले आहे.
जगातील आघाडीची अन्न उत्पादक कंपनी ‘नेस्ले’ सध्या एका मोठ्या संकटात सापडली आहे. कंपनीने आपल्या ‘इन्फंट न्यूट्रिशन’ (लहान मुलांचे दूध आणि आहार) उत्पादनांच्या काही बॅचेस तब्बल २५ देशांमधून परत मागवण्याचा निर्णय घेतला आहे. उत्पादनांमध्ये ‘सेरुलॉइड’ नावाचे घातक विषारी घटक आढळल्याची शक्यता असल्याने खबरदारीचा उपाय म्हणून हे पाऊल उचलण्यात आले आहे.

लिव्हरमधील घाण क्षणार्धात होईल स्वच्छ! दिवसभरातून एकदा प्या ‘या’ लाल भाजीचा रस, कॅन्सर मधुमेहापासून राहाल लांब

नेस्लेने दिलेल्या माहितीनुसार, त्यांच्या उत्पादनांमध्ये वापरल्या जाणाऱ्या एका कच्च्या मालामध्ये तांत्रिक बिघाडामुळे दूषित घटक मिसळले असण्याची शक्यता आहे. या विषारी घटकामुळे लहान मुलांना उलट्या, मळमळ आणि पोटाचे विकार – होण्याची भीती वर्तवली आहे. विशेष म्हणजे, हे विषारी घटक उष्णतारोधक – असल्याने उकळत्या पाण्यानेही नष्ट होत नाहीत, असे ब्रिटनच्या फूड स्टैंडर्ड्स – एजन्सीने (एफएसए) स्पष्ट केले आहे.

कंपनीचे पालकांना आवाहन

कंपनीने स्पष्ट केले आहे की, अद्याप कोणत्याही बालकाला या आहारामुळे बाधा झाल्याचे वृत्त नाही. तरीही, सुरक्षिततेचा उपाय म्हणून पालकांनी उत्पादनाच्या डब्यावरील ‘बैंच कोड’ तपासावा आणि जर तो रिकॉल केलेल्या यादीत असेल, तर मुलांना ते अन्न देऊ नये. बांधित उत्पादने परत करून ग्राहकांना पूर्ण पैसे परत दिले जातील, असेही कंपनीने नमूद केले आहे.

तरुण वयात चेहऱ्यावर आलेले ब्रेकआऊट्स- ऍक्ने घालवण्यासाठी करून पहा ‘हे’ सोपे घरगुती उपाय, त्वचेवर येईल ग्लो

कंपनीचे कोणते प्रोडक्ट्स प्रभावित निघाले?

  • एसएमए अॅडव्हान्स्ड फर्स्ट इन्फंट मिल्क ८०० ग्रॅम
  • एसएमए अॅडव्हान्स्ड फॉलो ऑन मिल्क ८०० ग्रॅम
  • एसएमए पहिले बाळ दूध ८०० ग्रॅम
  • एसएमए पहिले बाळ दूध ४०० ग्रॅम
  • एसएमए फर्स्ट इन्फंट दूध १.२ किलो
  • एसएमए लिटिल स्टेप्स फर्स्ट इन्फंट मिल्क ८०० ग्रॅम
  • एसएमए कम्फर्ट ८०० ग्रॅम
  • एसएमए फर्स्ट इन्फंट मिल्क २०० मिली
  • एसएमए फर्स्ट इन्फंट मिल्क ७० मिली
  • एसएमए लॅक्टोज फ्री
  • एसएमए अँटी रिफ्लक्स ८०० ग्रॅम
  •  अल्फामिनो ४०० ग्रॅम
  • एसएमए गोल्ड प्रेम २ ८०० ग्रॅम
नेस्लेने प्रभावित बॅचमधून उत्पादने खरेदी केलेल्या पालकांना तात्काळ वापर बंद करण्याचा सल्ला दिला आहे. कंपनीने ग्राहकांसाठी विशेष हेल्पलाइन नंबर जारी केले आहेत आणि उत्पादनांसाठी पूर्ण रिफंड देण्याचेही स्पष्ट केले आहे.

Web Title: Nestle infant milk recall toxic substance lifestyle news in marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 08, 2026 | 12:20 PM

Topics:  

  • A company
  • Food Poison
  • lifestyle news

संबंधित बातम्या

हिवाळ्यात शरीर बनवा तंदुरुस्त, दुपारच्या जेवणात बनवा राजस्थानची फेमस ‘पचं डाळ’, रेसिपी जी आईच्या जेवणाची आठवण करून देईल
1

हिवाळ्यात शरीर बनवा तंदुरुस्त, दुपारच्या जेवणात बनवा राजस्थानची फेमस ‘पचं डाळ’, रेसिपी जी आईच्या जेवणाची आठवण करून देईल

सकाळी उठताच गटागट हिरव्या पानांच्या या ड्रिंकचे सेवन करा, त्वचेपासून कोड्यापर्यंत सर्व समस्या होतील दूर, डॉक्टरांचा स्वस्त उपाय
2

सकाळी उठताच गटागट हिरव्या पानांच्या या ड्रिंकचे सेवन करा, त्वचेपासून कोड्यापर्यंत सर्व समस्या होतील दूर, डॉक्टरांचा स्वस्त उपाय

दररोज पोट बिघडतंय? पचनासंबंधी समस्यांवर मुद्रा थेरपी ठरेल फायदेशीर; फक्त दिवसातला थोडा वेळ बाजूला काढा 
3

दररोज पोट बिघडतंय? पचनासंबंधी समस्यांवर मुद्रा थेरपी ठरेल फायदेशीर; फक्त दिवसातला थोडा वेळ बाजूला काढा 

रात्री झोपेत हात सुन्न होतात? मग सावध व्हा, सामान्य वाटणारी ही गोष्ट असू शकते गंभीर आजाराचे लक्षण
4

रात्री झोपेत हात सुन्न होतात? मग सावध व्हा, सामान्य वाटणारी ही गोष्ट असू शकते गंभीर आजाराचे लक्षण

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.