Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Krishna Janmashtami 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

शपथविधी Donald Trump चा पण चर्चा नीता अंबानीच्या कांचीपुरम सिल्कची, उपस्थिती लावत जपली भारतीय परंपरा

डोनाल्ड ट्रम्प यांनी अंबानी कुटुंबीयांना आपल्या शपथविधीसाठी आमंत्रण दिले होते आणि यावेळी मुकेश अंबानी यांची पत्नी नीता अंबानी यांनी आपली भारतीय परंपरा जपत साडी नेसून उपस्थिती लावली आणि सर्वांचे लक्ष वेधून घेतले

  • By दिपाली नाफडे
Updated On: Jan 20, 2025 | 11:19 AM
नीता अंबानी यांनी लावली डोनाल्ड ट्रम्प यांच्या शपथविधीला उपस्थिती

नीता अंबानी यांनी लावली डोनाल्ड ट्रम्प यांच्या शपथविधीला उपस्थिती

Follow Us
Close
Follow Us:

नीता अंबानी या नेहमीच आपल्या फॅशनने सर्वांना आश्चर्यचकित करत असतात. तर अधिक वेळेला त्या भारतीय परंपरा जपत साडी नेसण्यासा प्राधान्य देतात. नुकताच याचा पुन्हा प्रत्यय आलाय. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या शपथविधी सोहळ्याला खास आमंत्रण मुकेश अंबानी आणि नीता अंबानी यांना देण्यात आले असून दोघांनीही उपस्थिती लावली आहे. 

डोनाल्ड ट्रम्प यांच्या शपथविधीसाठी नीता अंबानी यांनी खास भारतीय परंपरा दर्शविणारी कांचीपुरम साडी नेसून उपस्थिती लावली. कसा होता नीता अंबानी यांचा हा लुक आणि काय आहेत या साडीची वैशिष्ट्य जाणून घ्या. ही साडी प्रसिद्ध फॅशन डिझाईनर मनिष मल्होत्राने स्टाईल केली असून याची खासियत त्याने सोशल मीडियावर सांगितली आहे (फोटो सौजन्य – इन्स्टाग्राम) 

नीता अंबानी यांची खास साडी 

नीता अंबानीने नेसली कांचीपुरम साडी

नीता अंबानी यांनी स्वदेश ब्रँडने बनवलेली एक सुंदर कांचीपुरम सिल्क साडी परिधान केली होती, जी कांचीपुरमच्या मंदिरांपासून प्रेरित १०० हून अधिक पारंपारिक आकृतिबंधांनी डिझाइन केलेली होती. राष्ट्रीय पुरस्कार विजेते कारागीर बी. कृष्णमूर्ती यांनी विणलेल्या या साडीत इरुथलाईपक्षी अर्थात भगवान विष्णूचे प्रतीक असलेले दुहेरी डोके असलेले गरुड, मयिल अर्थात देवत्व आणि अमरत्वाचे प्रतीक आणि सोरगावसल-प्रेरित नमुने अर्थात भारताच्या लोककथांचे उत्सव साजरा करणारे असे विविध डिझाईन्स साकारण्यात आले असून ही हँडलूम साडी आहे. 

‘तेनू काला चष्मा जचदा’, सायली संजीवचा स्वॅग, चाहते म्हणतात ‘तुझ्या एका हास्यासाठी चंद्रसुद्धा जागतो’

देण्यात आला खास भारतीय टच

साडीला देण्यात आला खास भारतीय टच

समकालीन शैलीचा अनुभव देण्यासाठी, साडीला कस्टम मेड वेल्वेट ब्लाउजसह जोडण्यात आले होते ज्यामध्ये बिल्ट-अप नेकलाइन आणि बाह्यांवर तपशीलवार मणीकाम करण्यात आले आहे, ज संपूर्ण परंपरेला समकालीन शैलीशी जोडते. वेलवेटचा हा ब्लॅक ब्लाऊज या साडीसह परफेक्ट मॅच होत आहे आणि नीता अंबानी यांचा लुक अधिक रॉयल ठरतोय

दुर्मिळ दागिन्यांचा सेट 

साडीसह खास दागिन्यांचे डिझाईन

तसंच नीता अंबानी यांनी त्यांचा लुक २०० वर्ष जुन्या दुर्मिळ भारतीय पेंडेंटने पूर्ण केला आहे. या संपूर्ण हार पाचू, माणिक, हिरे आणि मोत्यांनी सजवलेला आहे आणि जो कुंदन तंत्राचा वापर करून लाल आणि हिरव्या मुलामा चढवून बनविण्यात आलाय. याशिवाय नीता अंबानी यांनी कानातही पाचूजडित सुंदर डिझाईनचे कानातले घातले होते. त्यांच्या कांचीपुरम साडीला हे दागिने परफेक्ट मिसमॅच होत आहेत. तर हातातही कुंदन आणि पाचूजडित ब्रेसलेट त्यांनी घातलेले दिसून आले. 

‘हुस्न के लाख रंग’, प्राजक्ताचा नखरा पाहण्यासाठी चाहते मारतातय इंटरनेटवर सतत चकरा

हेअरस्टाईल आणि मेकअप 

नीता अंबानींची स्टाईल

याशिवाय नीता अंबानी यांनी साडीसह हेअरस्टाईललादेखील भारतीय टच देत अंबाडा घातला होता आणि केसांना पुढून वेव्ही लुक दिला आहे. तर नेहमीप्रमाणे त्यांनी ग्लॉसी मेकअप केला असून या  साडीवर हा मेकअप खूपच रॉयल आणि क्लासी दिसतोय. फाऊंडेशन बेस, हायलायटर, काजळ, लायनर, आयलॅशेस, आयशॅडो आणि ग्लॉसी न्यूड लिपस्टिक शेड लावत त्यांनी आपला लुक पूर्ण केलाय. 

Web Title: Nita ambani steals the show of donald trump swearing ceremony wore kanchipuram silk saree with heritage touch

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 20, 2025 | 11:16 AM

Topics:  

  • Donald Trump
  • fashion tips
  • Nita Ambani

संबंधित बातम्या

झेलेन्स्की यांनी ट्रम्पना दिली खास चिठ्ठी, म्हणाले “माझ्या बायकोने लिहिली आहे…”
1

झेलेन्स्की यांनी ट्रम्पना दिली खास चिठ्ठी, म्हणाले “माझ्या बायकोने लिहिली आहे…”

युद्ध थांबणार? युक्रेनशी चर्चेनंतर ट्रम्प यांचा मॉस्कोला फोन; लवकरच झेलेन्स्की-पुतिन यांची घडवणार भेट
2

युद्ध थांबणार? युक्रेनशी चर्चेनंतर ट्रम्प यांचा मॉस्कोला फोन; लवकरच झेलेन्स्की-पुतिन यांची घडवणार भेट

Russia Ukraine War :ट्रम्प-झेलेन्स्की बैठकीपूर्वीच रशियाचा युक्रेनवर हल्ला; खार्किव्ह प्रदेशात ड्रोन्सचा वर्षाव
3

Russia Ukraine War :ट्रम्प-झेलेन्स्की बैठकीपूर्वीच रशियाचा युक्रेनवर हल्ला; खार्किव्ह प्रदेशात ड्रोन्सचा वर्षाव

सहावारी ते नऊवारीमध्ये अधिक आकर्षक दिसेल कमनीय बांधा, आजच खरेदी करा ‘या’ डिझाईनचा कंबरपट्टा
4

सहावारी ते नऊवारीमध्ये अधिक आकर्षक दिसेल कमनीय बांधा, आजच खरेदी करा ‘या’ डिझाईनचा कंबरपट्टा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.