Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 25 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • Raksha Bandhan |
  • amravati |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

पारंपरिक सौंदर्याला आधुनिकतेची झलक! लग्न सोहळ्यात गळ्यात शोभून दिसेल पारंपरिक चंद्रकोर नेकलेस

लग्नसराईच्या दिवसांमध्ये सर्वच महिला रॉयल आणि उठावदार दिसण्यासाठी साड्या आणि दागिन्यांची खरेदी करतात. प्रत्येक महिलेकडे वेगवेगळ्या डिझाईनचे असंख्य नेकलेस असतात. त्यातील सगळ्यांच्या आवडीची डिझाईन म्हणजे चंद्रकोर नेकलेस. चंद्रकोर दागिने गळ्यात परिधान केल्यानंतर रॉयल आणि स्टायलिश लुक देतात.पूर्वीच्या काळातील पारंपरिक दागिन्यांना मॉर्डन लुक देऊन विविध पद्धतीने दागिने तयार केले जातात. त्यामुळे लग्न सोहळ्यात शाही थाट हवा असेल तर या डिझाईनचे चंद्रकोर नेकलेस नक्की ट्राय करा. (फोटो सौजन्य – pinterest)

  • By सुरुची कदम
Updated On: Feb 23, 2026 | 03:40 PM

पारंपरिक सौंदर्याला आधुनिकतेची झलक! लग्न सोहळ्यात गळ्यात शोभून दिसेल चंद्रकोर नेकलेस

Follow Us
Follow Us:
1 / 5

कपाळावर लावलेली चंद्रकोर टिकली ज्याप्रमाणे सौंदर्यात भर घालते तेवढाच सुंदर चंद्रकोर नेकलेस सुद्धा दिसतो. त्यामुळे लग्नातील नऊवारी साडीवर तुम्ही या डिझाईनचा भरगच्च चंद्रकोर नेकलेस घालू शकता.

2 / 5

पैठणी किंवा काठपदर साडी नेसल्यानंतर त्यावर या डिझाईनचा अतिशय मिनिमल नेकलेस सुंदर दिसेल. भरगच्च किंवा गळाभर दागिने घालायला न आवडणाऱ्या लोकांसाठी या डिझाईन उत्तम आहेत.

3 / 5

मॉडर्न आणि परंपरा यांचा सुरेख संगम असलेला या पद्धतीचा चंद्रकोर नेकलेस कोणत्याही साडी किंवा लेहेंग्यावर उठावदार दिसेल. सोन्याच्या दागिन्यांमध्ये सुद्धा तुम्ही या डिझाईनचा चंद्रकोर नेकलेस बनवून घेऊ शकता.

4 / 5

चंद्राच्या कोरीसारखा नाजूक आणि आकर्षक आकार असलेले चंद्रकोर नेकलेस नऊवारी साडीवर शोभून दिसेल. हल्ली वेगवेगळ्या मणी आणि नाजूक डिझाईनच्या चंद्रकोरीचा वापर करून सुंदर दागिने बनवले जातात.

5 / 5

काहींना अतिशय नाजूक आणि मिनिमल दागिने घालायचे असतील अशांसाठी या डिझाईनचा नेकलेस उत्तम आहे. यावरील कानातले सुद्धा डिझायनर साडीवर शोभून दिसतील.

Web Title: Traditional elegance with a modern twist chandrakor necklace to elevate your wedding look

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 23, 2026 | 03:40 PM

Topics:  

  • Artificial Jewellery
  • Beauty Tips
  • fashion tips

संबंधित बातम्या

नाजूक सौंदर्याचा मखमली अंदाज! सणावारांच्या दिवसांमध्ये ‘या’ साड्या देतील रॉयल आणि हटके लुक
1

नाजूक सौंदर्याचा मखमली अंदाज! सणावारांच्या दिवसांमध्ये ‘या’ साड्या देतील रॉयल आणि हटके लुक

How To Identify Real Pearl: मोती खरे की नकली? अस्सल मोती ओळखण्यासाठी फॉलो करा ‘या’ सोप्या टिप्स
2

How To Identify Real Pearl: मोती खरे की नकली? अस्सल मोती ओळखण्यासाठी फॉलो करा ‘या’ सोप्या टिप्स

Mangalagaur: मंगळागौरीला नऊवारी साडीवर परिधान करा ‘हे’ मराठमोळे पारंपरिक दागिने, दिसेल घरंदाज लुक
3

Mangalagaur: मंगळागौरीला नऊवारी साडीवर परिधान करा ‘हे’ मराठमोळे पारंपरिक दागिने, दिसेल घरंदाज लुक

मंगळागौरीच्या सणाला मेहेंदीने सजवा हात! ‘या’ लेटेस्ट आणि मनमोहक डिझाईन सौंदर्यात पडतील भर
4

मंगळागौरीच्या सणाला मेहेंदीने सजवा हात! ‘या’ लेटेस्ट आणि मनमोहक डिझाईन सौंदर्यात पडतील भर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.