Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 23 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

खामेनेईंचा गेम ओव्हर? इराणमध्ये सत्तापालटासाठी ‘हा’ मुस्लिम देश देतोय अमेरिकेला साथ; ट्रम्पसमोर मांडला मोठा डाव

US Iran Conflict : अमेरिका-इराणमध्ये गेल्या महिन्यापासून प्रचंड तणावाचे वातावरण आहे. इराणच्या अणु कार्यक्रमावरुन दोन्ही देशात तणाव आहे. ट्रम्प इराणचा अणु प्रकल्प बंद करण्याचा आणि इराणमध्ये सत्तापालटाचा प्रयत्न करत आहेत.

  • By स्वराली शहा
Updated On: Feb 23, 2026 | 07:20 PM
Saudi Arabia on Iran Regime Change

Saudi Arabia on Iran Regime Change

Follow Us
Follow Us:
  • इराणमध्ये मोठा धमाका होणार
  • सत्तापालटासाठी अमेरिकेशी सौदीची हातमिळवणी
  • ट्रम्पसमोर मांडला मोठा प्लॅन
Saudi Arabia on Iran Regime Change : रियाध/तेहरान/वॉशिंग्टन : मध्यपूर्वेत इराण (Iran) आणि अमेरिका (America) तणावाने आता गंभीर वळण घेतले आहे. दोन्ही देशांनी एकमेकांना उद्ध्वस्त करण्याची धमकी दिली आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणमध्ये सत्तापालटाचे संकेतही दिले आहे. या तणावादरम्यान सौदी अरेबियाने देखील मोठा खळबळजनक दावा केला आहे. सौदी अरेबियाच्या राजघराण्यातील एका वरिष्ठ सुत्राने इराणमधील संकटावर खळबळजनक विधान केले आहे.

इराणची उलटी गिनती सुरु! अमेरिकेच्या ‘त्या’ बॉम्बने उडणार अणुकेंद्राच्या ठिकऱ्या, काय आहे ट्रम्प यांचा प्लॅन?

मिळालेल्या माहितीनुसार, सौदी अरेबिया (Saudi Arabia) च्या राजघराण्यातील एक वरिष्ठ अधिकाऱ्याने, इराणमध्ये सत्तापालट झाला तरच मध्यपूर्वेत शांतता निर्माण होईल असे म्हटले आहे. जोपर्यंत इराणचे सर्वोच्च नेते अली अयातुल्ला खामेनेई सत्तेवर आहेत तपोर्यंत इराणमध्ये अशांतता राहिल असे म्हटले आहे. इस्रायली मीडियाने याचे वृत्त दिले असून यावरुन इराण-अमेरिका वादात सौदीची एन्ट्री झाल्याचे चित्र दिसत आहे. यावरुन स्पष्ट होत आहे की, सौदी अरेबिया इराणमध्ये सत्तापालटासाठी अमेरिकेची साथ देत आहे.

इराणमध्ये नव्या सरकारची गरज

गुप्त सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, इराणमध्ये जोपर्यंत खामेनेईंचे राज्य आहे, तोपर्यंत देशातील धोरणांमध्ये बदल होणार नाही.
तसेच खामेनेईंची सत्ता उखडून टाकल्यानंतर तातडीने नव्या सरकारची मजबूत स्थापना करणे देखील तेवढेच महगत्वाचे असल्याचे सौदीच्या सुत्राने म्हटले आहे. इराकमध्ये अस्तित्वात असलेली तात्पुरते सरकार स्थापन करण्याची चूक इराणमध्ये करु नये असा इशाराही देण्यात आला आहे. अहवालानुसार, इराणमध्ये सत्तापरिवर्तनासाठी सध्याचे नेतृत्व संपुष्यात आणून निवडणुका घेतल्या तर प्रादेशिक शांतता प्रस्थापित होईल.

डोनाल्ड ट्रम्पसमोर सर्वात मोठे आव्हान

सौदीच्या सुत्राने असाही इशारा दिला आहे की, डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांना इराणमध्ये खामेनेईचे सरकार उलथवून टाकल्यानंतर सर्वात मोठे आव्हान निवडणुका घेणे आहे. कारण इराणमधील आंदोलनादरम्यान तेथीलस जनतेला बाह्य पाठिंबा कमी न मिळाल्याने खामेनेईंचे शासन टिकून राहण्याची शक्यता आहे.

सौदी अरेबियाने हा दावा अशा वेळी केला आहे, जेव्हा अमेरिका आणि इस्रायल इराणवर अणु केंद्र बंद करण्यासाठी दबाव आणत आहे. अमेरिकेने इराणच्या जवळील कॅरिबियन समुद्रात मोठी लष्तरी तैनाती केली आहे. इस्रायल देखील अमेरिकेला इराणवर लष्करी कारवाईचा दबाव आणत आहे. यामुळे सौदीच्या एन्ट्रीने ही परिस्थिती अधिक बिकट होण्याची शक्यता आहे. यामुळे इराणचे टेंशन वाढले आहे.

US Iran Tension : इराणचे ट्रम्प यांना खुलं आव्हान! होमुर्झ समुद्रात ‘या’ घातक मिसाईलचे परिक्षण, अमेरिकेचा गेम ओव्हर?

💡

Frequently Asked Questions

  • Que: सौदी अरेबियाने इराणमध्ये सत्तापालटाबाबत काय दावा केला आहे?

    Ans: मिळालेल्या माहितीनुसार, सौदीच्या राजघराण्यातील एक वरिष्ठ अधिकाऱ्याने, इराणमध्ये सत्तापालट झाला तरच मध्यपूर्वेत शांतता निर्माण होईल असे म्हटले आहे. जोपर्यंत इराणचे सर्वोच्च नेते अली अयातुल्ला खामेनेई सत्तेवर आहेत तपोर्यंत इराणमध्ये अशांतता राहिल असे म्हटले आहे.

  • Que: इराणमध्ये सध्या डोनाल्ड ट्रम्पसमोर कोणते आव्हाने आहे?

    Ans: डोनाल्ड ट्रम्प यांना इराणमध्ये खामेनेईचे सरकार उलथवण्यासाठी सर्वात मोठे आव्हान म्हणेज तेथील जनतेच्या त्यांच्यावरील वाढलेला अविश्वास. इराणविरोधी आंदोलनात बाह्य पाठिंबा न मिळाल्याने हा अविश्वास वाढला आहे.

Web Title: Middle east iran political change saudi arabia on khamenei regime change donald trump

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 23, 2026 | 07:20 PM

Topics:  

  • America
  • Donald Trump
  • Iran News
  • Saudi Arabia
  • World news

संबंधित बातम्या

Iran-US Tension : अमेरिका तयार ;UN मध्ये इराणसोबत चर्चा होऊ शकते?
1

Iran-US Tension : अमेरिका तयार ;UN मध्ये इराणसोबत चर्चा होऊ शकते?

Iran Airlines : आता हवेत विमान उडवून दाखवाच ;अमेरिकेचा इराणला इशारा
2

Iran Airlines : आता हवेत विमान उडवून दाखवाच ;अमेरिकेचा इराणला इशारा

US Flights : अमेरिकेत विमानसेवा कोलमडली; हजारो फ्लाइट्स रखडल्या,1,000 हून अधिक रद्द
3

US Flights : अमेरिकेत विमानसेवा कोलमडली; हजारो फ्लाइट्स रखडल्या,1,000 हून अधिक रद्द

World News : महाकाय जहाजाची छोट्या बोटीला धडक! सिंगापूरजवळ समुद्रात थरारक अपघात कॅमेऱ्यात कैद
4

World News : महाकाय जहाजाची छोट्या बोटीला धडक! सिंगापूरजवळ समुद्रात थरारक अपघात कॅमेऱ्यात कैद

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.