Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 12 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

War Alert : खामेनेईंचा अंत होणार? अमेरिकेची इराणवर हल्ल्याची जंगी तयारी; इस्रायलच्या ‘त्या’ ग्रेटर प्लॅनने खळबळ

US Iran Conflict : मध्यपूर्वेत युद्धाचा बिगुल वाजला आहे. अमेरिका आणि इराणमधील तणाव आता शिगेला पोहचला आहे. अमेरिकेचे इस्रायलमदील राजदूतांनी एक गंभीर इशारा दिला आहे. त्यांनी अरब राष्ट्रांच्या सीमा रेड लाईन असल्याचे म्हटले.

  • By स्वराली शहा
Updated On: Feb 23, 2026 | 03:53 PM
US Iran Middle East Conflict

US Iran Middle East Conflict

Follow Us
Follow Us:
  • इराणचा नकाशा बदलणार?
  • अमेरिकेचे इस्रायली राजदूताचा गंभीर इशारा
  • खामेनेईंचा अंत निश्चित?
US Iran Middle East Conflict : वॉशिंग्टन : मध्यपूर्वेतील अमेरिका (America) आणि इराण (Iran) तणाव आता एका गंभीर वळणावर येऊन पोहोचला आहे. अमेरिकेकडून इराणवर कधीही हल्ला होऊ शकतो असे संकेत मिळाले आहेत. नुकतेच अमेरिकेचे इस्रायली राजदूत माइक हक्कबी यांनी ग्रेटर इस्रायलला समर्थन करणारे विधान करत इराणला थेट हल्ल्याचा इशारा दिला आहे.  त्यांच्या विधानामुळे सध्या जगभरात खळबळ उडाली आहे. यामुळे 57 मुस्लिम देशांच्या संघटना ओआयसीने याचा तीव्र विरोध केला आहे.

War Alert : मध्यपूर्वेत महायुद्ध पेटणार? अमेरिका-सौदीच्या ‘या’ कराराने उडाली इराणची झोप

इस्रायलचा ग्रेटर प्लॅन

नुकत्याच झालेल्या एका मुलाखतीत राजदूत हक्कबी यांनी इस्रायलला (Israel) त्यांच्या बायबलमधील हक्काुनसार त्यांच्या प्रदेशावर ताबा मिळवण्याचा अधिकार असल्याचे म्हटले आहे. त्यांनी इस्रायलचा नाईल नदीपासून ते युफ्रेटीस नदीपर्यंतचा भाग इस्रायलच्या ताब्यात लवकरत येईल असे म्हटले आहे. केवळ अरब राष्ट्रांच्या सीमा आमती रेड लाईन असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

हक्कबी यांच्या या विधानामुळे मध्यपूर्वीतल आखाती देशांमध्ये खळबळ उडाली आहे. मध्यपूर्वेत अस्थिरतेचे वातावरण निर्माण झाले आहे. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) देखील इस्रायलच्या सुरक्षेच्या बहाण्याने हल्ल्यास तयार असल्याचे संकेत मिळाले आहेत.

मुस्लिम देशांचा तीव्र विरोध

अमेरिकेच्या इस्रायली राजदूतांच्या या विधानांनतर ओआयसी संघटनेतील देशांनी याचा तीव्र विरोध केला आहे. या देशांनी स्पष्ट केले आहे ती, त्यांच्या भूमीचा वापर किंवा हवाई क्षेत्राचा वापर कोणत्याही युद्धासाठी करु देणार नाही. यामुळे अमेरिकेसमोर सध्या मोठे आव्हान निर्माण झाले आहे. मात्र ट्रम्प यांनी त्यांचा प्लॅन बी देखील तयार ठेवला आहे.

काय आहे ट्रम्प यांचा प्लॅन बी?

  • सध्या अमेरिकेने इराणला चाहूबाजूंनी घेरले आहे. अरब देशांनी नकार दिल्यास ट्रम्प युरोपमधून कारवाईचे आदेश देऊ शकतात. अमेरिकेचे  एफ-35, एफ-16 ग्रीस, बल्गेरिया आणि सायप्रस देशांवरुन उड्डाण करतील.
  • इराणच्या थेट सीमेजवळ कॅरिबयन समुद्रात देखील अमेरिकेने आपल्या लष्करी तैनाती केली आहे. अमेरिकेने १५० फायटर जेट्स आणि १२ एअरक्राफ्ट कॅरिअर्स, ने जगातील सर्वात मोठा आणि आधुनिक युद्धनौका USS Gerald R. Foard, USS Abraham Linclon इराणच्या भोवती तैनात केल्या आहेत.

इराणचा नकाशा बदलणार ?

ट्रम्प यांचा केवळ इराणच्या अणु कार्यक्रमाला बंद करण्याचे हेतू नसून खामेनेईंची सत्ता उलथवून टाकण्याचाही आहे. त्यांनी यापूर्वी अनेक वेळा इराणमध्ये सत्तापालटाचा इशारा दिला होता. मात्र सध्याची परिस्थिती पाहता इराणमध्ये खामेनेई सरकाचा अंत जवळपास निश्चित झाला आहे.

भारताने नागरिकांसाठी जारी केली अड्वाइजरी

याच वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर भारताने आपल्या नागरिकांना तेहरान तातडीने सोडण्याची आदेश दिले आहेत. इराणमधील भारतीय दूतावासाने तेथे राहणाऱ्या सर्व भारतीय नागरिकांना आणि अनिवासी भारतीयांना (PIO) शक्य तितक्या लवकर इराण सोडण्याचे आवाहन केले आहे. कोणत्याही क्षणी संघर्षाचा भडका उडू शकतो, या भीतीने भारतीयांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.

Iran-US Conflict: ‘तातडीने तेहरान सोडा…’ अमेरिका इराणवर हल्ल्यासाठी तयार; भारत सरकारने घेतला मोठा निर्णय

Web Title: Us iran war alert khamenei regime change middle east unrest

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 23, 2026 | 03:53 PM

Topics:  

  • America
  • Donald Trump
  • Iran News
  • World news

संबंधित बातम्या

Colombia Earthquake : कोलंबियाला 7.4 तीव्रतेच्या भूकंपाचा तडाखा; 160 हून अधिक जणांचा मृत्यू, हजारो बेपत्ता
1

Colombia Earthquake : कोलंबियाला 7.4 तीव्रतेच्या भूकंपाचा तडाखा; 160 हून अधिक जणांचा मृत्यू, हजारो बेपत्ता

Ebola Virus: खतरनाक! ४,३८१ रुग्ण, २,०११ मृत्यू…; काँगोमध्ये इबोलाचा विक्रमी वेगाने फैलाव, आरोग्य यंत्रणेसमोर मोठे आव्हान
2

Ebola Virus: खतरनाक! ४,३८१ रुग्ण, २,०११ मृत्यू…; काँगोमध्ये इबोलाचा विक्रमी वेगाने फैलाव, आरोग्य यंत्रणेसमोर मोठे आव्हान

Netanyahu Vs Trump: इस्रायलचा युद्धाबाबत कठोर पवित्रा! गाझा करारावरून Israel-US आमनेसामने; नेतान्याहूंच्या एका निर्णयाने खळबळ
3

Netanyahu Vs Trump: इस्रायलचा युद्धाबाबत कठोर पवित्रा! गाझा करारावरून Israel-US आमनेसामने; नेतान्याहूंच्या एका निर्णयाने खळबळ

Mecca Pact :एकाच वेळी सहा-बाजूंनी ‘युद्धात’ अडकला आहे पाकिस्तान; करारानंतरही सौदीचा पैसा अन् तुर्कीची लष्करी मदतही ठरणार निष्फळ
4

Mecca Pact :एकाच वेळी सहा-बाजूंनी ‘युद्धात’ अडकला आहे पाकिस्तान; करारानंतरही सौदीचा पैसा अन् तुर्कीची लष्करी मदतही ठरणार निष्फळ

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.