सणाच्या दिवशी चर्चा रंगेल फक्त तुमच्या मोदकांची... केमिकल नाही तर नैसर्गिकरीत्या निळ्या रंगाने नटलेले हे मोदक एकदा घरी बनवाच!
सणासुदीच्या दिवसांत गोड पदार्थ हा आनंदाचा एक महत्त्वाचा भाग असतो. पण जर हा गोड पदार्थ चविष्ट, आरोग्यदायी आणि दिसायलाही आकर्षक असेल तर त्याचा आनंद दुप्पट होतो. सुपरफूड ब्ल्यू मोदक हा असा खास पदार्थ आहे, जो ब्ल्यू स्पिरुलिनाने नैसर्गिकरित्या रंगवलेला आहे. शिवाय @asmitaorganicfarm च्या खास काजू बटर – ब्ल्यू व्हॅनिला फ्रॉस्टिंग मुळे त्याला मऊसर, क्रीमी चव मिळते. यात सुक्या खोबऱ्याचा स्वाद, कंडेन्स्ड मिल्कची गोडी आणि काजू बटरची नटी फ्लेवर एकत्र येऊन अप्रतिम मेल्ट-इन-माउथ टेक्स्चर तयार होते. त्यांच्या अधिकृत वेब साईटवर तुम्ही ते खरेदी करू शकता.याचा फायदा म्हणजे याची मदत घेऊन तुम्हाला मोदक बनवण्यासाठी फारशी मेहनत घ्यावी लागणार नाही.
Raksha Bandhan 2025 : स्वीट डिशने वाढवा सणाचा गोडवा! घरी बनवा सर्वांच्या आवडीचा मऊ अन् रसाळ रसगुल्ला
यामध्ये कोणतेही कृत्रिम रंग नाहीत, आणि गोडीसाठी आवश्यक तेवढाच साखरेचा वापर केला गेला आहे. हे मोदक सणासुदीच्या काळात घरी बनवण्यासाठी एक चांगला पर्याय आहेत. शिवाय गणेशाचे आगमन आता काही फार लांब नाही. याकाळात घराघरात मोदकांचा खास बेत हा आवर्जून केला जातो. अशावेळी यंदा काहीतरी हटके ट्राय करून तुम्ही तुमच्या तोंडाच्या चवीसहच आरोग्याचीही काळजी घेऊ शकता आणि यासाठी आजचे सुपरफूड ब्ल्यू मोदक एक घरी बनवण्यासाठी एक परफेक्ट रेसिपी आहे.
साहित्य:
कृती:
मोदक काय आहे?
मोदक हा भारताचा एक पारंपरिक गोड पदार्थ आहे जो भगवान गणेशाच्या आवडीचा आहे असल्याचे म्हटले जाते. याला तांदळाच्या पिठापासून तयार केले जाते आणि याच्या आत नारळ-गुळाची गोड स्टफिंग असते.
मोदकाचे वेगवेगळे प्रकार आहेत का?
हो! उकडीचे मोदक, चॉकलेट मोदक, गव्हाचे तळलेले मोदक, ड्राय फ्रुट्स मोदक, मावा मोदक.
asmitaorganicfarms चे प्रोडक्टस खरेदी करण्यासाठी या लिंक वर क्लिक करा