Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Bihar Assembly Election Result |
  • Delhi Blast |
  • Bihar Election 2025 |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

पार्लरला विसरा आता घरीच बनवा सरळ केस; वापरा ‘या’ सोप्या टीप्स

आता घरीच करा हेअर स्ट्रेटनिंग (hair straightening).

  • By Aparna Kad
Updated On: May 30, 2022 | 12:15 PM
पार्लरला विसरा आता घरीच बनवा सरळ केस; वापरा ‘या’ सोप्या टीप्स
Follow Us
Close
Follow Us:

कुरळे आणि नागमोडी केसांपेक्षा सरळ केस विंचरणे सोपे आहे. पण अशा केसांची इच्छा पार्लरमध्ये जाऊन भरपूर पैसे देऊनच पूर्ण होऊ शकते….सरळ केसांची इच्छा कमी खर्चात घरच्या घरी सहज पूर्ण होऊ शकते, चला जाणून घेऊया कशी?

  1. कोरफड आणि मध
  • कोरफडीच्या पानांपासून जेल काढा आणि त्यात मध मिसळा आणि मिक्सरमध्ये चांगले बारीक करा.
  • ही पेस्ट केसांच्या मुळापासून लांबीपर्यंत लावा. शॉवर कॅप आपले केस प्लास्टिकने झाकून ठेवा.
  • ही पेस्ट किमान अर्धा तास केसांना लावून ठेवा. त्यानंतर धुवा.
  • केस सुकवल्यानंतर, तुम्हाला या पेस्टचा परिणाम स्पष्टपणे दिसून येईल.
  • सरळ केसांसोबतच या पेस्टचा वापर केल्याने केसांचा कोरडेपणाही दूर होतो. केसांमध्येही चमक येते.
  1. अंडी आणि ऑलिव्ह ऑइल
  • एका भांड्यात दोन अंडी फोडून टाका. त्यात दोन चमचे ऑलिव्ह ऑईल मिसळा. हवं असल्यास थोडं दहीही मिक्स करू शकता. सर्वकाही एकत्र मिसळा.
  • ही पेस्ट केसांना लावून एक ते दोन तास राहू द्या.
  • त्यानंतर सामान्य पाण्याने धुवा.
  • केसांमधील अंड्यांचा वास दूर करण्यासाठी तुम्ही शॅम्पूचाही वापर करू शकता. तसे, एक चांगला पर्याय असा असेल की तुम्ही एका दिवसानंतर शैम्पू करा.
  • या पेस्टचा वापर केल्याने केस सरळ आणि चमकदारही होतात.
  1. केळी आणि दही
  • पिकलेले केळे चांगले मॅश करा.
  • आता त्यात दही घालून चांगले मिसळा.
  • ही पेस्ट टाळूवर आणि केसांच्या लांबीवर लावा आणि अर्धा तास ठेवा.
  • त्यानंतर सामान्य पाण्याने शॅम्पू करा.
  1. नारळाचे दूध आणि लिंबाचा रस
  • नारळाचे दूध आणि लिंबाचा रस एकत्र मिसळून पेस्ट तयार करा.
  • या पेस्टने केसांना १० मिनिटे मसाज करा.
  • अर्धा तास तसाच ठेवा.
  • त्यानंतर शॅम्पू करा.
  • ही पेस्ट केस सरळ करण्यासोबतच त्यांची चमक देखील वाढवते.

Web Title: Now make your hair straight at home only use these remedies nrak

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 30, 2022 | 12:08 PM

Topics:  

  • hair beauty
  • hair care tips

संबंधित बातम्या

केसांची वाढ खुंटली आहे? मग ताज्या जास्वदींच्या फुलांचा ‘या’ पद्धतीने करा वापर, केसांची होईल झपाट्याने वाढ
1

केसांची वाढ खुंटली आहे? मग ताज्या जास्वदींच्या फुलांचा ‘या’ पद्धतीने करा वापर, केसांची होईल झपाट्याने वाढ

जपानी महिलांच्या सुंदर सिल्की केसांचे रहस्य! दैनंदिन वापरात ‘या’ गोष्टी फॉलो केल्यास होतील लांबलचक मजबूत केस
2

जपानी महिलांच्या सुंदर सिल्की केसांचे रहस्य! दैनंदिन वापरात ‘या’ गोष्टी फॉलो केल्यास होतील लांबलचक मजबूत केस

थंडीत केसांमध्ये खूप जास्त कोंडा झाला आहे? मग ‘या’ पद्धतीने करा कोरफडचा वापर, कोंडा गायब होऊन केस होतील मऊ
3

थंडीत केसांमध्ये खूप जास्त कोंडा झाला आहे? मग ‘या’ पद्धतीने करा कोरफडचा वापर, कोंडा गायब होऊन केस होतील मऊ

केसांमधील डँड्रफ लगेच होईल छूमंतर, घरच्या घरीच तयार करा ‘हा’ हेअर पॅक
4

केसांमधील डँड्रफ लगेच होईल छूमंतर, घरच्या घरीच तयार करा ‘हा’ हेअर पॅक

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.