पांढरे केस काळे करण्यासाठी आयुर्वेदिक पदार्थांचा वापर करून हेअर ऑइल तयार करावा. यामुळे केसांच्या मुळांना पोषण मिळते आणि केस सुंदर दिसतात. जाणून घ्या आयुर्वेदिक हेअर ऑइल बनवण्याची कृती.
टाळूवरील कोरडी झालेली त्वचा हायड्रेट ठेवण्यासाठी खोबरेल तेल, कोरफड जेल इत्यादी स्वयंपाक घरातील पदार्थांचा वापर करावा. या पदार्थांच्या वापरामुळे टाळूवरील त्वचा स्वच्छ राहते.
केसांच्या समस्या वाढू लागल्यानंतर महिला वेगवेगळे उपाय करतात. मात्र घरगुती उपाय करून केसांची काळजी घ्यावी. चहाच्या पाण्याचा वापर करून केस स्वच्छ केल्यास केसांची चमक वाढते.
केस पांढरे झाल्यानंतर ते काळे करण्यासाठी महिला सतत काहींना काही करत असतात. कधी केसांना हेअर कलर लावला जातो. पण हेअर कलर लावण्याऐवजी आयुर्वेदिक उपाय करून केसांची काळजी घ्यावी.
केसांच्या समस्या उद्भवू लागल्यानंतर वेगवेगळ्या ब्रँडचे हेअर केअर प्रॉडक्ट, डॉक्टरांच्या सल्ल्याने घेतलेली औषध इत्यादी गोष्टींचा वापर न करता घरगुती उपाय करावे. यामुळे केस अतिशय सुंदर आणि लांबलचक दिसतात.
केसांची खराब झालेली गुणवत्ता सुधारण्यासाठी कोणत्याही केमिकल प्रॉडक्टचा वापर करण्याऐवजी कढीपत्त्याच्या तेलाचा वापर केसांसाठी करावा. यामुळे केसांच्या मुळांना पोषण मिळेल आणि केस लांबलचक होतील.
भारतातील सण, उत्सव किंवा एखाद्या शुभ प्रसंगी महिला केसांमध्ये गजरा घालतात केसांचे सौंदर्य वाढवण्यासाठी मोगरा किंवा जाईच्या फुलांचा सुंदर गजरा केसांमध्ये घातला जातो. दक्षिण भारतात सणावाराच्या दिवसांमध्ये गजरा घालण्याची मोठी…
यंदाच्या वर्षी १० जूनला वटपौर्णिमा साजरा केला जाणार आहे. या दिवशी विवाहित महिला नवऱ्याच्या दीर्घायुषसाठी वडाच्या झाडाला सात फेऱ्या मारतात. वडाची पूजा सुद्धा केली जाते. महिला सुंदर साडी नेसून, छान…
लग्नातील रिसेप्शन लुकची तयारी मुली दोन ते तीन महिने आधीपासूनच करतात. रिसेप्शनसाठी लागणारा लेहेंगा किंवा साडी, दागिने, मेकअप इत्यादी अनेक गोष्टींची तयारी आधीपासूनच केली जाते. मात्र बऱ्याचदा रिसेप्शन लुकसाठी कशा…
हेअर ट्रान्सप्लांट केल्यामुळे केस पुन्हा नव्याने येतात. मात्र बऱ्याच लोकांना यामुळे इन्फेक्शन होण्याची जास्त शक्यता असते.म्हणूनच आज आम्ही तुम्हाला कोणत्या लोकांनी हेअर ट्रान्सप्लांट करू नये, जाणून घ्या सविस्तर.
लग्न समारंभ , सणवार, घरातील कार्यक्रमाच्या वेळी महिला मुली साडी नेसताना.साडी नेसल्यानंतर केसांमध्ये आवजून मोगऱ्याचा किंवा अबोलीच्या फुलांचा गजरा माळला जातो. केसांमध्ये गजरा घातल्यानंतर केसांची शोभा वाढते. याशिवाय कार्यक्रमात तुमचा…
केसांच्या लांबलचक वाढीसाठी कोरफडच्या रसात खोबऱ्याचे तेल मिक्स करून लावल्यास केस अतिशय सुंदर आणि काळेभोर होतात. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला कोरफड केसांना लावल्यामुळे नेमके काय फायदे होतात? जाणून घेऊया सविस्तर.
मकर संक्रांति झाल्यनंतर सगळीकडे हळदीकुंकू केले जातात. घरातील हळदीकुंकू कार्यक्रमात महिला सुंदर साडी, मेकअप करून छान तयार होतात. अनेक महिलांना पारंपरीक दागिने परिधान करून छान नटून थटून तयार व्हायला खूप…
अनेक प्रकारची महागडी उत्पादने आणि प्रिस्क्रिप्शनचा अवलंब करूनही केसांच्या स्थितीत कोणतीही सुधारणा होत नाही, तर काही योगासनांच्या मदतीने केसांची वाढ सुधारता येते. आता जाणून घेऊया कोणती योगासने आहेत, ज्यांच्या नियमित…