Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 28 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Father’s Day 2026: फादर्स डे निमित्त लाडक्या वडिलांना द्या मराठमोळ्या प्रेमळ शुभेच्छा, मेसेज वाचून वडिलांना होईल आनंद

प्रत्येक आयुष्याच्या वडील अतिशय महत्वाचे असतात. जीवन जगताना प्रत्येक टप्यावर कायम वडिलांचे मार्गदर्शन लागते. त्यामुळे फादर्स दिनानिमित्त वडिलांना या मराठमोळ्या शुभेच्छा नक्कीच पाठवा. शुभेच्छा वाचून वडिलांना आनंद होईल.

  • By सुरुची कदम
Updated On: Jun 21, 2026 | 08:00 AM
फादर्स डे निमित्त लाडक्या वडिलांना द्या मराठमोळ्या प्रेमळ शुभेच्छा, मेसेज वाचून वडिलांना होईल आनंद

फादर्स डे निमित्त लाडक्या वडिलांना द्या मराठमोळ्या प्रेमळ शुभेच्छा, मेसेज वाचून वडिलांना होईल आनंद

Follow Us
Follow Us:

जगभरातील सर्वच देशांमध्ये २१ जूनला जागतिक फादर्स डे साजरा केला जातो. वडिलांविषयी प्रेम आणि आदर व्यक्त करण्यासाठी जून महिन्याच्या तिसऱ्या आठवड्यात फादर्स डे साजरा केला जातो. कुटुंब एकत्र जोडून ठेवण्यासाठी जशी आई महत्वाची असते, तसेच वडीलसुद्धा तितकेच महत्वाचे असतात. वडील स्वतःसाठी कधीच काही करत नाहीत. कायमच आपल्या मुलांच्या उज्वल भविष्याचा विचार करतात. वडिलांनी आयुष्यभर दिलेले प्रेम, मार्गदर्शन, त्याग आणि खंबीर पाठिंब्याची सगळ्यांना कायम आवश्यकता असते. जीवन जगताना आयुष्याच्या प्रत्येक वळणावर प्रत्येकाला कायमच आईवडिलांची आवश्यकता भासते. त्यामुळे यंदाचा फादर्स डे आणखीनच खास होण्यासाठी वडिलांना या मराठमोळ्या शुभेच्छा तुम्ही नक्कीच पाठवू शकता. तुम्ही दिलेल्या शुभेच्छा वाचून वडिलांना खूप जास्त आनंद होईल.(फोटो सौजन्य – istock)

Father’s Day Gift: शर्ट किंवा चॉकलेट नाही… यंदा तुमच्या बाबांना द्या हे बेस्ट गॅझेट्स, दिवस बनेल अधिक संस्मरणीय

“बाबा नावाचा अर्थ खूप मोठा असतो. स्वतःच्या इच्छा-आकांक्षा बाजूला ठेवून, मुलांसाठी रात्रंदिवस झटणारं ते एक खंबीर व्यक्तिमत्त्व असतं. माझ्या आयुष्यातील सर्वात मोठ्या सुपरहिरोला फादर्स डेच्या खूप खूप शुभेच्छा!”

“बाप असतो तेलवात, जळत असतो क्षणाक्षणाला,
हाडांची काडे करून, आधार देतो मनामनाला.
अशा त्यागाच्या मूर्तीला माझा सलाम!”

“लग्न झाले किंवा मी कितीही मोठी झाले, तरीही मी तुमची लाडकीच असेन. माझ्या प्रत्येक आनंदात आणि संकटात खंबीरपणे पाठीशी उभ्या राहणाऱ्या माझ्या बाबांना हॅपी फादर्स डे!”

“तुम्ही मला नेहमी योग्य मार्ग दाखवलात आणि माझी प्रत्येक इच्छा पूर्ण केलीत. तुम्ही माझ्यासाठी जे काही केले आहे, त्याबद्दल मी आयुष्यभर तुमचा ऋणी राहीन. हॅपी फादर्स डे बाबा!”

वडिल म्हणजे बिनशर्त प्रेमाची सावली
वडिल म्हणजे सर्वत्र छत्र देणारी माऊली
फादर्स डे च्या हार्दिक शुभेच्छा

तुमचा हात धरून चालायला शिकलो
आजही तुमचं मार्गदर्शनाशिवाय काहीही करत नाही
तुम्ही कायम माझ्यासोबत असेच रहा
फादर्स डेच्या शुभेच्छा

बाबा तुमचं प्रेम आणि पाठिंबा
हाच माझा खरा खजिना आहे
फादर्स डेच्या मनःपूर्वक शुभेच्छा

बाबा म्हणजे शिस्तीचं,
प्रेमाचं आणि आधाराचं उत्तम उदाहरण.
तुमचा अभिमान वाटतो!
हॅपी फादर्स डे बाबा

तुमचं प्रत्येक शब्द,
प्रत्येक सल्ला माझ्यासाठी शेवटचा
आयुष्यभर असीच साथ देत राहा
फादर्स डेच्या शुभेच्छा

जगातले सगळे वडील उत्तम असतील,
पण माझे बाबा सर्वात्तम आहेत
हॅपी फादर्स डे

माझ्या प्रत्येक यशामार्ग तुमचा हात आहे
बाबा तुमचं आभार मानायला शब्द कमी पडतील
कायम माझ्यासोबत हजर असण्यासाठी खूप खूप धन्यवाद
हॅपी फादर्स डे

बाबा म्हणजे एक आधारस्तंभ…
बाबा म्हणजे माझं संपूर्ण जग
हॅपी फादर्स डे

बाबा आयुष्याच्या प्रत्येक वळणावर
तुमचं मार्गदर्शन लाभो हीच प्रार्थना
फादर्स डे च्या शुभेच्छा

Father’s Day 2026: जागतिक पितृदिन का साजरा केला जातो? जाणून घ्या यामागील इतिहास आणि यंदाची थीम

तुमचं अस्तित्वच माझ्या आयुष्याला अर्थ देतं
आजचा दिवस फक्त तुमच्यासाठी
फादर्स डेच्या शुभेच्छा

 

Web Title: On the occasion of fathers day send loving heartfelt wishes to your beloved father reading these messages will bring him joy

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 21, 2026 | 08:00 AM

Topics:  

  • father in law
  • Fathers Day
  • LIFESTYLE

संबंधित बातम्या

ओटी भरणे, आहेर करणे, दुखवटा देणे, गारवा आणणे, परडी सोडणे, वाण देणे या रीतीरिवाजांच्या कोणकोणत्या परंपरा आणि नियम आहेत? जाणून घ्या
1

ओटी भरणे, आहेर करणे, दुखवटा देणे, गारवा आणणे, परडी सोडणे, वाण देणे या रीतीरिवाजांच्या कोणकोणत्या परंपरा आणि नियम आहेत? जाणून घ्या

Ganeshotsav 2026: बाप्पाच्या विसर्जनाचा मंगल दिवस! अनंत चतुर्दशीच्या प्रियजनांना द्या खास मराठमोळ्या शुभेच्छा
2

Ganeshotsav 2026: बाप्पाच्या विसर्जनाचा मंगल दिवस! अनंत चतुर्दशीच्या प्रियजनांना द्या खास मराठमोळ्या शुभेच्छा

अँडोक्राईन डिस्टरप्टिंग केमिकल्स प्रजनन क्षमतेवर कसा परिणाम करतात? जाणून घ्या तज्ज्ञांनी दिलेली सविस्तर माहिती
3

अँडोक्राईन डिस्टरप्टिंग केमिकल्स प्रजनन क्षमतेवर कसा परिणाम करतात? जाणून घ्या तज्ज्ञांनी दिलेली सविस्तर माहिती

Air Fryer Tips: नवीन एअरफ्रायर घेतलाय? वापरण्याआधी ‘या’ गोष्टींची घ्या आवर्जून काळजी
4

Air Fryer Tips: नवीन एअरफ्रायर घेतलाय? वापरण्याआधी ‘या’ गोष्टींची घ्या आवर्जून काळजी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.