Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Election 2025 |
  • Delhi Blast |
  • Bihar Election 2025 |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Oral health tips: काय सांगता ! टूथपेस्टसुद्धा मांसाहारी असते? ‘या’ सोप्या पद्धतीने ओळखा

रोज सकाळी उठल्यावर तुम्ही ज्या टुथपेस्टने ब्रश करता ती टुथपेस्ट मांसाहारी आहे असं सांगितलं तर ? हो आपण वापरत असलेली टूथपेस्ट ही व्हेज आणि नॉनव्हेज अशा दोन विभागांमध्ये येते. कसं ते जाणून घेऊयात.

  • By तृप्ती गायकवाड
Updated On: Jul 02, 2025 | 06:15 AM
Oral health tips: काय सांगता ! टूथपेस्टसुद्धा मांसाहारी असते? ‘या’ सोप्या पद्धतीने ओळखा
Follow Us
Close
Follow Us:

या जगात मांसाहार आणि शाकाहारी अशा दोन पद्धतीची मंडळी राहतात. सध्याच्या जगात मांसाहार खाणारे जितक्या प्रमाणात आहे तेवढंच शाकाहारी मंडळींचं प्रमाण देखील आहे. अशातच आता ही माहिती खास शाकारीप्रेमींसाठी आहे. रोज सकाळी उठल्यावर तुम्ही ज्या टुथपेस्टने ब्रश करता ती टुथपेस्ट मांसाहारी आहे असं सांगितलं तर ? हो आपण वापरत असलेली टूथपेस्ट ही व्हेज आणि नॉनव्हेज अशा दोन विभागांमध्ये येते. कसं ते जाणून घेऊयात.

सकाळी उठल्यावर पहिल काय गरजेचं आहे ते म्हणजे टूथपेस्ट. त्यामुळे आपण वापरत असलेली ही टूथपेस्ट व्हेज की नॉन हे माहित असणं गरजेचं आहे.
आपल्याला वाटतं की टूथपेस्ट म्हणजे केवळ तोंड साफ करण्यासाठी वापरण्यात येणारी एक साधी गोष्ट, पण वास्तवात तीचे घटक पाहिले तर काही टूथपेस्ट मांसाहारी पदार्थांपासून बनलेल्या असू शकतात. होय, टूथपेस्टसुद्धा नॉनव्हेज असू शकते, आणि त्यामुळेच ते माहित असणं गरजेचं आहे.

पोटावर वाढलेली चरबी कमी करण्यासाठी उपाशी पोटी प्या ‘हे’ प्रभावी पाणी, कोलेस्ट्रॉल- मधुमेहापासून होईल कायमची सुटका

दातांच्या आरोग्यासाठी टूथपेस्टमध्ये काही घटक मिसळले जातात. दातांची हाडे मजबूत रहावी म्हणूनच टूथपेस्टमध्ये विविध रासायनिक घटक वापरले जातात. टूथपेस्टला मऊ आणि ओलसर राहण्यासाठी ग्लिसरीन वापरले जाते. बहुतांश हे ग्लिसरीन जनावरांच्या चरबीपासून देखील तयार केले जाते. बहुतांश हे ग्लिसरीनवनस्पतीजन्य असते.

काही टूथपेस्टमध्ये स्टेरिक अ‍ॅसिड (Stearic Acid) नावाचा घटक असतो. हे देखील प्राण्यांच्या चरबीपासून तयार केले जाते. टूथपेस्टमध्ये थर तयार करण्यासाठी वापरले जाते.जिलेटिन (Gelatin): काही टूथपेस्टमध्ये जेलसारखी रचना मिळवण्यासाठी जिलेटिन वापरले जाते, जे मुख्यतः प्राण्यांच्या हाडांपासून तयार होते.Flavoring agents काही वेळा हे देखील प्राण्यांपासून तयार केलेले असू शकतात.

दातांवर वाढलेला काळा पिवळा थर क्षणार्धात होईल कमी! १० रुपयांच्या ‘या’ पदार्थाचा नियमित करा वापर, दात होतील मोत्यासारखे चमकदार

आपण वापरत असलेली टूथपेस्ट व्हेज आहे की नॉनव्हेज हे कसं ओळखावं ?

वापरत असलेली टूथपेस्ट ही व्हेज आहे की नॉनव्हेज हे ओळखण्याची सोपी ट्रीक म्हणजे पॅकिंगवर लाल किंवा हिरवा ठिपका असणं. जर तुम्ही शुद्ध शाकाहारी असाल, तर टूथपेस्ट खरेदी करताना पॅकिंगवरचे चिन्ह लाल रंगाचं आहे की हिरव्या रंगाचं आहे हे एकदा तपासून घ्या.

जर टूथपेस्टवर “100% vegan”, “cruelty-free”, किंवा “not tested on animals” असे नमूद केले असेल, तर ती उत्पादनं मांसाहारी घटकांनी तयार न करता शाकाहारी उत्पादनांपासून तयार केलेली आहेत, हे समजायला सोपे जाते.

Web Title: Oral health tips what can you say is toothpaste also non vegetarian identify this in an easy way

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 02, 2025 | 06:15 AM

Topics:  

  • health care news
  • teeth tips

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.