उपवासाच्या दिवशी अतिप्रमाणात साबुदाणे खाल्यानंतर सुद्धा अपचन होण्याची शक्यता असते.त्यामुळे उपवास सोडताना अतिशय कमी तिखट आणि कमी तेलकट पदार्थांचे सेवन करावे.
रात्री झोपताना तुम्हालाही कपडे न घालता झोपण्याची सवय असेल तर याचे फायदे आणि नुकसान जाणून घेणे गरजेचे आहे. काही लोकांसाठी असे करणे धोकादायकदेखील ठरू शकते
फुफ्फुस कमकुवत झाल्यानंतर शरीरात अनेक बदल दिसून येतात. शरीरात होणाऱ्या बदलांकडे दुर्लक्ष न करता डॉक्टरांच्या सल्ल्याने उपचार करावेत. जाणून घ्या फुफ्फुस खराब झाल्यानंतर शरीरात दिसणारी लक्षणे.
ताक, ज्याला हिंदी छास किंवा मठ्ठा असेही म्हणतात, हे पोटाला थंडावा देणारे पेय आहे. ताक हे आरोग्यासाठी एक सुपरफूड मानले जाते. ताक पिण्याचे अनेक फायदे आहेत, जसे की आम्लता कमी…
लठ्ठपणाचे व्यवस्थापन न केल्यास प्रौढावस्थेत मधुमेह, हृदयरोग, वंध्यत्व आणि नैराश्यासारख्या शारीरिक आणि भावनिक आरोग्य समस्या उद्भवण्याची शक्यता तज्ज्ञांनी दिला इशारा
अलिकडच्या काळात जगात गोष्टी वेगाने बदलत आहेत. AI मुळे बरंच काही समोर येत आहे. तुम्हाला जर सांगितलं की, भविष्यात मानवी शरीरातील कोणते अवयव नाहीसे होतील तर तुम्हाला खरं वाटेल का?…
अन्ननलिकेचा कर्करोग हा जगातील आठव्या क्रमांकाचा सर्वात सामान्य कर्करोग आहे आणि त्याची लक्षणे शेवटच्या टप्प्यात दिसून येतात. जर तुम्ही नेहमी गरम चहा पीत असाल तर तुम्ही सावधगिरी बाळगली पाहिजे.
गॅस्ट्रोपेरेसिस म्हणजे नक्की काय आणि याकडे कशा पद्धतीने दुर्लक्ष होत आहे. याबाबत अधिक जागरूता निर्माण करणे गरजेचे आहे आणि यासाठीच हा महिना साजरा करण्यात येत आहे, जाणून घ्या
भारतीय संघाचा माजी खेळाडू विनोद कांबळीची प्रकृती चिंताजनक असून त्याला चालता बोलता येत नसल्याचे सांगण्यात आले आहे. त्याच्या प्रकृतीबद्दल त्याचा भाऊ वीरेंद्र कांबळीने दिली आहे.
बद्धकोष्ठता ही एक सामान्य समस्या आहे जी कोणत्याही वयोगटातील व्यक्तीला होऊ शकते. सायलियम हस्क अर्थात इसबगोल हे बद्धकोष्ठतेसाठी एक अतिशय प्रभावी आणि नैसर्गिक उपाय मानले जाते.
आतड्यांच्या हालचालींना चालना देऊन बद्धकोष्ठता दूर करण्यासाठी काही विशेष पद्धती प्रभावी ठरू शकतात. आयुर्वेदिक तज्ज्ञ नित्यानंदम श्री यांनी अशीच एक सोपी आणि प्रभावी पद्धत सांगितली आहे.
शरीरात यूरिक अॅसिडची पातळी वाढल्यानंतर सांध्यांमध्ये वेदना होणे, संधिवात किंवा आरोग्यासंबंधित इतरही समस्या उद्भवू लागतात. यूरिक अॅसिडची पातळी वाढल्यानंतर शरीरात ही गंभीर लक्षणे दिसून येतात.
पावसाळा सुरू झाला असला तरीही म्हणावा तसा मुंबईत पाऊस पडलेला नाही. त्यामुळे अनेक ठिकाणी पावसाळ्यामध्येही डिहायड्रेशनचा धोका वाढताना दिसून येत आहे. याबाबत तज्ज्ञांनी सतर्क राहण्याचा इशारा दिलाय
तोंडात आलेले फोड, अल्सर कमी करण्यासाठी गोळ्या औषधांचे सेवन न करता आयुर्वेदिक उपाय करून आराम मिळवावा. घरगुती उपाय केल्यास तोंडात आलेले अल्सर किंवा फोड कायमचे बरे होतील.
दलाई लामा ६ जुलै रोजी ९० वर्षांचे होतील. या वयातही ते पूर्णपणे निरोगी आणि सक्रिय आहेत. दलाई लामांचा दैनंदिन दिनक्रम नक्की काय आहे आणि आपल्याला दीर्घायुष्य हवं असेल तर काय…
रोज सकाळी उठल्यावर तुम्ही ज्या टुथपेस्टने ब्रश करता ती टुथपेस्ट मांसाहारी आहे असं सांगितलं तर ? हो आपण वापरत असलेली टूथपेस्ट ही व्हेज आणि नॉनव्हेज अशा दोन विभागांमध्ये येते. कसं…
फुलांच्या सुगंधांपासून अत्तर किंवा परफ्युम बनवले जातात. देवदेवतांना आशीर्वाद मिळावा म्हणून फुलं वाहिली जातात. घराच्या सजावटीसाठी देखील फुलांचा वापर केला जातो. अशी ही फुलं केवळ सुंदरतेसाठीच नाही तर आरोग्यवर्धक देखील…
मासिक पाळी आल्यानंतर काहींना पोटात आणि कंबरेमध्ये असह्य वेदना होऊ लागतात. या वेदनांकडे महिला दुर्लक्ष करतात. असे न करता डॉक्टरांच्या सल्ल्याने योग्य ते औषध उपचार घेऊन आरोग्याची काळजी घ्यावी.
महिलांना त्यांच्या स्तनांच्या लहान आकाराबद्दल अनेकदा ताण येतो. त्या त्यांच्या स्तनांचा आकार वाढवण्यासाठी सर्व प्रकारच्या युक्त्या वापरतात. नैसर्गिकरित्या स्तनांचा आकार वाढवण्याच्या टिप्स जाणून घेऊया.