Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Marathi news |
  • Political news |
  • Ind Vs Sa |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

केवळ उब नाही… स्टाइलही! स्टायलिश लूकसाठी परफेक्ट जॅकेट्स; या हिवाळ्यात बना फॅशन आयकॉन

Fashion Tips : हिवाळ्यात कम्फर्टसह स्टाइलिशही दिसायचं असेल तर आजच आपल्या कलेक्शनमध्ये या जॅकेट्सचा समावेश करा. हे ट्रेंडी जॅकेट्स केवळ उबदारपणाच देणार नाहीत तर तुम्हाला क्लासी लूकही देतील.

  • By नुपूर भगत
Updated On: Dec 12, 2025 | 12:09 PM
केवळ उब नाही… स्टाइलही! स्टायलिश लूकसाठी परफेक्ट जॅकेट्स; या हिवाळ्यात बना फॅशन आयकॉन

केवळ उब नाही… स्टाइलही! स्टायलिश लूकसाठी परफेक्ट जॅकेट्स; या हिवाळ्यात बना फॅशन आयकॉन

Follow Us
Close
Follow Us:
  • हिवाळ्याची सुरुवात झाली असून आता कपड्यांच्या स्टाईलमध्येही बदल होऊ लागले आहेत
  • ऋतूनुसार स्टाईल बदलत राहते आणि सध्या ट्रेंडमध्ये आहेत विंटर जॅकेट्स
  • योग्य ट्रेंडी जॅकेट निवडून तुम्ही कम्फर्टसह स्टायलिश कपड्यांचीही निवड करू शकता
हिवाळ्याच्या दिवसांत अधिक कपडे घालण्याशिवाय दुसरा पर्याय नसती. यावेळी सर्वोत्तम फॅशन म्हणजे लेयरिंगची कला शिकण्याची एक उत्तम संधी. स्वेटशर्ट आणि हुडीज घालणे असो किंया टी-शर्टवर जॅकेट असो ही फॅशन ट्रेडमध्ये आल्याचे पाहायला मिळते. जॅकेट्सचे जग विविध शैली आणि डिझाईनने भरलेले आहे. कूल कॅज्युअल आणि ब्लाउझन जॅकेटपासून ते नेहमी-इन-स्टाईल आणि उपयुक्तत ठरणाऱ्या लेदर जॅकेटपर्यंत पुरुषांसाठी अनेक पर्याय बाजारात उपलब्ध आहेत.

Cardamom water : कोणत्या जादूहुन कमी नाही ‘वेलचीचे पाणी’, फायदे ऐकाल तर रोजच प्याल

डेनिम

डेनिम जॅकेट हा पुरुषांसाठी हिवाळ्यातील सर्वोत्तम पोशाखांपैकी एक आहे. हे ट्रेंडी जंकिट टिकाऊ देखील आहे. शंभरवेळा धुतले तरी त्याची नवलाई टिकून राहते. जर तुमच्याकडे हे जॅकेट नसेल तर ते खरेदी करण्याची वेळ आली आहे. हे जॅकेट तुम्हाला फक्त एका ऋतुसाठीच नाही तर वर्षभरासाठी उपयुक्त ठरते.

वॉटरफॉल कार्डिगन

याचा जॅकेटमध्ये समावेश नसला तरी ओपन-फ्रंट ड्रेप स्टाईल आणि ड्रिप हेमलाइनची खासियतमुळे तुम्ही याचाही तुमच्या वार्डरोबमध्ये समावेश करण्यास हरकत नाही. उबदार पोशाखासाठी हा एक उत्तम पर्याय आहे. जी लोक अंगाने भारदस्त आहेत अर्थात जाडजूड आहेत त्यांच्यासाठी हा पोशाख खास आणि परफेक्ट ठरेल.

बॉम्बर जॅकेट

एके काळी हे जॅकेट यूएस एअर फोर्सच्या फ्लाइट क्रू मेंबर्सच्या पोशाखाचा भाग असायचे, पण सध्याच्या घडीला ॲथलीट्स, सेलिब्रिटी आणि सामान्या लोकांमध्ये याची क्रेझ पाहायला मिळते. एक अष्टपैलू फॅशन पीस म्हणून याकडे पाहले जाते. फ्रंट झिप क्लोजर, रिव्ड कॉलर आणि लवचिक कमरबंद हिवाळ्यात तुमच्या शरीराला उबदार ठेवते. याशिवाय ते तुम्हाला स्टायलिशही बनवते.

ट्रॅकर

ट्रक जॅकेट अमेरिकन फॅशनमचा घटक म्हणून लोकप्रियता मिळाली आहे. वर्कवेअर, स्पोर्टी स्टाइल किंवा कॅज्युअल हैंगआउटसाठी हे जॅकेट। सर्वोत्तम ठरते. ट्रक जॅकेट कोणत्याही पोशाखावर तुम्ही सहज वापरू शकता. सर्वोत्तम फिटिंगसह छातीवर दोन खिसे ही या जॅकेटची खासियत आहे. काळ्या रंगातील हे जॅकेट तुम्ही तुमच्या वार्डरोबमध्ये ठेवून तुम्ही तुमची स्टाईल अगदी कडक करु शकता. तुम्ही स्टाईल एकदम कडक करू शकता.

पार्कास जॅकेट

जॅकेट हे अनौपचारिक गटात मोडणारी आहेत. सिंथेटिक फायबर किंवा पॉलिस्टरने भरलेले असतात. फर-लाइन हुड याची एक खासियत असते. दुहेरी उबदार अस्तर आणि आरामदायी असलेले जॅकेट कडाक्याच्या थंडीत उपयुक्त ठरते. कॅज्युअल लुकसाठी जीन्स आणि बूटसह स्टाईल परिपूर्ण करा.

Recipe : हिवाळ्याच्या थंडीपासून स्वतःचे संरक्षण करा, संपूर्ण कुटुंबासाठी बनवा आलं-हळदीचं हे दूध!

लेदर

बऱ्याचदा या धाटणीतील जॅकेटला ‘बाइकर जॅकेट’ असे संबोधले जाते. पण रॉक स्टाईलचा दृष्टिकोण असेल तर तुमच्याकडे बाईक असायलाच पाहिजे असे काही नाही.

पफर

पफर जॅकेट्स रझईयुक्त डिझाईनने सुसज्ज असते. ते स्टिचिंग दरम्यान फुगलेले दिसते. त्यात एक अस्तर देखील असते ज्यामुळे कड्याक्याच्या थंडीतही उबदारपणा टिकून राहतो.

Web Title: Perfect jackets for a stylish look in winter fashion tips lifestyle news in marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 12, 2025 | 12:09 PM

Topics:  

  • fashion tips
  • lifestyle news
  • Winter Care

संबंधित बातम्या

Cardamom water : कोणत्या जादूहुन कमी नाही ‘वेलचीचे पाणी’, फायदे ऐकाल तर रोजच प्याल
1

Cardamom water : कोणत्या जादूहुन कमी नाही ‘वेलचीचे पाणी’, फायदे ऐकाल तर रोजच प्याल

V Neck ब्लाऊजचा मॉर्डन ट्रेंड! लेहेंग्यावरील ब्लाऊजच्या पुढच्या गळ्याला शिवा ‘हे’ आकर्षक पॅर्टन, दिसाल हटके
2

V Neck ब्लाऊजचा मॉर्डन ट्रेंड! लेहेंग्यावरील ब्लाऊजच्या पुढच्या गळ्याला शिवा ‘हे’ आकर्षक पॅर्टन, दिसाल हटके

Health News: महाड तालुका आजही ‘कुपोषणग्रस्त’; ‘पोषण महा’ उपक्रम राबविण्यात तालुक्याचा दुसरा क्रमांक
3

Health News: महाड तालुका आजही ‘कुपोषणग्रस्त’; ‘पोषण महा’ उपक्रम राबविण्यात तालुक्याचा दुसरा क्रमांक

Recipe : हिवाळ्याच्या थंडीपासून स्वतःचे संरक्षण करा, संपूर्ण कुटुंबासाठी बनवा आलं-हळदीचं हे दूध!
4

Recipe : हिवाळ्याच्या थंडीपासून स्वतःचे संरक्षण करा, संपूर्ण कुटुंबासाठी बनवा आलं-हळदीचं हे दूध!

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.