• देश
    • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Marathi news |
  • Political news |
  • Ind Vs Sa |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Lifestyle »
  • How To Make Cardamom Water Best Morning Drink Lifetsyle News In Marathi

Cardamom water : कोणत्या जादूहुन कमी नाही ‘वेलचीचे पाणी’, फायदे ऐकाल तर रोजच प्याल

सकाळी रिकाम्या पोटी वेलचीचे पाणी पिणे हा एक सोपा, स्वस्त आणि नैसर्गिक उपाय आहे जो पचनापासून ते हृदयाच्या आरोग्यापर्यंत, वजन कमी करण्यापर्यंत आणि सौंदर्यापर्यंत सर्वांनाच फायदेशीर ठरतो.

  • By नुपूर भगत
Updated On: Dec 11, 2025 | 08:15 PM
Cardamom water : कोणत्या जादूहुन कमी नाही 'वेलचीचे पाणी', फायदे ऐकाल तर रोजच प्याल

(फोटो सौजन्य – Pinterest)

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News
  • वेलची आरोग्यासाठी खूप फायद्याची आहे
  • तुम्ही सकाळी वेलचीचे पाणी पिऊ शकता
  • हे पाणी अनेक आजारांपासून तुमच्या शरीराचे संरक्षण करेल
बदलते वातावरण आणि चुकीच्या खाण्या-पिण्याच्या सवयींमुळे लोकांचे आरोग्य खराब होऊ लागले आहे. यामुळेच लोकांना आता कमी वयातच आजारांचा सामना करावा लागत आहे. आरोग्य निरोगी ठेवायचं असेल तर आपल्या जीवनशैलीत काही महत्त्वपूर्ण बदल घडवून आणणे गरजेचे आहे. हेल्दी गोष्टींच्या शोधात आपण नेहमीच बाजाराकडे पहिले वळतो. पण अनेकांना हे ठाऊक नाही की आपल्या नजरेआड होत असलेला अनेक आरोग्यदायी गोष्टी या आपल्या स्वयंपाकघरातच दडलेल्या असतात.

सकाळच्या या 5 सवयी किडनीला आतून करतात कमकुवत, तुम्ही तर करत नाही आहात ना ही चूक? वेळीच व्हा सावध!

गोडाच्या पदार्थांना चव देण्यासाठी वापरली जाणारी वेलची केवळ चव आणि सुगंधच देत नाही तर याचे सेवन आरोग्यासाठी वरदान देखील ठरते. आयुर्वेदात वेलचीला नैसर्गिक औषध मानलं गेलं आहे. याचे सेवन अनेक आजारांपासून आपले संरक्षण करते. जर रोज सकाळी उठून तुम्ही वेलचीच्या पाण्याचे सेवन केले तर याचे आरोग्यावर सकारात्मक परिणाम दिसून येतील. हे शरीराला डिटॉक्सिफाय करण्यापासून ते पचन सुधारणे, वजन कमी करणे आणि सौंदर्य वाढवण्यास मदत करते.

वेलचीच्या पाण्याचे फायदे

पचनक्रिया मजबूत होते

रिकाम्या पोटी वेलचीच्या पाण्याचे सेवन केल्याने गॅस, आम्लपित्त, अपचन आणि बद्धकोष्ठतेच्या समस्येपासून आराम मिळतो. याचे सेवन पाचक एंजाइम सक्रिय करते आणि अन्न अधिक सहजपणे पचवण्यास मदत करते.

शरीराला डिटॉक्स करते

खाल्लेल्या अन्नातील विषारी घटक आपल्या शरीरात साठून राहतात, ज्यांना बाहेर काढणे गरजेचे असते. वेलचीचे पाणी यात आपली मदत करते. रोज सकाळी वेलचीने पाणी पिल्यास शरीरातील विषारी घटक बाहेर पडतात. यामुळे किडनी आणि लिव्हरही निरोगी राहते. हे रक्त शुद्ध करते आणि त्वचेला नैसर्गिक चमक मिळवून देते.

वजन कमी करण्यास उपयुक्त

हे मेटाबाॅलिजम वाढवते आणि नैसर्गिकरित्या चरबी जाळण्यास प्रोत्साहन देते. यामुळे अधिक काळ पोट भरल्यासारखे वाटते आणि जास्त खाण्याची इच्छा होत नाही.

हृदयाच्या आरोग्यासाठी फायदेशीर

वेलचीचे पाणी रक्तदाब नियंत्रित करते आणि कोलेस्ट्राॅलची पातळी संतुळित करते. यामुळे हृदयरोगाचा धोका कमी होण्यास मदत होते.

साखरेची पातळी नियंत्रित करते

मधुमेहाच्या रुग्णांसाठी वेलचीचे पाणी अत्यंत फायद्याचे आहे. यातील पोषक घटक रक्तातील साखरेचे प्रमाण संतुलित करण्यास मदत करते.

त्वचा आणि केसांचे सौंदर्य वाढवते

वेलचीचे पाणी त्वचा आणि केसांच्या आरोग्यासाठीही फायद्याचेही ठरते. यामुळे त्वचेचा रंग सुधारतो आणि केस मजबूत होण्यास मदत मिळते.

ताण आणि थकवा दूर करा

वेलचीची सुगंध मनाला शांत करतो. रोज सकाळी वेलचीचे पाणी प्यायल्याने ताण कमी होण्यास मदत होते आणि दिवसभर शरीरात ऊर्जा भरुन राहते.

श्वसनाच्या समस्यांपासून आराम

वेलचीचे पाणी श्वसनसंस्थेला स्वच्छ करते आणि खोकला, सर्दी किंवा दमा यासारख्या समस्यांपासून आराम देण्यास मदत करते.

मासिक पाळीतील रक्त चेहऱ्याला लावणे योग्य की अयोग्य? चमकदार त्वचेसाठी फॉलो केला जाणारा भयानक ट्रेंड, जाणून घ्या सविस्तर

वेलची पाणी कसे बनवायचे?

  • यासाठी वेलचीचे काही दाणे हलकेच कुस्कुरुन एका पाण्याच्या ग्लासात भिजवून ठेवा.
  • सकाळी हे पाणी गाळा आणि रिकाम्या पोटी याचे सेवन करा.
  • तुम्हाला हवं असल्यास तुम्ही ते कोमट गरम करु शकता.

Web Title: How to make cardamom water best morning drink lifetsyle news in marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Dec 11, 2025 | 08:15 PM

Topics:  

  • Health Tips
  • Healthy Drinks
  • lifestyle news
  • morning

संबंधित बातम्या

Health News: महाड तालुका आजही ‘कुपोषणग्रस्त’; ‘पोषण महा’ उपक्रम राबविण्यात तालुक्याचा दुसरा क्रमांक
1

Health News: महाड तालुका आजही ‘कुपोषणग्रस्त’; ‘पोषण महा’ उपक्रम राबविण्यात तालुक्याचा दुसरा क्रमांक

Success Mindset : IQ, EQ, SQ आणि AQ म्हणजे काय? ‘हे’ 4 Q देतील यशाची हमी; पाहा पण सर्वात जास्त ‘महत्वाचा’ कोणता
2

Success Mindset : IQ, EQ, SQ आणि AQ म्हणजे काय? ‘हे’ 4 Q देतील यशाची हमी; पाहा पण सर्वात जास्त ‘महत्वाचा’ कोणता

सकाळच्या या 5 सवयी किडनीला आतून करतात कमकुवत, तुम्ही तर करत नाही आहात ना ही चूक? वेळीच व्हा सावध!
3

सकाळच्या या 5 सवयी किडनीला आतून करतात कमकुवत, तुम्ही तर करत नाही आहात ना ही चूक? वेळीच व्हा सावध!

मन भरकटलं, नातं ढासळलं : ‘इमोशनल चीटिंग’ म्हणजे नेमकं काय? मन दुसऱ्याकडे वळल्याचे ‘हे’ आहेत संकेत
4

मन भरकटलं, नातं ढासळलं : ‘इमोशनल चीटिंग’ म्हणजे नेमकं काय? मन दुसऱ्याकडे वळल्याचे ‘हे’ आहेत संकेत

ताज्या बातम्या

पुढे वाचा
Cardamom water : कोणत्या जादूहुन कमी नाही ‘वेलचीचे पाणी’, फायदे ऐकाल तर रोजच प्याल

Cardamom water : कोणत्या जादूहुन कमी नाही ‘वेलचीचे पाणी’, फायदे ऐकाल तर रोजच प्याल

Dec 11, 2025 | 08:15 PM
Devendra Fadnavis: पुणे महानगर क्षेत्रात 220 प्रकल्पांची कामे; 32 हजार 523 कोटींचा निधी मंजूर

Devendra Fadnavis: पुणे महानगर क्षेत्रात 220 प्रकल्पांची कामे; 32 हजार 523 कोटींचा निधी मंजूर

Dec 11, 2025 | 07:56 PM
एबी इनबेव्ह आणि ICC कडून जागतिक भागीदारीची घोषणा! ब्रूइंग कंपनी बनली अधिकृत बीअर पार्टनर

एबी इनबेव्ह आणि ICC कडून जागतिक भागीदारीची घोषणा! ब्रूइंग कंपनी बनली अधिकृत बीअर पार्टनर

Dec 11, 2025 | 07:41 PM
शालेय सहलींच्या मागणीत वाढ! नोव्हेंबर महिन्यात २,२४३ बसेस करून देण्यात आले उपल्बध

शालेय सहलींच्या मागणीत वाढ! नोव्हेंबर महिन्यात २,२४३ बसेस करून देण्यात आले उपल्बध

Dec 11, 2025 | 07:35 PM
Nerul–Mumbai Ferry: नवी मुंबईकरांसाठी खुशखबर! नेरुळ-मुंबई जलप्रवास ‘या’ दिवसापासून होणार सुरू; अवघ्या ३० मिनिटांचा प्रवास

Nerul–Mumbai Ferry: नवी मुंबईकरांसाठी खुशखबर! नेरुळ-मुंबई जलप्रवास ‘या’ दिवसापासून होणार सुरू; अवघ्या ३० मिनिटांचा प्रवास

Dec 11, 2025 | 07:34 PM
केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांची महत्वाची घोषणा! कांदिवलीत Cisco–CII सेंटर फॉर एआय, नेटवर्किंग अँड आंत्रप्रेन्योरशिपची घोषणा

केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांची महत्वाची घोषणा! कांदिवलीत Cisco–CII सेंटर फॉर एआय, नेटवर्किंग अँड आंत्रप्रेन्योरशिपची घोषणा

Dec 11, 2025 | 07:30 PM
Horror Story: कोल्हापुरात घडलेली ती भयंकर कथा! आजही तो दरवाजा ताबीजने बंद केला आहे

Horror Story: कोल्हापुरात घडलेली ती भयंकर कथा! आजही तो दरवाजा ताबीजने बंद केला आहे

Dec 11, 2025 | 07:20 PM

व्हिडिओ

पुढे बघा
NAGPUR : अधिवेशनातील उपस्थितीवरून आ. निलेश राणेंची उद्धव ठाकरेंवर टीका

NAGPUR : अधिवेशनातील उपस्थितीवरून आ. निलेश राणेंची उद्धव ठाकरेंवर टीका

Dec 11, 2025 | 03:02 PM
‘क्रांतिज्योती विद्यालय मराठी माध्यम’ चित्रपटातील दुसरं गाणं प्रेक्षकांच्या भेटीला

‘क्रांतिज्योती विद्यालय मराठी माध्यम’ चित्रपटातील दुसरं गाणं प्रेक्षकांच्या भेटीला

Dec 11, 2025 | 02:59 PM
Alibaug : चित्रलेखा पाटलांचा भरत गोगावलेंवर कॅशबॉम्ब नंबर टू ; केले गंभीर आरोप

Alibaug : चित्रलेखा पाटलांचा भरत गोगावलेंवर कॅशबॉम्ब नंबर टू ; केले गंभीर आरोप

Dec 11, 2025 | 02:55 PM
AHILYANAGAR : काम संथ, त्रास अनंत, २० वर्षानंतरही नगर मनमाड महामार्ग अपूर्णच; प्रवाशांचा संताप

AHILYANAGAR : काम संथ, त्रास अनंत, २० वर्षानंतरही नगर मनमाड महामार्ग अपूर्णच; प्रवाशांचा संताप

Dec 11, 2025 | 02:51 PM
गुजरातने महाराष्ट्रात केली घुसखोरी?  या ग्रामपंचायतीने केला गंभीर आरोप

गुजरातने महाराष्ट्रात केली घुसखोरी? या ग्रामपंचायतीने केला गंभीर आरोप

Dec 11, 2025 | 02:47 PM
ई व्हेईकल धारकांसाठी आनंदाची बातमी; टोलची रक्कम परत मिळणार

ई व्हेईकल धारकांसाठी आनंदाची बातमी; टोलची रक्कम परत मिळणार

Dec 10, 2025 | 03:07 PM
पुणे नाशिक हाय स्पीड रेल्वे शिर्डीमार्गे नेण्याचा घाट? आ. डॉ. किरण लहामटेंचा तीव्र विरोध

पुणे नाशिक हाय स्पीड रेल्वे शिर्डीमार्गे नेण्याचा घाट? आ. डॉ. किरण लहामटेंचा तीव्र विरोध

Dec 10, 2025 | 03:04 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.