
दातांवरील पिवळा थर काढण्यासाठी घरगुती उपाय (फोटो सौजन्य - iStock)
घाणेरडे आणि पिवळे दात केवळ चेहऱ्याचे सौंदर्यच बिघडवत नाहीत तर त्यामुळे दात कमकुवत होऊ लागतात. दातांवर प्लेक जमा झाल्यामुळे ते पिवळे होऊ लागतात आणि त्यामुळे तोंडातून दुर्गंधी येऊ लागते. अशा परिस्थितीत, दातांवर प्लेक जमा होण्याची कारणे काय आहेत आणि तोंडाच्या स्वच्छतेची काळजी घेण्यासाठी काय करावे ते जाणून घेऊया.
दंतचिकित्सक हरिष तन्ना यांनी काही घरगुती उपाय सांगितले आहेत, ज्यामुळे तुमचे दात पिवळे होणार नाहीत आणि त्यावर थरही साचणार नाहीत. पिवळ्या थरांमुळे तुम्हाला बोलायला वा हसायलाही लाज वाटते. पण तसं न होता तुम्ही नियमित काही घरगुती उपायांचा वापर केल्यास तुमचे दात नेहमीच मोत्यासारखे चमकतील यात शंका नाही. आता या लेखातून तुम्ही सोपे उपाय जाणून घ्या (फोटो सौजन्य – iStock)
दातांवरील पिवळ्या थरामुळे हसणं होतंय कठीण? सोपा घरगुती उपाय चमकवेल दात हिऱ्यासारखे
दात पिवळे का होतात
सोपे घरगुती उपाय