Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • West Bengal Election Result 2026 |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • West Bengal Election Result 2026 |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

सकाळच्या नाश्त्यात केलेले ‘हे’ बदल शरीरासाठी ठरतील प्रभावी, गॅस आणि अ‍ॅसिडिटीपासून मिळेल आराम

अनेकांच्या दिवसाची सुरुवात सकाळच्या कडक गरमागरम चहाने होते तर काहींना गरमागरम कॉफी प्यायला आवडते. पण उपाशी पोटी चहा कॉफीचे सेवन केल्यामुळे शरीरात अ‍ॅसिडिटीचे प्रमाण वाढते. अ‍ॅसिडिटी झाल्यानंतर संपूर्ण दिवस कंटाळवाणा आणि चिडचिडा जातो. त्यामुळे उपाशी पोटी कोणत्याही पदार्थांचे सेवन न करता शरीरास फायदेशीर असलेल्या पदार्थांचे सेवन करावे. आज आम्ही तुम्हाला सकाळच्या नाश्त्यात कोणते बदल केल्यास पचनक्रिया कायमच निरोगी राहील, याबद्दल जाणून घेऊया सविस्तर माहिती. (फोटो सौजन्य – istock)

  • By सुरुची कदम
Updated On: Feb 16, 2026 | 11:56 AM

सकाळच्या नाश्त्यात केलेले 'हे' बदल शरीरासाठी ठरतील प्रभावी, गॅस आणि अ‍ॅसिडिटीपासून मिळेल आराम

Follow Us
Close
Follow Us:
1 / 6

सकाळी उठल्यानंतर रिकाम्या पोटी लिंबाच्या रसाचे सेवन करावे. कोमट पाण्यात लिंबाचा रस टाकून प्यायल्यास आतड्यांमध्ये जमा झालेली घाण सहज बाहेर पडून जाईल.

2 / 6

ओट्समध्ये विरघळणारे फायबर आढळून येतात, ज्यामुळे पोट स्वच्छ होते. ओट्स खाल्ल्यामुळे पोट जास्त वेळ भरलेले राहते. ओट्स खाल्ल्यामुळे पचन सुधारते आणि बद्धकोष्ठतेपासून सुटका मिळते.

3 / 6

आतड्यांचे आरोग्य सुधारण्यासाठी पपई किंवा पपई स्मूदी प्यावी. पपई आणि किवी सारख्या फळांमध्ये एंजाइम असतात जे पचन सुधारतात आणि पोटफुगीच्या त्रासापासून सुटका मिळवून देतात. याशिवाय नियमित वाटीभर फळे खाल्ल्यास शरीर हायड्रेट राहील.

4 / 6

रात्रभर भिजवून ठेवलेल्या चिया बियांमध्ये फायबर आणि ओमेगा-३ भरपूर प्रमाणात असतात. पोटाला आराम देण्यासाठी सकाळी उठल्यानंतर चिया सीड्सचे पाणी प्यावे.

5 / 6

अ‍ॅव्होकॅडोमध्ये निरोगी चरबी, फायबर आणि दाहक-विरोधी गुणधर्म आढळून येतात, ज्यामुळे शरीराची पचनक्रिया सुधारते. सकाळच्या नाश्त्यात तुम्ही अ‍ॅव्होकॅडो टोस्ट बनवून खाऊ शकता.

6 / 6

आठवड्यातून दोनदा किंवा तीनदा नियमित नारळ पाणी प्यावे. नारळ पाणी प्यायल्यामुळे शरीर हायड्रेट राहते आणि शरीराला भरमसाट फायदे होतात.

Web Title: These changes in the morning breakfast will be effective for the body providing relief from gas and acidity

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 16, 2026 | 11:56 AM

Topics:  

  • Breakfast Dishes
  • Health Care Tips
  • healthy food

संबंधित बातम्या

Weight Loss Tips: पोटाचा घेर कमी करायचाय? ‘हे’ हेल्दी ड्रिंक्स ठरतील वरदान, क्रेव्हिंगही होईल कंट्रोल
1

Weight Loss Tips: पोटाचा घेर कमी करायचाय? ‘हे’ हेल्दी ड्रिंक्स ठरतील वरदान, क्रेव्हिंगही होईल कंट्रोल

Health Tips: ऑफिस ब्रेकमध्ये ‘चाय-सुट्टा’ पिण्याची सवय आहे? आताच थांबा, आरोग्यावर होईल गंभीर परिणाम
2

Health Tips: ऑफिस ब्रेकमध्ये ‘चाय-सुट्टा’ पिण्याची सवय आहे? आताच थांबा, आरोग्यावर होईल गंभीर परिणाम

रक्तातील हिमोग्लोबीनची पातळी कमी झाल्यामुळे थकल्यासारखे वाटते? लोहाची पातळी भरून काढण्यासाठी ‘या’ पदार्थांचा करा सेवन
3

रक्तातील हिमोग्लोबीनची पातळी कमी झाल्यामुळे थकल्यासारखे वाटते? लोहाची पातळी भरून काढण्यासाठी ‘या’ पदार्थांचा करा सेवन

वाढते वय प्रजनन क्षमता आणि अंड्यांच्या गुणवत्तेवर कसा परिणाम करते? जाणून घ्या तज्ज्ञांनी दिलेली माहिती
4

वाढते वय प्रजनन क्षमता आणि अंड्यांच्या गुणवत्तेवर कसा परिणाम करते? जाणून घ्या तज्ज्ञांनी दिलेली माहिती

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.