Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 22 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

एक लहानशी चूक तुमचे आईपण घेईल हिरावून, थांबेल मासिक पाळी; या रोगाच्या विळख्यात येत आहेत दर 5 पैकी 1 महिला

PCOD हा शब्द हल्ली हमखास ऐकू येतो आणि हल्ली हा आजार महिलांमध्ये अधिक असल्याचेही दिसून येते. यामुळे महिलांना कॅन्सरचा धोकाही असू शकतो. काय आहे PCOD आणि कशी घ्यावी योग्य काळजी जाणून घ्या

  • By दिपाली नाफडे
Updated On: Jan 06, 2025 | 06:19 PM
पीसीओडीची समस्या का निर्माण होते आणि कशी घ्यावी काळजी (फोटो सौजन्य - iStock)

पीसीओडीची समस्या का निर्माण होते आणि कशी घ्यावी काळजी (फोटो सौजन्य - iStock)

Follow Us
Follow Us:

देशात कर्करोग, हृदय आणि पोटाशी संबंधित आजारांनी ग्रस्त रुग्णांचा आलेख दरवर्षी वाढत आहे. या आजारांपैकी एक असा आजार आता देशात वेगाने पसरत आहे, ज्याकडे कमी लक्ष दिले जात आहे. हा आजार थेट स्त्रियांशी संबंधित आहे. ज्या स्त्रिया संपूर्ण कुटुंबाच्या वैयक्तिक गरजा जाणून घेतात त्यांना त्यांच्या आजाराबद्दल फारच कमी माहिती असते.

आम्ही पीसीओडी म्हणजेच पॉलीसिस्टिक ओव्हरी डिसीजबद्दल बोलत आहोत. भारतीय महिलांमध्ये हा आजार झपाट्याने पसरत आहे. गेल्या दशकात महिलांच्या संख्येत सातत्याने वाढ होत आहे. 16 ते 40 वर्षे वयोगटातील महिलाही त्याचा बळी ठरतात. नॅशनल लायब्ररी ऑफ मेडिसिनच्या मते, भारतातील प्रत्येक पाच महिलांपैकी एका महिलेला याचा त्रास होतो. या आजारामुळे वंध्यत्व येत आहे. लॅन्सेट या विज्ञान मासिकाने २०२१ मध्ये प्रकाशित केलेल्या अहवालानुसार, पीसीओडीवर उपचार नसल्यामुळे, १५ ते २० टक्के महिलांना एंडोमेट्रियल कॅन्सरचा त्रास होत आहे. भारतातील महिलांमध्ये या आजाराबाबत जागरूकता नसणे हे देखील या आजाराच्या प्रसाराचे कारण आहे.

काय सांगतात तज्ज्ञ

स्त्रीरोग तज्ज्ञ नीलम बॅनर्जी सांगतात की PCOD आजाराचे कोणतेही विशिष्ट कारण नाही. बिघडलेली जीवनशैली, मानसिक ताणतणाव, चुकीच्या खाण्याच्या सवयी, धूम्रपान आणि मद्यपान हे या आजारासाठी प्रमुख जोखमीचे घटक आहेत.

PCOD मुळे, अंडाशयात लहान गळू किंवा गाठी तयार होऊ लागतात. या सिस्ट्समुळे गर्भधारणा होणे कठीण होते. या आजारामुळे महिलांमध्ये इन्सुलिन रेझिस्टन्सही निर्माण होतो. यामुळे त्यांच्या पेशी इन्सुलिनचा योग्य वापर करू शकत नाहीत.

PCOS आणि लठ्ठपणाशी निगडित समज आणि गैरसमज, काय सांगतात तज्ज्ञ

PCOD कसा ओळखावा

पीसीओडी म्हणजे काय आणि त्याचा काय परिणाम होतो

या आजाराची लक्षणे म्हणजे ॲन्ड्रोजनची पातळी जास्त असणे, वेळेवर मासिक पाळी न येणे आणि अंडाशयात गळू असणे. यापैकी कोणतीही लक्षणे दिसल्यास, पेल्विक तपासणी केली जाते. कोलेस्टेरॉल, इन्सुलिन आणि ट्रायग्लिसराइड चाचण्याही केल्या जातात. अल्ट्रासाऊंड देखील केले जाते, ज्याद्वारे अंडाशय आणि गर्भाशयाची तपासणी केली जाते. नक्की याची लक्षणे काय आहे तेदेखील जाणून घ्या

PCOD ची मुख्य लक्षणे

  • अनियमित मासिक पाळी: मासिक पाळीत विलंब किंवा दीर्घकाळ अनुपस्थिती
  • जास्त केस: चेहऱ्यावर, पोटावर आणि पाठीवर जास्त केस असणे
  • वजन वाढणे: अचानक वजन वाढणे किंवा वजन कमी करण्यास त्रास होणे
  • त्वचेच्या अधिक समस्या: चेहऱ्यावर मुरुम आणि तेलकटपणा
  • अति थकवा : कोणत्याही कारणाशिवाय थकवा जाणवणे
मेनोपॉजनंतर वाढतोय ASCVD चा धोका, 18 व्या वर्षापासूनच करा कोलेस्ट्रॉलची तपासणी

काय आहे उपाय

यावरील उपाय नक्की काय आहेत

या आजारावर औषधे आणि शस्त्रक्रिया करून उपचार केले जातात. महिलांनी जीवनशैलीत काही बदल करायला हवेत, असा सल्ला डॉ. नीलम बॅनर्जी यांनी दिला आणि याशिवाय खाण्याचा नित्यक्रम ठरवा असेही सांगितले आहे. आपल्या आहारात हिरवी फळे आणि भाज्यांचे सेवन करा. तुमच्या आहारात फायबरचे प्रमाण वाढवा. वजन नियंत्रित ठेवा आणि योगा करा असा मोलाचा सल्ला दिला. 

Web Title: Polycystic ovary disease aka pcod spreading in women experts explained ways of prevention

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 06, 2025 | 06:19 PM

Topics:  

  • Health News

संबंधित बातम्या

Chia Seeds: चिया सीड्स खाण्याचा ट्रेंड होतोय व्हायरल; खरंच आरोग्यासाठी फायदेशीर? जाणून घ्या ‘हे’ ३ मोठे फायदे
1

Chia Seeds: चिया सीड्स खाण्याचा ट्रेंड होतोय व्हायरल; खरंच आरोग्यासाठी फायदेशीर? जाणून घ्या ‘हे’ ३ मोठे फायदे

Health Tips: रात्री उशिरा जेवण आणि कॅफीनमुळे बिघडतेय शहरी भारतीयांचे आरोग्य; ‘आयवा’च्या अभ्यासातून खुलासा
2

Health Tips: रात्री उशिरा जेवण आणि कॅफीनमुळे बिघडतेय शहरी भारतीयांचे आरोग्य; ‘आयवा’च्या अभ्यासातून खुलासा

Migraine: मायग्रेनच्या त्रासाने हैराण? ‘या’ सवयी ठरतील फायदेशीर, डोकेदुखीपासून मिळेल आराम
3

Migraine: मायग्रेनच्या त्रासाने हैराण? ‘या’ सवयी ठरतील फायदेशीर, डोकेदुखीपासून मिळेल आराम

Health News: ‘वय वर्ष 35, अजूनही मूल नाही Breast Cancer होईल’, खरंच या दाव्यात किती तथ्य, तज्ज्ञांनी केला खुलासा
4

Health News: ‘वय वर्ष 35, अजूनही मूल नाही Breast Cancer होईल’, खरंच या दाव्यात किती तथ्य, तज्ज्ञांनी केला खुलासा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.