Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Bigg Boss 19 |
  • Navratri |
  • Bihar Election 2025 |
  • Asia cup 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Radhika Merchant ने ‘ममेरू’ सोहळ्यात घातला ‘दुर्गा श्लोक’प्रिंटेड बांधणी लेहंगा, नजरच हटेना

Radhika Merchant Lehenga: अनंत अंबानी आणि राधिका मर्चंटच्या लग्नाच्या सोहळ्यांना धुमधडाक्यात सुरूवात झालीये. ‘ममेरू’ सोहळ्याला बॉलीवूडच्या अनेक स्टार्सने हजेरी लावली होती. मात्र यावेळी मनिष मल्होत्रा डिझाईन्ड लेहंग्यात राधिकाने सर्वांचे लक्ष वेधून घेतले.

  • By दिपाली नाफडे
Updated On: Jul 04, 2024 | 10:06 AM
ममेरू सोहळ्यासाठी राधिका मर्चंटचा लुक (फोटो सौजन्य - मनिष मल्होत्रा इन्स्टाग्राम)

ममेरू सोहळ्यासाठी राधिका मर्चंटचा लुक (फोटो सौजन्य - मनिष मल्होत्रा इन्स्टाग्राम)

Follow Us
Close
Follow Us:

अंबानी कुटुंबाची धाकटी सून राधिका मर्चंट ही खरी फॅशनिस्टा आहे आणि ती प्रत्येक वेळी फॅशन गोल्स सेट करताना दिसते. कॉकटेल नाईट असो, पारंपारिक पूजा लुक असो किंवा सुंदर ग्लॅमरस लुक असो, राधिकाला प्रत्येक स्टाइल स्टेटमेंट कसं कॅरी करायचं हे चांगलं माहीत आहे. 

राधिका आणि अनंत अंबानीच्या लग्नाचा सोहळा ‘ममेरू सोहळ्या’ने सुरू झाला आहे आणि यावेळी तिचा लुक मनिष मल्होत्राने डिझाईन केला आहे. मनिषने आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवर याची माहिती दिली आहे. पाहा राधिकाचा हा एलिगंट लुक (फोटो सौजन्य – इन्स्टाग्राम) 

राधिकाचा पारंपरिक घागरा 

राधिकाचा घागरा चोली

राधिकाने ममेरू सोहळ्यासाठी प्रसिद्ध फॅशन डिझाईनर मनिष मल्होत्राच्या कलेक्शनमधील बांधणी लेहंगा निवडला होता. गुलाबी आणि केशरी अशा दुहेरी रंगामध्ये हा लेहंगा बनविण्यात आला असून यावर गुजराती प्रिंट होते जे बनारसी ब्रोकेडने तयार करण्यात आले आहेत.  तसंच यावर कढई वर्क करण्यात आले असून यावर दुर्गा देवीचा श्लोक कढई वर्कसह कोरण्यात आला आहे. त्यामुळे याची शोभा अधिक वाढली आहे. 

विंटेज ब्लाऊज 

क्लासी आणि एलिगंट ब्लाऊज स्टाईल

लेहंग्याला शोभेल असाच क्लासी आणि विंटेज केशरी ब्लाऊज देण्यात आला आहे. राधिका या लेहंग्यात अत्यंत सुंदर आणि एखाद्या बाहुलीप्रमाणे दिसतेय. ब्लाऊजवर संपूर्णतः गोल्डन कढई वर्क करण्यात आले असून खूपच क्लासी आणि हेव्ही असा ब्लाऊज यावर शिवण्यात आला आहे. राधिकाने अत्यंत एलिगंटली हा लुक कॅरी केलाय. 

आई शैलाचे दागिने 

पारंपरिक रॉयल गोल्डन दागिने

या सुंदर आऊटफिटसह राधिका मर्चंटने गोल्डन रिगल पीस दागिने परिधान केलेले दिसून येत आहे. गोल्डन चोकर, मॅचिंग कानातले, मांगटिका, बांगड्या घालून तिने हा लुक पूर्ण केलाय. आपली आई शैलाचे दागिने घालणं तिने यावेळी पसंत केलं. तर राधिकाचा हा संपूर्ण लुक रिया कपूरने स्टाईल केला आहे. 

स्टायलिश हेअर अ‍ॅक्सेसरीज

युनिक हेअरस्टाईल

राधिकाने यावेळी आपल्या केसांवरही पूर्ण अ‍ॅक्सेसरीज घातल्या होत्या. वेगळीच हेअरस्टाईल यावेळी पाहायला मिळाली. अत्यंत हेव्ही लेहंग्याला मॅच होतील अशा अ‍ॅक्सेसरीज तिने हेअरस्टाईलसाठी वापरल्या होत्या. तिचा हा लुक एखाद्या लग्नसमारंभासाठीही तुम्ही कॅरी करू शकता. 

मॅट मेकअप 

राधिकाचा क्लासी मेकअप

राधिकाने या हेव्ही लेहंग्यासह मेकअपदेखील हेव्ही केला आहे. तिचा हा मॅट मेकअप कमालीचा आकर्षक आणि सुंदर दिसतोय. डार्क काजळ, डार्क भुवया, आयलायनर, आयलॅशेस, ब्राऊन शेड आयशॅडो, हायलायटर आणि लेहंग्याला शोभणारी अशी डार्क राणी लिपस्टिक लावत तिने हा लुक पूर्ण केलाय. 

Web Title: Radhika merchant wore durga sloka inscribed bandhani lehenga at mameru ceremony designed by manish malhotra

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 04, 2024 | 10:06 AM

Topics:  

  • anant ambani radhika merchant
  • fashion tips
  • Radhika Merchant

संबंधित बातम्या

सौंदर्यात भर पाडण्यासाठी ब्लाऊजला लावा ‘या’ सुंदर-स्टायलिश डिझाईनचे लटकन, मागील गळा दिसेल आकर्षक
1

सौंदर्यात भर पाडण्यासाठी ब्लाऊजला लावा ‘या’ सुंदर-स्टायलिश डिझाईनचे लटकन, मागील गळा दिसेल आकर्षक

गरबा खेळताना सतत घाम येतो? मग ‘या’ टिप्स फॉलो करा मेकअप, रात्रभर चेहऱ्यावर राहील चमकदार ग्लो
2

गरबा खेळताना सतत घाम येतो? मग ‘या’ टिप्स फॉलो करा मेकअप, रात्रभर चेहऱ्यावर राहील चमकदार ग्लो

सासू- सुनेमध्ये रंगला दांडिया रास, नीता अंबानीने राधिका मर्चंटला दिली टक्कर; VIDEO इंटरनेटवर व्हायरल
3

सासू- सुनेमध्ये रंगला दांडिया रास, नीता अंबानीने राधिका मर्चंटला दिली टक्कर; VIDEO इंटरनेटवर व्हायरल

कोणत्याही साडीवर शोभून दिसतील ‘या’ पॅटर्न्स ब्लाऊज, इतरांपेक्षा दिसेल हटके आणि स्टायलिश लुक
4

कोणत्याही साडीवर शोभून दिसतील ‘या’ पॅटर्न्स ब्लाऊज, इतरांपेक्षा दिसेल हटके आणि स्टायलिश लुक

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.