Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 21 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

नाचणीत दडलंय दूधाहून जास्त कॅल्शियम… अशाप्रकारे डाएटमध्ये करा सामील, हाड होतील लोखंडासारखी मजबूत

Ragi Benefits : हाडांच्या कमजोरीमुळे सांधेदुखी, पाठदुखी यांसारखे आजार सतावू लागतात. हाडांना मजबूत करण्यासाठी फक्त दूधच नाही तर नाचणीचे सेवन देखील खूप फायद्याचे मानले जाते. यापासून वेगवेगळे स्वादिष्ट पदार्थ तयार करुन तुम्ही नाचणीचा आपल्या आहारात समावेश करु शकतो.

  • By नुपूर भगत
Updated On: Aug 02, 2026 | 08:15 PM
नाचणीत दडलंय दूधाहून जास्त कॅल्शियम... अशाप्रकारे डाएटमध्ये करा सामील, हाड होतील लोखंडासारखी मजबूत

नाचणीत दडलंय दूधाहून जास्त कॅल्शियम... अशाप्रकारे डाएटमध्ये करा सामील, हाड होतील लोखंडासारखी मजबूत

Follow Us
Follow Us:
  • नाचणीमध्ये कॅल्शियम, आयर्न आणि फायबर मुबलक प्रमाणात असल्याने हाडे मजबूत ठेवण्यास मदत होते.
  • रोजच्या आहारात नाचणीचा दलिया, भाकरी, डोसा किंवा सूपच्या स्वरूपात सहज समावेश करता येतो.
  • लहान मुले, महिला आणि हाडांचे आरोग्य जपणाऱ्या व्यक्तींसाठी नाचणी हा पौष्टिक व आरोग्यदायी पर्याय ठरू शकतो.
हाडं मजबूत असतील तर शरीर मजबूत राहिल. बऱ्याचदा आपल्याला सांधेदुखी, पाठदुखी अशा समस्या जाणवत असतात. याचे मूळ कारण म्हणजे हाडं ठिसूळ होणे. लहानपणापासून हाडांना मजबूत करण्याचे दूधाचे सेवन करण्याचा सल्ला दिला जातो. दूधात कॅल्शियमचे चांगले प्रमाण असते ज्यामुळे हाडं मजबूत होण्यास मदत होते. पण तुम्हाला माहिती आहे का? दूधाहून जास्त कॅल्शियम हे आपण खात असलेल्या एका नेहमीच्या धान्यात आढळून येते. हे धान्य म्हणजे नाचणी. स्नायू आणि मज्जासंस्थेच्या योग्य कार्यासाठी शरीराला कॅल्शियमची गरज असते आणि हे कॅल्शियम नाचणीमध्ये सर्वाधित आढळून येते. यामुळे आपल्या हाडांना जर तुम्हाला मजबूत बनवायचं असेल तर आहारात नाचणीचा समावेश करणे तुमच्यासाठी खूप फायद्याचे ठरु शकते. चला रोजच्या आहारात नाचणीचा कशाप्रकारे समावेश केला जाऊ शकतो ते जाणून घेऊया.

जगातील सर्वाधिक पाऊस भारताच्या या ठिकाणी होतो! निसर्गप्रेमींची पहिली पसंत आहे हे ठिकाण…

नाचणीचा दलिया

सकाळच्या नाश्त्यासाठी तुम्ही नाचणीचा दलिया तयार करु शकता. याला पाणी किंवा दूधात शिजवून नंतर गूळ आणि ड्रायफ्रुट्ससोबत मंद आचेवर शिजवावे. नाचणीचा हा गोड दलिया चवीला छान लागतो आणि हाडांना कॅल्शियम, फायबर, ऊर्जा मिळवून देण्यास मदत करतो.

नाचणीची भाकरी

नाचणीचा रोजच्या आहारात समावेश करण्याचा हा सर्वात सोपा मार्ग आहे. यासाठी नाचणीचे पीठ दळून किंवा बाजारातून विकत घ्या. रोज दिवसातून एकदा तरी आपल्या आहारात नाचणीच्या भाकरीचा समावेश करा. ज्वारी-बाजरीप्रमाणेच तुम्ही नाचणीच्या पिठाचीही थापून भाकरी तयार करु शकता. यामुळे शरीरात भरपूर कॅल्शियमचा साठा पोहचेल.

नाचणीचा डोसा

सकाळच्या नाश्त्यात डोसा अनेकांना खायला फार आवडतो. सामान्यपणे हा डोसा तांदळाच्या पिठापासून तयार केला जातो. पण तुम्हाला माहितीये का? नाचणीच्या पिठापासूनही मऊ आणि कुरकुरीत असा डोसा तयार केला जाऊ शकतो. हा नाश्त्यासाठीचा एक हेल्दी आणि टेस्टी पर्याय ठरेल. तुम्ही मुलांच्या टिफीनमध्येही या पदार्थाचा समावेश करु शकता.

नाचणीचे सूप

पावसाळ्यात सूपाचे सेवन मनाला वेगळाच आनंद देऊन जाते. तुम्ही अनेकदा भाज्यांचे किंवा चिकनचे सूप पिले असेल पण यावेळी घरी पाैष्टीक नाचणीचे सूप पिऊन पाहा. यात भाज्या आणि काही मसाले टाकून तुम्ही सूपची चव वाढवू शकता.

वयाच्या पन्नशीत चेहऱ्यावर टिकून राहील तारुण्य! स्वयंपाक घरातील ‘या’ पदार्थांचा वापर करून घरीच बनवा फेस सीरम

नाचणीचे फायदे

  • हाडांना मजबूत ठेवते.
  • लहान मुले आणि महिलांसाठी फायदेशीर.
  • आयर्न, कॅल्शियम आणि फायबरचा साठा.
  • वजन नियंत्रित करण्यासाठी मदत करतो.
 

 

Web Title: Ragi health benefits how to add ragi flour to daily diet for strong bones calcium rich food

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 02, 2026 | 08:15 PM

Topics:  

  • Benefits of Ragi
  • food
  • lifestyle news

संबंधित बातम्या

Chia Seeds: चिया सीड्स खाण्याचा ट्रेंड होतोय व्हायरल; खरंच आरोग्यासाठी फायदेशीर? जाणून घ्या ‘हे’ ३ मोठे फायदे
1

Chia Seeds: चिया सीड्स खाण्याचा ट्रेंड होतोय व्हायरल; खरंच आरोग्यासाठी फायदेशीर? जाणून घ्या ‘हे’ ३ मोठे फायदे

गाडीत बसताच उलटी अन् मळमळ होते? मोशन सिकनेसपासून सुटका मिळवण्यासाठी प्रवासाला निघण्यापूर्वी बॅगेत नक्की ठेवा ‘या’ गोष्टी
2

गाडीत बसताच उलटी अन् मळमळ होते? मोशन सिकनेसपासून सुटका मिळवण्यासाठी प्रवासाला निघण्यापूर्वी बॅगेत नक्की ठेवा ‘या’ गोष्टी

Relationship Tips: प्रेम कमी नाही झालंय, पण तरीही नात्यात येतोय दुरावा; 7 सवयींवर द्या लक्ष, नाहीतर तुटेल नातं
3

Relationship Tips: प्रेम कमी नाही झालंय, पण तरीही नात्यात येतोय दुरावा; 7 सवयींवर द्या लक्ष, नाहीतर तुटेल नातं

World Bamboo Day: जागतिक बांबू दिन का साजरा केला जातो? कधी झाली होती सुरूवात, मनोरंजक तथ्य
4

World Bamboo Day: जागतिक बांबू दिन का साजरा केला जातो? कधी झाली होती सुरूवात, मनोरंजक तथ्य

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.