• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान
Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News
  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Lifestyle »
  • Ramnavami 2022 Do This On This Ramnavami Festival For Luck Nrak

रामनवमीला करा ‘हे’ खास उपाय; उजळून निघेल भाग्य

ज्योतिष शास्त्रानुसार नवमीच्या दिवशी काही उपाय केल्यास व्यक्तीला सुख-समृद्धीचे आशीर्वाद मिळू शकतात. जाणून घ्या रामनवमीच्या दिवशी कोणते उपाय करावे लागतील शुभ.

  • By Aparna Kad
Updated On: Apr 08, 2022 | 10:59 AM
रामनवमीला करा ‘हे’ खास उपाय; उजळून निघेल भाग्य
Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

रामनवमी हा सण चैत्र महिन्याच्या नवव्या तारखेला साजरा केला जाईल. हिंदू धर्मासाठी हा सण खूप खास आहे. कारण रामनवमीच्या दिवशी अयोध्येतील राजा दशरथाच्या घरी भगवान श्रीरामांचा जन्म झाला. यावेळी हा सण 10 एप्रिल रोजी साजरा होत आहे. या दिवशी देशभरात श्री राम जयंती साजरी केली जाते. विविध धार्मिक ठिकाणी विधींसोबतच घरोघरी विधीवत रामाची पूजा केली जाते. ज्योतिष शास्त्रानुसार नवमीच्या दिवशी काही उपाय केल्यास व्यक्तीला सुख-समृद्धीचे आशीर्वाद मिळू शकतात. जाणून घ्या रामनवमीच्या दिवशी कोणते उपाय करावे लागतील शुभ.

राम नवमीचा शुभ मुहूर्त

राम नवमी तारीख – 10 एप्रिल 2022, रविवार

नवमी तिथी – 10 एप्रिल सकाळी 01.32 पासून सुरू होते

नवमी तिथी समाप्ती – 11 एप्रिल सकाळी 03.15 वाजता

श्री रामजींच्या पूजेचा शुभ मुहूर्त -10 एप्रिल सकाळी 11.10 ते 01.32

रामनवमीच्या दिवशी करा हे खास उपाय

  • घरातील वास्तुदोष, नेत्रदोष, तंत्र-मंत्रातील अडथळे दूर करण्यासाठी रामनवमीच्या दिवशी एका भांड्यात गंगाजल किंवा पाणी घेऊन ‘ओम श्रीं ह्वीं क्लीं रामचंद्राय श्रीं नमः’ या रक्षण मंत्राचा सुमारे १०८ वेळा जप करावा. यानंतर हे पाणी घराच्या आतून बाहेरून शिंपडावे.
  • आर्थिक लाभासह प्रत्येक कामात यश मिळविण्यासाठी राम नवमीच्या दिवशी रामाष्टकांचे पठण करावे.
  • प्रत्येक कामात यश मिळवण्यासाठी भगवान श्रीरामाला चंदन तिळ अर्पण करा. यासोबतच राम स्तुतीचे पठण करावे.
  • रामनवमीच्या दिवशी नियमानुसार भगवान श्रीरामाची पूजा करावी. यासोबतच तुळस भोगासोबत वापरावी. यामुळे श्रीराम लवकरच प्रसन्न होतील.
  • रामनवमीच्या दिवशी रामचरितमानस, सुंदरकांड पठण केल्यास लाभ होईल. तुमची सर्व कामे होतील.
  • जर व्यक्तीला आपले भाग्य हवे असेल तर रामनवमीच्या दिवशी भगवान श्रीरामाची स्तुती करणे फायदेशीर ठरेल. याशिवाय रामरक्षा स्तोत्राचे पठण करावे.

Web Title: Ramnavami 2022 do this on this ramnavami festival for luck nrak

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Apr 08, 2022 | 10:33 AM

Topics:  

  • ramnavami

ताज्या बातम्या

पुढे वाचा
Trade Deal ने जिंकले डोनाल्ड ट्रम्प यांचे मन; भारतात आयात शुल्क कमी करुन आली हार्ले डेविडसन

Trade Deal ने जिंकले डोनाल्ड ट्रम्प यांचे मन; भारतात आयात शुल्क कमी करुन आली हार्ले डेविडसन

Feb 14, 2026 | 01:15 AM
राजकीय घडामोडींना वेग; पुरंदर पंचायत समितीवर फडकणार राष्ट्रवादीचाच झेंडा

राजकीय घडामोडींना वेग; पुरंदर पंचायत समितीवर फडकणार राष्ट्रवादीचाच झेंडा

Feb 14, 2026 | 12:30 AM
IND vs PAK Playing 11: अभिषेक शर्माची एन्ट्री, अर्शदीपचा पत्ता कट? पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात अशी असेल टीम इंडियाची प्लेइंग ११

IND vs PAK Playing 11: अभिषेक शर्माची एन्ट्री, अर्शदीपचा पत्ता कट? पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात अशी असेल टीम इंडियाची प्लेइंग ११

Feb 13, 2026 | 09:47 PM
Mahindra Thar पासून BMW 5 सिरीजपर्यंत; राजपाल यादव यांच्या ताफ्यात एकापेक्षा एक आलिशान कार

Mahindra Thar पासून BMW 5 सिरीजपर्यंत; राजपाल यादव यांच्या ताफ्यात एकापेक्षा एक आलिशान कार

Feb 13, 2026 | 09:45 PM
Video: अरेरे..! लोकशाहीच्या मंदिरात काँग्रेस आमदाराचे अश्लील हावभाव; सोशल मीडियावर व्हिडिओ तुफान Viral

Video: अरेरे..! लोकशाहीच्या मंदिरात काँग्रेस आमदाराचे अश्लील हावभाव; सोशल मीडियावर व्हिडिओ तुफान Viral

Feb 13, 2026 | 09:33 PM
नांदेडमध्ये २ लाख ३ हजार ग्राहकांना स्मार्ट मीटर; सौर कालावधीनुसार विजेच्या दरात सवलत

नांदेडमध्ये २ लाख ३ हजार ग्राहकांना स्मार्ट मीटर; सौर कालावधीनुसार विजेच्या दरात सवलत

Feb 13, 2026 | 09:17 PM
‘या’ कंपनीच्या इलेक्ट्रिक कारसमोर Tesla पडली थंड! तब्बल 22.5 लाख इलेक्ट्रिक युनिट्सची केली विक्री

‘या’ कंपनीच्या इलेक्ट्रिक कारसमोर Tesla पडली थंड! तब्बल 22.5 लाख इलेक्ट्रिक युनिट्सची केली विक्री

Feb 13, 2026 | 09:13 PM

व्हिडिओ

पुढे बघा
Thane News :  पुनर्विकासात रहिवाशांची फसवणूक? संजय  केळकर पुन्हा आक्रमक

Thane News : पुनर्विकासात रहिवाशांची फसवणूक? संजय केळकर पुन्हा आक्रमक

Feb 13, 2026 | 08:15 PM
Akola News : अकोल्यात उड्डाणपुलावर स्पाइक स्पीड ब्रेकर सिस्टीम, विरुद्ध दिशेने येणाऱ्याला बसेल आळा!

Akola News : अकोल्यात उड्डाणपुलावर स्पाइक स्पीड ब्रेकर सिस्टीम, विरुद्ध दिशेने येणाऱ्याला बसेल आळा!

Feb 13, 2026 | 08:10 PM
Ahilyanagar : धर्मांतर विरोधी कायद्यासाठी हिंदुत्ववादी संघटना आक्रमक

Ahilyanagar : धर्मांतर विरोधी कायद्यासाठी हिंदुत्ववादी संघटना आक्रमक

Feb 13, 2026 | 08:02 PM
Jayant Patil On Chandrakant Patil : “त्यांच्यावर काय बोलणार?” जयंत पाटलांचा हात जोडून खोचक टोला

Jayant Patil On Chandrakant Patil : “त्यांच्यावर काय बोलणार?” जयंत पाटलांचा हात जोडून खोचक टोला

Feb 13, 2026 | 07:53 PM
Latur News : सोयाबीनचे भाव गडगडले शेतकऱ्यांपुढे संकट

Latur News : सोयाबीनचे भाव गडगडले शेतकऱ्यांपुढे संकट

Feb 13, 2026 | 07:38 PM
Latur News : सोयाबीनचे भाव गडगडले शेतकऱ्यांपुढे संकट

Latur News : सोयाबीनचे भाव गडगडले शेतकऱ्यांपुढे संकट

Feb 13, 2026 | 05:42 PM
Thane News  : ठाण्यातील वृक्षतोडीविरोधात राष्ट्रवादी आक्रमक

Thane News : ठाण्यातील वृक्षतोडीविरोधात राष्ट्रवादी आक्रमक

Feb 12, 2026 | 07:57 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.