साईबाबांच्या मंदिरात साईभक्त रामदेवाला प्रार्थना करतात आणि रामायणाच्या महाकाव्याचा पाठण करून पूजा केली जाते. शिर्डीच्या साईबाबांच्या आयुष्यातील रामनवमीचा दिवस हा सगळ्यात मोठा दिवस मानला जातो.
देशभरात सगळीकडे मोठ्या आनंद आणि उत्साहात रामनवमी साजरी केली जाते. यादिवशी रामाची पूजा करून अनेक ठिकाणी वेगवेगळ्या कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. चैत्र मास शुक्ल पक्षातील नवमी तिथीला सगळीकडे रामनवमी साजरा…
नेहमी नेहमी तेच गोड पदार्थ खाऊन कंटाळा आल्यास तुम्ही सोप्या पद्धतीमध्ये दुधीचा हलवा बनवू शकता. दुधीचा हलवा बनवण्यासाठी जास्त वेळ लागत नाही. रामनवमीच्या दुधीचा हलवा बनवल्यास सगळेच आवडीने खातील.
चैत्र नवरात्री सुरु आहे आणि राम नवमी काही दिवसात आहे. या दरम्यान काही वस्तू घेतल्याने घरात सुख-समृद्धी वाढेल आणि श्री राम आणि हनुमानजींचे आशीर्वाद देखील मिळेल. चला जाणून घेऊयात कोणत्या…
सध्या या दुर्घटनेचा एक व्हिडिओ समोर आला आहे, ज्यामध्ये पायरीच्या विहिरीत अडकलेल्या लोकांना वाचवण्याचा कसा प्रयत्न करण्यात येत आहे. छत कोसळल्यानंतर पायरीच्या विहिरीत अडकलेले लोक जीव वाचवण्यासाठी पायऱ्यांच्या बाजूला बांधलेल्या…
वडोदरा येथे रामनवमीनिमित्त काढण्यात आलेल्या मिरवणुकीवर पुन्हा दगडफेक करण्यात आली. येथे एकाच ठिकाणी दोन वेगवेगळ्या मिरवणुकांवर वेगवेगळ्या वेळी दगडफेक झाली. याशिवाय बंगालमधील हावडा येथेही जाळपोळ झाली आहे.
याच दिवशी प्रभू श्ररामाचा जन्म झाला होता म्हणून हा दिवस रामनवमी (Ram Navami 2022) म्हणून साजरा केला जातो. चैत्र महिन्यातील शुक्ल पक्षातील नवमीला ‘रामनवमी’ असे म्हणतात.
नेहमी फुलांनी लगडलेल्या पंढरपूर येथील विठ्ठल रुक्मिणी मंदिरात आज रामनवमी निमित्त पुणे येथील भाविक रामचंंद्र भाविक यांच्या वतीने सफरचंदाची आकर्षक सजावट करण्यात आली आहे.
ज्योतिष शास्त्रानुसार नवमीच्या दिवशी काही उपाय केल्यास व्यक्तीला सुख-समृद्धीचे आशीर्वाद मिळू शकतात. जाणून घ्या रामनवमीच्या दिवशी कोणते उपाय करावे लागतील शुभ.