Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

मुलींना लावून शिक्षणाची ओढ…! सावित्रीबाई फुले यांच्या स्मृतीदिनानिमित्त वाचा प्रेरणादायी मराठमोळे विचार

सावित्रीबाईंनी समाजात स्त्रियांवर होणाऱ्या अन्यांविरुद्ध लढा देत, स्त्रियांच्या शिक्षणासाठी पुण्यात शाळा उभारली.त्यामुळे स्मृतिदिनी मराठमोळ्या शुभेच्छा पाठवून सावित्रीबाई फुलांना अभिवादन करूया.

  • By सुरुची कदम
Updated On: Mar 10, 2026 | 09:01 AM
सावित्रीबाई फुले यांच्या स्मृतीदिनानिमित्त वाचा प्रेरणादायी मराठमोळे विचार

सावित्रीबाई फुले यांच्या स्मृतीदिनानिमित्त वाचा प्रेरणादायी मराठमोळे विचार

Follow Us
Close
Follow Us:

भारतातील पहिल्या महिला शिक्षिका, समाजसुधारक आणि स्त्रीशिक्षणाचा पाय सावित्री फुले यांनी रचला. महात्मा ज्योतिराव फुले यांच्या सहकार्याने मुलींसाठी पहिली शाळा सुरू करण्यात आली होती. समाजातील अंधश्रद्धा, जातिभेद आणि स्त्रियांच्या दडपशाहीविरुद्ध त्यांनी महत्वपूर्ण लढा दिला. त्यांनी सगळ्यांच्या विरोधात जाऊन पुण्यामध्ये महिलांसाठी पहिल्यांदा शाळा सुरु केली. सावित्रीबाई फुलेंनी दिलेल्या लढ्यामुळे महिलांना शिक्षणाचा अधिकार मिळाला. त्यांनी त्यांच्या संघर्षातून समाजात सकारात्मक बदल घडवून आणले. सावित्रीबाईंनी बालविवाह, जातीय भेदभाव आणि स्त्रियांच्या अन्यायाविरुद्ध ठाम भूमिका घेतली होती. त्यामुळे स्मृतिदिनी मराठमोळ्या शुभेच्छा पाठवून सावित्रीबाई फुलांना अभिवादन करू शकता. त्यांच्या कार्यामुळे समाजातील स्त्रियांना मोलाचे स्थान मिळाले.(फोटो सौजन्य – pinterest)

कमी बजेटमध्ये करा अयोध्या, काशी आणि गंगा सागरचे दर्शन; जाणून घ्या संपूर्ण टूर पॅकेज

स्त्री शिक्षणाचा पाया रचणार्‍या,
अनंत अडचणींवर मात करत मुलींसाठी पहिली शाळा सुरु करणार्‍या
पहिल्या शिक्षिका सावित्रीबाई फुले यांना
स्मृतिदिनी विनम्र अभिवादन

महिलांच्या सबलीकरणासाठी
त्यांना शिक्षणाची दारे खुली करणारे
वंदनीय व्यक्तिमत्तव
सावित्रीबाई फुले स्मृतिदिन निमित्त
आई साहेबांना विनम्र अभिवादन

शिक्षणापासून वंचित असलेल्या
स्त्रियांसाठी समाजात शिक्षणाची ज्योत पेटवणार्‍या
क्रांतीज्योती
सावित्रीबाई फुले
स्मृतिदिनानिमित्त विनम्र अभिवादन

भारतीय स्त्री शिक्षणाच्या जनक
महिला हक्कांसाठी लढा देणार्‍या थोर समाजसुधारक
क्रांतीज्योती
सावित्रीबाई फुले
स्मृतिदिनानिमित्त विनम्र अभिवादन

मुलींना लावून शिक्षणाची ओढ
समाजावर केले उपकार थोर
सावित्रीबाईंच्या कार्याला सलाम
क्रांतिज्योति सावित्रीबाई फुले
स्मृतिदिनी विनम्र अभिवादन

स्त्रिया केवळ स्वयंपाकघर आणि शेतात
काम करण्यासाठी बनलेल्या नाहीत,
त्या पुरुषांपेक्षा चांगले काम करू शकतात.
सावित्रीबाई फुले यांना स्मृतीदिनानिमित्त विनम्र अभिवादन!

स्वाभिमानाने जगण्यासाठी शिक्षण घ्या
शिक्षण हेच माणसाचे खरे भूषण आहे…
सावित्रीबाई फुले यांना स्मृतीदिनानिमित्त विनम्र अभिवादन!

शिक्षणाची प्रणेती, विद्येची जननी,
ज्ञानदान करणारी खरी सरस्वती,
क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांना
स्मृतीदिना निमित्त विनम्र अभिवादन!

घडलो नसतो मी जर
शिकली नसती माझी माय
जर नसत्या सावित्रीबाई तर
कशी शिकली असती माझी माय
क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांना
स्मृतिदिनानिमित्त विनम्र अभिवादन!

ती लढली म्हणून आम्ही घडलो!!!
क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांना
स्मृतिदिनानिमित्त विनम्र अभिवादन!

“जेव्हा सर्वात दुर्लक्षित लोकांचे ऐकले जाते आणि त्यांचे उत्थान केले जाते तेव्हा सामाजिक न्याय साध्य होतो.”

“शिक्षण ही प्रत्येक व्यक्तीसाठी संधीची दारे उघडणारी गुरुकिल्ली आहे.”

आळस हे गरिबीचे लक्षण आहे. ते ज्ञान, संपत्ती आणि सन्मानाचे शत्रू आहे आणि आळशी व्यक्तीला ते काहीही मिळत नाही.

शिक्षण हे एक उत्तम समता देणारे साधन आहे आणि ते आपल्याला आपल्या गुहांमधून बाहेर काढेल.

महिला दिनानिमित्त स्वतःला द्या एक खास गिफ्ट, भारतात एकट्याने फिरण्यासाठी सुरक्षित आहेत ही 5 ठिकाणं

शिक्षणाशिवाय स्त्री ही मुळांशिवाय किंवा पानांशिवाय वडाच्या झाडासारखी असते; ती आपल्या मुलांचे पालनपोषण करू शकत नाही आणि स्वतः जगू शकत नाही.

शिक्षणाचा अभाव म्हणजे घोर पशुप्रेम आहे. ज्ञान मिळवण्याद्वारेच तो आपला खालचा दर्जा गमावतो आणि उच्च दर्जा प्राप्त करतो.

Web Title: Read inspiring marathi thoughts on savitribai phule smruti din marathi abhivadan quotes

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 10, 2026 | 09:01 AM

Topics:  

  • day history
  • LIFESTYLE

संबंधित बातम्या

CISF Raising Day: सुरक्षेचा कणा! ‘या’ 3000 जवानांपासून सुरू झालेलं दल आज जगातील सर्वात मोठं औद्योगिक रक्षक कसं बनलं
1

CISF Raising Day: सुरक्षेचा कणा! ‘या’ 3000 जवानांपासून सुरू झालेलं दल आज जगातील सर्वात मोठं औद्योगिक रक्षक कसं बनलं

Women Judges Day: कोर्टातील ‘ती’ची झेप! 10 मार्चला साजरा केला जातोय महिला न्यायाधीशांच्या सन्मानाचा ऐतिहासिक दिवस
2

Women Judges Day: कोर्टातील ‘ती’ची झेप! 10 मार्चला साजरा केला जातोय महिला न्यायाधीशांच्या सन्मानाचा ऐतिहासिक दिवस

फ्रिजमध्ये चुकूनही ठेवू नका ‘ही’ फळे, ताजी टवटवीत राहण्याऐवजी लवकर होऊन जातील खराब
3

फ्रिजमध्ये चुकूनही ठेवू नका ‘ही’ फळे, ताजी टवटवीत राहण्याऐवजी लवकर होऊन जातील खराब

National Barbie Day 2026 : Happy Birthday Barbie! 9 मार्चलाच का साजरा होतो ‘बार्बी डे’? वाचा रंजक इतिहास
4

National Barbie Day 2026 : Happy Birthday Barbie! 9 मार्चलाच का साजरा होतो ‘बार्बी डे’? वाचा रंजक इतिहास

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.