Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 16 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

शरीरात साचलेले Uric Acid आठवडाभरात होईल कमी! रोजच्या आहारात नियमित करा ‘या’ डाळीचा समावेश, सांध्यांमधील वेदना होईल गायब

सांध्यांमध्ये वाढलेले युरिक ऍसिड कमी करण्यासाठी मुगाच्या डाळीचे सेवन करावे. या डाळीमध्ये असलेले गुणकारी घटक आरोग्य सुधारण्यास मदत करतात आणि पचनक्रिया कायमच निरोगी राहते.

  • By सुरुची कदम
Updated On: Jun 30, 2026 | 05:30 AM
शरीरात साचलेले Uric Acid आठवडाभरात होईल कमी! रोजच्या आहारात नियमित करा 'या' डाळीचा समावेश, सांध्यांमधील वेदना होईल गायब

शरीरात साचलेले Uric Acid आठवडाभरात होईल कमी! रोजच्या आहारात नियमित करा 'या' डाळीचा समावेश, सांध्यांमधील वेदना होईल गायब

Follow Us
Follow Us:

युरिक ऍसिड कमी करण्यासाठी उपाय?
मुगाची डाळ खाण्याचे फायदे?
मुगाच्या डाळीमध्ये कोणते घटक असतात?

दैनंदिन आहारात सतत होणारे बदल, अपुरी झोप, कामाचा वाढलेला तणाव, पोषक घटकांची कमतरता इत्यादी अनेक गोष्टींचा परिणाम आरोग्यावर लगेच दिसून येतो. बऱ्याचदा शरीरसंबंधित दिसून येणाऱ्या लक्षणांकडे दुर्लक्ष केले जाते, मात्र असे केल्यामुळे आजार कमी होण्याऐवजी आणखीनच वाढू लागतो आणि शरीराचे नुकसान होते. चुकीच्या सवयी, प्रोसेस्ड फूड इत्यादी पदार्थांचे अतिप्रमाणात सेवन केल्यामुळे शरीरात युरिक ऍसिडची पातळी मोठ्या प्रमाणावर वाढते आणि सांध्यांमध्ये वेदना वाढू लागतात. सांधे दुखणे, हातापायांमध्ये वाढलेल्या वेदना, पायाचा अंगठा किंवा गुडघ्यामध्ये वेदना इत्यादी लक्षणे दिसू लागतात. आहारात होणाऱ्या बदलांचा आणि चुकीच्या जीवनशैलीचा थेट परिणाम शरीरावर होतो. त्यामुळे वेळीच उपचार करणे फार आवश्यक आहे. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला सांध्यांमध्ये युरिक ऍसिड वाढल्यानंतर कोणती लक्षणे दिसून येतात? युरिक ऍसिडची पातळी कमी करण्यासाठी कोणत्या डाळीचा आहारात समावेश करावा, याबद्दल जाणून घेऊया सविस्तर.(फोटो सौजन्य – istock)

पावसाळ्यात पाणी स्वच्छ करण्यासाठी ‘या’ पद्धतीने करा तुरटीचा वापर, त्वचा आणि शरीराचे होणारे नाही गंभीर नुकसान

युरिक ऍसिड वाढल्यानंतर दिसून येणारी लक्षणे:

  • गुडघे आणि बोटांच्या सांध्यांमध्ये अचानक असह्य वेदना होणे.
  • सांधे सुजणे, लाल पडणे.
  • सकाळी उठल्यानंतर सांधे आखडणे
  • हालचाल करताना तीव्र वेदना जाणवणे.
  • लघवी करताना जळजळ होणे.
  • त्वचेवर खाज सुटणे किंवा पुरळ उठणे.
  • त्वचेखाली कडक गाठी उठणे

सांध्यांमध्ये वाढलेले युरिक ऍसिड कमी करण्यासाठी ‘या’ डाळींचा आहारात करा समावेश:

सांध्यांमध्ये वाढलेले युरिक ऍसिड नियंत्रणात ठेवण्यासाठी मुगाच्या डाळीचे सेवन करावे. मुगाची डाळ शिजवून त्याचे पाणी प्यावे. यामुळे युरिक ऍसिड कमी होण्यासोबतच शरीराला सुद्धा भरमसाट फायदे होतात. इतर डाळींच्या तुलनेत मुगाच्या डाळीमध्ये खूप जास्त पोषक घटक आढळून येतात. मुगाची डाळ खाल्ल्यानंतर सहज पचन होते. तिखट किंवा तेलकट पदार्थांचे सेवन करून पोटावर आलेले तणाव कमी करण्यासाठी आणि आतड्यांची हालचाल निरोगी राहण्यासाठी आहारात मुगाच्या डाळीचा समावेश करावा.

झोपतून उठताच मोबाईल चालवताय? मग सावधान… सकाळच्या या सवयींमुळे वाढतोय हार्ट अटॅकचा धोका

रोजच्या आहारात फायबर असल्यास पदार्थांचे सेवन करावे. फायबर शरीरात साचून राहिलेली घाण बाहेर काढून टाकण्यासाठी मदत करते आणि आरोग्य सुधारते. युरीक एसिड वाढल्यामुळे मांसाहारी पदार्थ खाण्याऐवजी मुगाच्या डाळीचा आहारात समावेश करावा. मुगाच्या डाळीचे सेवन केल्यामुळे शरीराला भरमसाट फायदे होतात आणि आरोग्य सुधारते. शरीरात साचून राहिलेले अतिरिक्त युरिक ऍसिड बाहेर काढून टाकण्यासाठी मुगाची डाळ खावी. मुगाच्या डाळीमध्ये आयर्न, मॅग्नेशियम, पोटॅशियम, फॉलेट आणि अँटीऑक्सिडेंटस युक्त घटक मोठ्या प्रमाणावर आढळून येतात.

टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.

💡

Frequently Asked Questions

  • Que: युरिक ॲसिड वाढल्यास शरीरात कोणती लक्षणे दिसतात?

    Ans: युरिक ॲसिड वाढल्यास पायाच्या अंगठ्यात वेदना, सांधे दुखणे, सूज येणे, चालताना त्रास होणे अशी लक्षणे दिसू शकतात.

  • Que: युरिक ॲसिड कमी करण्यासाठी कोणत्या डाळीचा आहारात समावेश करावा?

    Ans: काही डाळींमध्ये पोषणमूल्ये चांगली असतात, मात्र युरिक ॲसिड असलेल्या व्यक्तींनी डाळीचे प्रमाण आणि प्रकार डॉक्टर किंवा आहारतज्ज्ञांच्या सल्ल्याने ठरवणे योग्य ठरते.

  • Que: युरिक ॲसिड कमी करण्यासाठी आहारात कोणते बदल करावेत?

    Ans: भरपूर पाणी पिणे, संतुलित आहार घेणे, वजन नियंत्रणात ठेवणे, प्रक्रिया केलेले पदार्थ आणि जास्त प्युरीन असलेले पदार्थ मर्यादित करणे फायदेशीर ठरू शकते.

Web Title: Reduce the uric acid accumulated in your body within a week make this lentil a regular part of your daily diet

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 30, 2026 | 05:30 AM

Topics:  

  • Health Care Tips
  • uric acid
  • Uric Acid Remedies

संबंधित बातम्या

पोटात साचून राहिलेल्या गॅसमुळे अपचनाच्या समस्या वाढल्या आहेत? ‘या’ पद्धतीने करा ओव्याचे सेवन, पचनक्रिया राहील सुरळीत
1

पोटात साचून राहिलेल्या गॅसमुळे अपचनाच्या समस्या वाढल्या आहेत? ‘या’ पद्धतीने करा ओव्याचे सेवन, पचनक्रिया राहील सुरळीत

Sweets Cravings: सतत गोड खावंसं का वाटतं? शरीराच्या ‘या’ संकेतांकडे दुर्लक्ष करू नका
2

Sweets Cravings: सतत गोड खावंसं का वाटतं? शरीराच्या ‘या’ संकेतांकडे दुर्लक्ष करू नका

किडनी स्टोनमुळे वारंवार पोटात वेदना होतात? मग ‘या’ पद्धतीने करा लिंबू पाण्याचे सेवन, लघवीवाटे स्टोन पडून जाईल बाहेर
3

किडनी स्टोनमुळे वारंवार पोटात वेदना होतात? मग ‘या’ पद्धतीने करा लिंबू पाण्याचे सेवन, लघवीवाटे स्टोन पडून जाईल बाहेर

पित्ताचा त्रास वाढवणाऱ्या ‘या’ पदार्थांचे अजिबात करू नका सेवन, अन्यथा पचनासंबंधित उद्भवतील गंभीर समस्या
4

पित्ताचा त्रास वाढवणाऱ्या ‘या’ पदार्थांचे अजिबात करू नका सेवन, अन्यथा पचनासंबंधित उद्भवतील गंभीर समस्या

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.