
नात्यात भावनिक उपलब्धता असणे किती गरजेचे (फोटो सौजन्य - iStock)
हल्ली बदललेल्या लाइफस्टाइलमुळे घटस्फोट अधिक वाढीला लागले आहेत असं दिसून येतं. पण त्याला कारणीभूत फक्त स्त्री वा पुरूष असं नाही तर दोघंही आहेत. करिअर, सोशल मीडिया आणि डिजिटल संपर्क इतकं सर्व असूनही एकटेपणा वाढीला लागला आहे. नात्यात असूनही, असे वाटते की समोरची व्यक्ती आपलं ऐकतच नाही आणि समजूनही घेत नाही. याचं कारण अगदी स्पष्ट आहे. अनेक नात्यांमध्ये शारीरिक उपस्थिती असते, पण भावनिक उपस्थिती नसते. भावनिक उपलब्धतेचा अर्थ केवळ एकत्र असण्यापेक्षा अधिक आहे, तो म्हणजे दुसऱ्या व्यक्तीच्या भावना समजून घेणे, स्वीकारणे आणि त्यांच्या पाठीशी उभे राहणे. म्हणूनच आता रिलेशनशिपमध्ये असताना, “माझा जोडीदार माझ्यासाठी भावनिकदृष्ट्या उपलब्ध आहे का?” हा प्रश्न सर्वाधिक महत्त्वाचा मानला जातो.
इमोशनल अव्हेलिबिलिटी म्हणजे नेमके काय आहे ते आपण आधी समजून घेऊ
इमोशनल अव्हेलिबिलिटीचा नात्यावर काय परिणाम होतो