Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 8 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Cannes: कान्सच्या रेड कार्पेटवर सीमा सिंहची जादू, मुलगा श्रेयने वेधले चाहत्यांचे लक्ष; पाहून फिटेल डोळ्यांचे पारणे

फ्रान्समधील प्रतिष्ठित कान्स चित्रपट महोत्सवात सीमा सिंग आणि श्रेय सिंग यांच्या लूकने सगळ्यांचे लक्ष वेधून घेतले. सीमा सिंग यांनी तयार केलेला पोशाख केवळ टाळ्यांसाठी नाहीतर स्त्रीच्या जीवनातील साधेपणाची जिवंत कहाणी आहे.

  • By सुरुची कदम
Updated On: May 20, 2026 | 01:45 PM
Cannes: कान्सच्या रेड कार्पेटवर सीमा सिंहची जादू, मुलगा श्रेयने वेधले चाहत्यांचे लक्ष; पाहून फिटेल डोळ्यांचे पारणे

Cannes: कान्सच्या रेड कार्पेटवर सीमा सिंहची जादू, मुलगा श्रेयने वेधले चाहत्यांचे लक्ष; पाहून फिटेल डोळ्यांचे पारणे

Follow Us
Follow Us:

Seema Singh at the Cannes Film Festival: फ्रान्समधील प्रतिष्ठित कान्स चित्रपट महोत्सवाचे दरवर्षी आयोजन केले जाते. या महोत्सवात केवळ अभिनेत्रीचं नाहीतर इतर प्रतिष्ठीत व्यक्तीसुद्धा सहभागी होतात. प्रख्यात समाजसेविका, डिझायनर आणि ‘मेघाश्रे’ या स्वयंसेवी संस्थेच्या संस्थापिका सीमा सिंग यांनी सुद्धा आपल्या आकर्षक लूकने साऱ्यांचे लक्ष वेधून घेतले. त्यांच्यासोबत त्यांचा मुलगासुद्धा उपस्थित होता. सीमा सिंग यांनी परिधान केलेल्या ड्रेसवर सात चक्र आहेत. ही केवळ चक्र नसून एक राष्ट्र, एक स्त्री, एक विलक्षण हेतू असा संदेश देणारी चक्र आहेत.सीमा सिंग आणि श्रेय सिंग यांच्या एका विशेष उपक्रमाने आंतरराष्ट्रीय स्तरावर साऱ्यांचे लक्ष वेधून घेतले. चला तर जाणून घेऊया कान्समध्ये सीमा सिंग यांनी परिधान केलेल्या ड्रेसची खासियत.(फोटो सौजन्य – सोशल मीडिया)

१० रुपयांच्या मिल्क पावडरने चेहऱ्यावर येईल फेशिअलसारखा चमकदार ग्लो, उन्हामुळे काळवंडलेली त्वचा होईल सुंदर

सीमा सिंगने कान्स लूकसाठी पेस्टल पिंक एम्ब्रॉयडर्ड गाऊन-साडी स्टाइल केली आहे. या ड्रेसमध्ये पारंपरिक भारतीय डिझाइन आणि मॉडर्न फॅशनचे सुंदर एकत्रीकरण दिसून येत आहे. परिधान केलेल्या ड्रेसचे फॅब्रिक नेट आणि जॉर्जेटचे असून त्यावर सुंदर विणकाम केले आहे. कान्समध्ये सीमा सिंगने फॅशनला संस्कृती, धैर्य आणि स्त्रीत्वाचे प्रतीक बनवले आहे.ड्रेसवर विणण्यात आलेले ब्रह्मकमळ केवळ एक फूल नसून, सीमा सिंग यांच्या ‘मेघाश्रेय’ या स्वयंसेवी संस्थेच्या आत्म्याचे आणि जीवनप्रवासाचे प्रतीक आहे. त्यांनी तयार केलेला हा पोशाख केवळ टाळ्यांसाठी नाहीतर एका स्त्रीच्या जीवनातील साधेपणाची आणि तिच्या उदात्त ध्येयांची एक जिवंत कहाणी आहे.

ज्यावेळी सीमा रेड कार्पेटवर पूर्णपणे वळली तेव्हा तिच्या केपवर धातूत कोरलेली ‘सात चक्रे’ स्पष्टपणे दिसत होती. मॉडर्न युगातील फॅशनमधील हा सुंदर लक्षवेधी आविष्कार केवळ स्त्रीच्या कौतुकासाठी नाहीतर आपल्या विचारांचे रक्षण करण्यासाठी परिधान केला करत आहे. श्रेय सिंग याने काळ्या रंगाचा पोशाख परिधान करत सगळ्यांच्या लक्ष वेधून घेतले. कान्स चित्रपट महोत्सवात एका मंचावर ऐतिहासिक देखावा पाहायला मिळाला आहे. सीमा सिंग यांनी सिद्ध केले की, जेव्हा फॅशनला सखोल विचार आणि समाजकल्याणाच्या तळमळीतून आकार दिला जातो, तेव्हा ती जागतिक इतिहास नक्कीच घडवू शकते, असा संदेश त्यांनी आपल्या पोशाखातून दिला आहे.

Web Title: Seema singhs magic on cannes red carpet son shrey grabs fans attention fitel blinked at the sight

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 20, 2026 | 01:42 PM

Topics:  

  • Beauty Tips
  • Cannes Festival
  • fashion tips

संबंधित बातम्या

Navratri 2026: नवरात्रीचे ९ दिवस, ९ रंग आणि हटके पारंपरिक लूक! पारंपरिक लूकला द्या मॉडर्न टच
1

Navratri 2026: नवरात्रीचे ९ दिवस, ९ रंग आणि हटके पारंपरिक लूक! पारंपरिक लूकला द्या मॉडर्न टच

Navratri 2026: मिरर- स्टोन वर्कची जादू! नवरात्री उत्सवात चनिया चोली उठून दिसण्यासाठी  ब्लाऊजच्या पुढच्या गळ्याला करा सुंदर वर्क
2

Navratri 2026: मिरर- स्टोन वर्कची जादू! नवरात्री उत्सवात चनिया चोली उठून दिसण्यासाठी ब्लाऊजच्या पुढच्या गळ्याला करा सुंदर वर्क

Fashion Tips: इरकलच्या पारंपरिक कापडाला द्या मॉडर्न टच! लग्नसोहळा- संसमारंभासाठी शिवा ‘या’ डिझाईनचे सुंदर ड्रेस
3

Fashion Tips: इरकलच्या पारंपरिक कापडाला द्या मॉडर्न टच! लग्नसोहळा- संसमारंभासाठी शिवा ‘या’ डिझाईनचे सुंदर ड्रेस

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.