लाडक्या प्रियजनांना पाठवा हरतालिकेच्या मंगलमय शुभेच्छा, वाचून होईल आनंद
यंदाच्या वर्षी हरतालिका २६ ऑगस्टला आहे. दरवर्षी महिला हरतालिकेची पूजा करतात. हे व्रत प्रामुख्याने महिला सौभाग्यप्राप्ती, ऐश्वर्य, सुखसमृद्धी करतात. पतीच्या दीर्घायुष्यासाठी निर्जल उपवास करून पार्वती आणि भगवान शंकराची मनोभावे पूजा केली जाते. हरतालिकेचा उपवास गणपती बाप्पाच्या पूजेनंतर सोडला जातो. धार्मिक मान्यतेनुसार देवी पार्वतीने भगवान शंकराला प्राप्त करण्यासाठी हरतालिकेचे व्रत केले होते. आज आम्ही तुम्हाला हरतालिकानिमित्त लाडक्या प्रियजनांना पाठ्वण्यासाठी काही मंगलमय शुभेच्छा सांगणार आहोत. या शुभेच्छा वाचून सगळ्यांचं खूप आनंद होईल.(फोटो सौजन्य: Pinterest)
तिच्या मनी असे एक आशा, होऊ नये तिची निराशा
सर्व इच्छांची पूर्ती होवो, समृद्धी घेऊन आली हरतालिका
हरतालिका तृतीयेच्या शुभेच्छा!
Rishi Panchami 2025: ऋषी पंचमीची पूजा महिलांसाठी का असते खास, जाणून घ्या पूजेचा मुहूर्त आणि महत्त्व
शिव व्हावे प्रसन्न, पार्वतीने द्यावे सौभाग्यदान
हरतालिका तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा!
हरतालिकेचे व्रत
प्रेमाचे, त्यागाचे आणि सौभाग्याचे,
हरतालिका शुभेच्छा!
संकल्प शक्तीचे प्रतीक,
अखंड सौभाग्याची प्रार्थना,
हरतालिका सणानिमित्त पूर्ण होवो
तुमच्या सर्व इच्छा,
हरतालिका सणाच्या शुभेच्छा!
सण सौभाग्याचा,
पतीवरील प्रेमाचा,
हरतालिका पूजेच्या शुभेच्छा!
उत्सव महिलांच्या श्रद्धेचा
परंपरेचा,
हरतालिकेच्या
हरतालिका सणाच्या शुभेच्छा!
हरतालिका सण हा आला सौभाग्याचा,
पार्वतीप्रमाणे आयुष्यात येवो भगवान शंकर सगळ्यांच्या,
हरतालिका सणाच्या शुभेच्छा!
नाते अतूट, जगती सात पावलांचे
अखंड लाभो तुला सौभाग्याचे लेणे
हरतालिका सणाच्या शुभेच्छा!
माता उमाच्या थाळी
जसा शिवाचा पिंजर
उपवर कन्येची प्रार्थना
मिळो मनाजोगता वर,
हरतालिका तृतीयेच्या शुभेच्छा!
हरतालिकेची मनोभावे पूजा करुन
मिळावा आवडीचा जोडीदार,हरतालिकेच्या शुभेच्छा!
सौभाग्याची देणं आहे हरतालिका,
मनोभावे पूजा करुन सुयोग्य वर मिळवा,
हरतालिकेच्या शुभेच्छा!
अखंड सौभाग्याचे प्रतीक,
हरतालिका पूजन,
चला करुया साजरा हा दिवस
हरतालिकेच्या शुभेच्छा!
देवी पार्वती तुमच्या आयुष्यात आणो सुख आणि शांती
सर्वांना मिळू दे सुयोग्य पती
हरतालिकेच्या शुभेच्छा!
हरतालिकेचे व्रत करुन तुमच्या आयुष्यात
येवो आनंदी आनंद
हरतालिका शुभेच्छा!
वातावरणात गारवा आहे,
आनंदी आनंद झाला आहे,
हरतालिकेच्या या दिवशी,
प्रेमाचा दिवस आला आहे,
हरतालिकेच्या शुभेच्छा!
संकल्प शक्तीचे प्रतीक,
सौभाग्य कामनेचे व्रत,
हरतालिकेच्या शुभेच्छा!
आला रे आाला हरतालिकेचा सण आला,
करुन पूजा हरतालिकेची मनोभावे,
शंकरासारखा मला पती मिळावा,
हरतालिका सणाच्या शुभेच्छा!
आनंद हरतालिकेचा मनी हा दाटला,
आला सण मांगल्याचा आणि पवित्र अशा हरतालिकेचा
हरतालिका सणाच्या शुभेच्छा!
हरतालिका आणू दे जीवनात आमच्या आनंद
तुम्हा सगळ्यांना हरतालिकेच्या शुभेच्छा!
माता पार्वतीने केले हरतालिका व्रत
म्हणून तिला मिळाले पती स्वरुप शंकर,
हरतालिकेच्या शुभेच्छा!
हरतालिकेचा आनंद येऊ देत तुमच्या जीवनात नव चैतन्य
सदैव तुम्हाला मिळो आनंदी आनंद
पार्वतीप्रमाणे व्रत करुन मिळवा
तुमच्या जीवनात आनंदी आनंद
दरवर्षी करा हरतालिका व्रत हे मनोभावे
हरतालिका सणाच्या शुभेच्छा!
पार्वतीने केले हरतालिका व्रत मिळावा
तुम्हालाही उमा शंकर,
हरतालिकेच्या शुभेच्छा!
आनंदी आनंद आला,
हरतालिकेचा सण हा आला,
मिळू दे तुम्हाला पती हा शंकरासारखा
हरतालिका सणाच्या शुभेच्छा!
आनंदाचा क्षण हा आला,
हरतालिकेचा क्षण हा आला,
करा मनोभावे पूजा हरतालिकेची
सगळ्यांना मिळू दे मनोभावे पती,
हरतालिकेच्या शुभेच्छा!
हरतालिकेचा आनंद घेऊन येवो तुमच्या जीवनात आनंदी आनंद
करा आज तुम्ही मनोभावे पूजन
हरतालिकेच्या शुभेच्छा!
हरतालिका पूजन करुन येऊ देत
जीवनात आनदी आनंद
मिळावा पती शंकरासमान भोळा सुंदर
हरतालिकेच्या शुभेच्छा!
शंकराची मनोभावे पूजा करुन,
हरतालिका पुजूया,
हरतालिका शुभेच्छा
माता पार्वतीने केले मनोभावे हरतालिकेचे व्रत,
म्हणून तिला मिळाले शंकर नावाचे वर,
हरतालिकेच्या शुभेच्छा!
करुनी मनोभावे पूजा शंकराची, प्रसन्न करावे त्याला
हरतालिकेच्या हार्दिक शुभेच्छा!
शंकरासमान पती मिळवण्यासाठी करा हरतालिकेचे व्रत
हरतालिकेच्या शुभेच्छा!
तुम्हा आम्हा सगळ्यांचा जीवनात यावा शंकरासमान पती,
त्यासाठी पूजावी हरतालिका आजच्या दिवशी
हरतालिका सणाच्या शुभेच्छा!