Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 7 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • ind vs ire |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ…! संकष्टी चतुर्थीनिमित्त परिवारातील सदस्यांना पाठवा मराठमोळ्या भक्तिमय शुभेच्छा

संकष्टी चतुर्थीच्या दिवशी अनेक लोक उपवास करतात. उपवास केल्यामुळे इच्छित फळ प्राप्त होते, असे मानले जाते. त्यामुळे संकष्टी चतुर्थीनिमित्त नातेवाईकांना पाठवा मराठमोळ्या शुभेच्छा.

  • By सुरुची कदम
Updated On: Apr 05, 2026 | 05:30 AM
वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ...! संकष्टी चतुर्थीनिमित्त परिवारातील सदस्यांना पाठवा मराठमोळ्या भक्तिमय शुभेच्छा

वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ...! संकष्टी चतुर्थीनिमित्त परिवारातील सदस्यांना पाठवा मराठमोळ्या भक्तिमय शुभेच्छा

Follow Us
Follow Us:

हिंदू धर्मात येणाऱ्या प्रत्येक सणाला विशेष महत्व आहे. त्याप्रमाणे प्रत्येक महिन्यात येणाऱ्या संकष्टी चतुर्थीला सुद्धा हिंदू धर्मात महत्व आहे. या दिवशी गणपती बाप्पाची पूजा केल्यास आयुष्यात आलेल्या सर्व विघ्नांपासून सुटका मिळते., संकष्टी चतुर्थीच्या दिवशी गणपती बाप्पाची पूजा करून मोदकांचा नैवेद्य दाखवला जातो. गणपती बाप्पाची पूजा केल्यामुळे जीवनात सुख, समृद्धी आणि भरभराट होते, असे कायमच मानले जाते.तसेच यादिवशी अनेक लोक उपवास सुद्धा करतात. त्यामुळे तुम्ही सुद्धा संकष्टी चतुर्थीच्या दिवशी परिवारातील सदस्यांना मराठमोळ्या आणि भक्तिमय शुभेच्छा पाठवू शकता.(फोटो सौजन्य – istock)

Mahabharata: अर्जुनाची प्रतिज्ञा आणि श्रीकृष्णांची युक्ती, जाणून घ्या जयद्रथ वधाची अद्भुत कथा

सुखकर्ता दुखहर्ता, वार्ता विघ्नाची, नुरवी पूर्वी, प्रेम कृपा जयाची… संकष्टी चतुर्थीच्या मंगलमय शुभेच्छा!

उंदरावर स्वार होऊन, बाप्पा आलेत घरी, मोदकांचा गोडवा, भरलाय चारी बाजूंनी… संकष्टी चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा!

वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ, निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा! संकष्टी चतुर्थीच्या शुभेच्छा!

बाप्पाचा वरदहस्त असो, प्रगतीचा मार्ग सुकर होवो, संकष्टी चतुर्थी निमित्त सर्वांना मंगल शुभेच्छा!

रम्य ते रूप सगुण साकार,
मनी दाटे भाव पाहता क्षणभर
अंतरंगी भरूनी येत असे गहिवर,
विघ्न नष्ट व्हावे पूजता गजेंद्र विघ्नेश्वर
संकष्टी चतुर्थीच्या शुभेच्छा

संकष्टी चतुर्थी निमित्त,
आपणास आणि आपल्या परिवारास
हार्दिक शुभेच्छा..!
तुमच्या मनातील सर्व इच्छित मनोकामना,
विघ्न नष्ट व्हावे पूजता गजेंद्र विघ्नेश्वर
संकष्टी चतुर्थीच्या शुभेच्छा

संकष्टी चतुर्थी निमित्त,
आपणास आणि आपल्या परिवारास
हार्दिक शुभेच्छा..!
तुमच्या मनातील सर्व इच्छित मनोकामना,श्री गणराय पूर्ण करोत..
हीच गणरायाच्या चरणी प्रार्थना !

सकाळ हसरी असावी,
बाप्पाची मूती नजरेसमोर दिसावी..
मुखी असावे बाप्पाचे नाम,
सोपे होई सर्व काम..
संकष्टी चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा..!

श्री गणेशाच्या सर्व प्रिय भक्तांना
संकष्ट चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा..!

मोरया मोरया मी बाळ तान्हे
तुझीच सेवा करू काय जाणे
अन्याय माझे कोट्यानुकोटी
मोरेश्वरा बा तू घाल पोटी
संकष्टी चतुर्थीच्या शुभेच्छा

संकष्ट चतुर्थीच्या मंगलदिनी
तुमच्या मनोकामन पूर्ण होऊ द्या!
संकष्टी चतुर्थीच्या शुभेच्छा!

बाप्पाचा नेहमी तुमच्या डोक्यावर हात असो
नेहमी तुम्हाला बाप्पाची साथ मिळो,
संकष्टी चतुर्थीच्या शुभेच्छा!

पाहूनी ते गोजिरवाणं रूप मोह होई मनास खूप
ठेवण्या तुज हाती मोदक प्रसाद होते सदैव दर्शनाची आस
संकष्टी चतुर्थी बनवा खास

गजानन तू गणनायक असा विघ्नहर्ता तू विघ्नविनाशक
तूच भरलास त्रिभुवनी अन् उरसी तूच ठायी ठायी
जन्मची ऐसे हजारो व्हावे, ठेविण्या मस्तक तूज पायी
गणपती बाप्पा मोरया!
संकष्टी चतुर्थीच्या शुभेच्छा!

ओम गं गणपतये नमो नमः
श्री सिद्धीविनायक नमो नमः
अष्टविनायक नमो नमः
गणपती बाप्पा मोरया
संकष्टी चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा!

भक्ति गणपती, शक्ति गणपती
सिद्धी गणपती, लक्ष्मी गणपती महागणपती
संकष्टी चतुर्थीच्या शुभेच्छा!

आपल्या जीवनातील सर्व दुःख आणि वेदना दूर कर,
दयाळू राहा आणि सर्वांची कामे पूर्ण कर..
संकष्टी चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा!

वक्रतुंड महाकाय सुरकोटी समप्रभा,
निर्विघ्नं कुरु मे देवा सर्वकार्येषु सर्वदा।
संकष्टी चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा!

आपल्या जीवनातील सर्व दुःख आणि वेदना दूर कर,
दयाळू राहा आणि सर्वांची कामे पूर्ण कर..
संकष्टी चतुर्थीच्या शुभेच्छा

पावसाचे थेंब पृथ्वीवर पडोत,
तुमच्या प्रियजनांचे प्रेम तुमच्यावर वर्षाव होवो,हीच माझी भगवान गणेशाला प्रार्थना आहे,
तुम्हाला आनंदाची आस नसावी,
आनंद तुमच्यासाठी आसवावा.संकष्टी चतुर्थीच्या शुभेच्छा

Jivadani Devi: विरारच्या जीवदानी देवीची काय आहे पौराणिक कथा आणि इतिहास, जाणून घ्या

तुझ्या पायाशी धरून माझे दुःख दूर कर,
मला इतके असहाय्य कर की मी कधीही तुझ्यापासून वेगळे होऊ शकणार नाही,
तुझे नाव माझ्या प्रत्येक नसेत स्थिर होऊ दे,
मला इतके असहाय्य कर की मी तुझ्याशिवाय दुसरे कोणीही पाहू शकणार नाही,
संकष्टी चतुर्थीच्या शुभेच्छा

Web Title: Send marathi devotional wishes to family members on the occasion of sankashti chaturthi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 05, 2026 | 05:30 AM

Topics:  

  • Ganapati Bappa
  • Hindu Festival
  • Sankashti Chaturthi

संबंधित बातम्या

Sankashti Chaturthi 2026: संकष्टी चतुर्थीचे प्रभावी उपाय; चंद्रदोष आणि वारंवार येणाऱ्या अडचणींपासून मिळू शकते दिलासा
1

Sankashti Chaturthi 2026: संकष्टी चतुर्थीचे प्रभावी उपाय; चंद्रदोष आणि वारंवार येणाऱ्या अडचणींपासून मिळू शकते दिलासा

Sankashti Chaturthi 2026: जीवनातील संकटांचा विनाश करण्यासाठी नियमित वाचन करा प्रभावी गणेश स्तोत्र! गणपतीची राहील कायमच कृपा
2

Sankashti Chaturthi 2026: जीवनातील संकटांचा विनाश करण्यासाठी नियमित वाचन करा प्रभावी गणेश स्तोत्र! गणपतीची राहील कायमच कृपा

Sankashti Chaturthi 2026: जुलै महिन्यातील संकष्टी चतुर्थी कधी आहे, शुभ मुहूर्त, पूजा पद्धत आणि महत्त्व जाणून घ्या
3

Sankashti Chaturthi 2026: जुलै महिन्यातील संकष्टी चतुर्थी कधी आहे, शुभ मुहूर्त, पूजा पद्धत आणि महत्त्व जाणून घ्या

July 2026 Vrat Festival List: गुरुपौर्णिमा ते योगिनी एकादशीपर्यंत कोणते सण उत्सव जुलै महिन्यात येत आहे ते जाणून घ्या
4

July 2026 Vrat Festival List: गुरुपौर्णिमा ते योगिनी एकादशीपर्यंत कोणते सण उत्सव जुलै महिन्यात येत आहे ते जाणून घ्या

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.