श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट, सुवर्णयुग तरुण मंडळातर्फे श्री गणेश जन्म सोहळा मंदिरात थाटात पार पडला. सोन्याच्या पाळण्यामध्ये गणेश जन्म साजरा झाला.
दरवर्षी मोठ्या आनंद आणि उत्साहात माघी गणेश जयंती साजरा केली जाते. गणेशाचे तत्व पृथ्वीवर इतर दिवसांच्या तुलनेत 10000 पटीने अधिक कार्यरत असते. बाप्पाची पूजा करून प्रत्येक शुभ कार्याची सुरुवात होते.