Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 9 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Nana Patekar |
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Shravan Somvar : श्रावणी सोमवारासाठी खास, भगवान शंकराला पूजेत अर्पण करण्यासाठी बनवा ‘बेसनाची बर्फी’

Besan Barfi Recipe : मऊ, गोड आणि तोंडात टाकताच विरघळणारी बेसन बर्फी श्रावणी सोमवाराच्या पूजेसाठी एक चांगला पर्याय ठरेल. अहो, विकत कशाला जर तुम्ही घरीच ही रेसिपी अर्ध्या तासात तयार करु शकता. रेसिपी नोट करा.

  • By नुपूर भगत
Updated On: Aug 23, 2026 | 09:30 AM
Shravan Somvar : श्रावणी सोमवारासाठी खास, भगवान शंकराला पूजेत अर्पण करण्यासाठी बनवा 'बेसनाची बर्फी'

Shravan Somvar : श्रावणी सोमवारासाठी खास, भगवान शंकराला पूजेत अर्पण करण्यासाठी बनवा 'बेसनाची बर्फी'

Follow Us
Follow Us:
  • श्रावणातील सोमवाराला फार महत्त्व आहे.
  • या दिवशी भाविक भगवान शंकराची पूजा करतात.
  • पूजेत गोड पदार्थ म्हणून तुम्ही बेसनाची बर्फी तयार करु शकता.
श्रावणात सोमवाराला फार महत्त्व. या दिवशी लोक भगवान शिवाची पूजा करून त्याला नैवेद्य अर्पण करतात. श्रावणी सोमवारच्या दिवशी उपवासानंतर किंवा नैवेद्यासाठी गोड पदार्थ करायचा असेल, तर घरच्या घरी बनवलेली बेसन बर्फी उत्तम पर्याय ठरू शकते. अनेकदा आपण मलाई बर्फी, आंबा बर्फी किंवा वेगवेगळ्या बर्फींची चव चाखतो पण बेसन बर्फी हा सहज आणि कमी साहित्यापासून तयार होणारा पदार्थ आहे. बर्फीची खासियत म्हणजे तोंडात टाकताच ती विरघळली जाते. भाजलेल्या बेसनाचा सुगंध, साजूक तुपाची चव आणि साखरेचा गोडवा यामुळे ही बर्फी खमंग आणि स्वादिष्ट लागते. कमी साहित्यामध्ये आणि सोप्या पद्धतीने तयार होणारी ही बर्फी प्रसादासाठीही करता येते. जेवणानंतर काही गोड खाण्यासाठी म्हणूनही तुम्ही ही रेसिपी ट्राय करु शकता. चला रेसिपीसाठी लागणारे साहित्य आणि कृती जाणून घेऊया.

Malpua Recipe : श्रावणी सोमवारी भगवान शिवाला अर्पण करण्यासाठी तयार करा गोड आणि मऊ ‘मालपुआ’

साहित्य

  • २ कप बेसन
  • १ कप पिठीसाखर
  • १/२ कप साजूक तूप
  • १/४ कप दूध
  • १/२ चमचा वेलची पूड
  • २ चमचे काजू-बदामाचे काप
  • १ चमचा तूप ताटाला लावण्यासाठी
वजन कमी करण्याचा प्रयत्न करत असाल तर सकाळच्या नाश्त्यासाठी बनवा कुरकुरीत मसूर डाळीचा डोसा, नोट करून घ्या रेसिपी

कृती

  • कढईत तूप गरम करून त्यात बेसन घाला. मंद आचेवर सतत ढवळत बेसन भाजा. बेसनाचा कच्चा वास जाऊन छान सुगंध येईपर्यंत ते भाजणे आवश्यक आहे.
  • बेसन व्यवस्थित भाजल्यानंतर त्यात दूध थोडे थोडे घालून सतत ढवळा. मिश्रणात गुठळ्या राहणार नाहीत याची काळजी घ्या.
  • गॅस मंद ठेवून त्यात पिठीसाखर घाला आणि मिश्रण एकजीव होईपर्यंत ढवळत राहा. मिश्रण घट्ट होऊ लागेल.
  • वेलची पूड आणि काजू-बदामाचे काप घालून चांगले मिसळा. मिश्रण कढईच्या कडा सोडू लागले की गॅस बंद करा.
  • एका ताटाला किंवा ट्रेला तूप लावून त्यात तयार मिश्रण ओता. चमच्याच्या मदतीने ते समान पातळीत पसरवा.
  • वरून काजू-बदामाचे काप पसरून हलक्या हाताने दाबा. बर्फी पूर्णपणे थंड होण्यासाठी काही वेळ ठेवा.
  • मिश्रण घट्ट झाल्यावर सुरीने चौकोनी किंवा आपल्या आवडीच्या आकाराचे तुकडे कापा. तयार बेसन बर्फी नैवेद्यासाठी किंवा प्रसादासाठी सर्व्ह करा.
 

Web Title: Shravan somvar special know how to make besan barfi at home recipe in marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 23, 2026 | 09:30 AM

Topics:  

  • marathi recipe
  • Shravan 2026
  • sweet dish

संबंधित बातम्या

Recipe : सकाळच्या नाश्त्याला बनवा चविष्ट राजगिऱ्याचा उपमा, फक्त १० मिनिटांची आहे रेसिपी
1

Recipe : सकाळच्या नाश्त्याला बनवा चविष्ट राजगिऱ्याचा उपमा, फक्त १० मिनिटांची आहे रेसिपी

Recipe : जेवणात तोंडी लावायला घरी बनवा झणझणीत आणि चटकदार चवीची लसणाची चटणी, रेसिपी नोट करा
2

Recipe : जेवणात तोंडी लावायला घरी बनवा झणझणीत आणि चटकदार चवीची लसणाची चटणी, रेसिपी नोट करा

Recipe : सकाळच्या नाश्त्यात काय बनवावं ते सुचत नाहीये? मग अशाप्रकारे बनवा टेस्टी मिलेट नगेट्स
3

Recipe : सकाळच्या नाश्त्यात काय बनवावं ते सुचत नाहीये? मग अशाप्रकारे बनवा टेस्टी मिलेट नगेट्स

Recipe : विकेंडसाठी खास, अशाप्रकारे बनवा कुरकुरीत आणि टेस्टी ‘चिकन पकोडा’ ‘
4

Recipe : विकेंडसाठी खास, अशाप्रकारे बनवा कुरकुरीत आणि टेस्टी ‘चिकन पकोडा’ ‘

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.