Recipe : श्रावणी सोमवारी तुम्हीही भगवान शंकराची पूजा करत असाल तर प्रसादात अर्पण करण्यासाठी मालपुआ एक चांगला पर्याय ठरेल. तोंडात विरघळणारा गोड मालपुआ घरी कसा तयार करायचा याची रेसिपी जाणून घेऊया.
(फोटो सौजन्य: Pinterest)
Follow Us:
Follow Us:
विस्तार
मालपुआ हा भारतीय मिष्टान्नाचा प्रकार आहे.
दुकानातून अनेकदा मालपुआ खरेदी करुन तुम्ही खाल्ला असेल.
यंदा ही रेसिपी घरी ट्राय करुन पाहा.
श्रावण महिन्यातील सोमवार हा भक्तिभाव आणि सात्त्विक पदार्थांसाठी खास मानला जातो. श्रावणी सोमवाराच्या पूजेत भगवान शंकराला गोड पदार्थ अर्पण करायचे असेल तर आजची रेसिपी तुम्ही नक्कीच ट्राय करु शकता. या दिवशी नेहमीच्या गोड पदार्थांपेक्षा काहीतरी वेगळे बनवायचे असेल, तर घरच्या घरी तुम्ही मालपुआ तयार करु शकता. बाहेरून हलका कुरकुरीत आणि आतून मऊसर असा मालपुआ साखरेच्या पाकात किंवा रबडीसोबत सर्व्ह केल्यास त्याची चव आणखी खुलते. श्रावणी सोमवारसाठी कमी साहित्यामध्ये पारंपरिक गोड पदार्थ तयार करायचा असेल तर मालपुआ तुमच्यासाठी चांगला पर्याय ठरेल. चला रेसिपीनोट करुन घेऊया.