वजन कमी करण्याचा प्रयत्न करत असाल तर सकाळच्या नाश्त्यासाठी बनवा कुरकुरीत मसूर डाळीचा डोसा, नोट करून घ्या रेसिपी
वजन वाढल्यानंतर ते कमी करण्यासाठी अनेक वेगवेगळे उपाय केले जातात. कधी तासनतास व्यायाम केला जातो तर कधी बाजारात उपलब्ध असलेले वेगवेगळे सप्लिमेंट्स प्यायले जातात. पण हानिकारक घटकांचा वापर करून बनवलेले सप्लिमेंट्स प्यायल्यामुळे शरीराला गंभीर आजारांची लागण होऊ शकते. त्यामुळे आहारात पौष्टिक आणि सहज पचन होणाऱ्या पदार्थांचे सेवन करावे. आज आम्ही तुम्हाला सोप्या पद्धतीमध्ये मसूर डाळीचा डोसा बनवण्याची रेसिपी सांगणार आहोत. हा डोसा सकाळचा नाश्ता खावा. यामुळे पोट सुद्धा भरलेले राहते आणि लवकर खाण्याची इच्छा होत नाही. सकाळच्या नाश्त्यात कायमच हेल्दी आणि टेस्टी पदार्थांचे सेवन करावे. अन्यथा आरोग्य बिघडण्याची जास्त शक्यता असते. सकाळच्या वेळी उपाशी राहिल्यास शरीराला गंभीर आजाराची लागण होऊ शकते. चला तर जाणून घेऊया मसूर डाळीचा डोसा बनवण्याची सोपी कृती.(फोटो सौजन्य – pinterest)
Stuffed Shimla Mirchi Recipe : भाजी खाऊन कंटाळा आला? घरी बनवा गावराण स्टाईन भरलेली शिमला मिरची






