Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 18 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

गुफेच्या आत विराजमान आहेत भगवान शंकर, श्री केशवनाथेश्वर मंदिराची खासियत जाणून घ्या

Shri Kesavanatheshwar Temple : श्रावण महिन्यात भगवान शंकराच्या मंदिरांना विशेषत: भेट दिली जाते. कर्नाटकात भगवान शंकराचे एक अनोखे मंदिर आहे जिथे स्वयंभू म्हणजेच नैसर्गिकरित्या तयार झालेली शिवलिंग पाहता येते. हे मंदिर गुफेच्या आत तयार करण्यात आले आहे.

  • By नुपूर भगत
Updated On: Aug 08, 2026 | 08:01 AM
गुफेच्या आत विराजमान आहेत भगवान शंकर, श्री केशवनाथेश्वर मंदिराची खासियत जाणून घ्या

गुफेच्या आत विराजमान आहेत भगवान शंकर, श्री केशवनाथेश्वर मंदिराची खासियत जाणून घ्या

Follow Us
Follow Us:
  • कर्नाटकच्या उडुपी जिल्ह्यातील श्री केशवनाथेश्वर मंदिर नैसर्गिक गुहेत वसलेले आहे.
  • भगवान शिवाच्या दर्शनासाठी भाविकांना गुहेतील गुडघाभर थंड पाण्यातून जावे लागते.
  • गुहेत दोन शिवलिंग असून घनदाट जंगल आणि निसर्गरम्य वातावरणामुळे मंदिराचा अनुभव अनोखा ठरतो.
श्रावण महिना लवकरच सुरु होणार असून हा महिना भगवान शिवाला समर्पित केला जातो. तुम्हालाही धार्मिक पर्यटनाची आवड असेल आणि श्रावणात जर शिवमंदिराला भेट देण्याचा विचार करत असाल तर आम्ही सांगत असलेले ठिकाण तुमच्यासाठी उत्तम पर्याय ठरेल. कर्नाटकातील उडुपी जिल्ह्यात श्री केशवनाथेश्वर हे अद्भूत मंदिर आहे. धार्मिक स्थळांच्या यादीत तुम्ही या मंदिराला नक्कीच समाविष्ट करायला हवं. तुम्ही कर्नाटकाला भेट देण्याचा विचार करत असाल तर या मंदिराचे दर्शन एकदा नक्की घ्या. या मंदिराची खासियत म्हणजे इथे भगवान शंकराचे दर्शन घेण्यासाठी भाविकांना गुफेतील वाटेतून गुडघ्यापर्यंतच्या थंड पाण्यातून जावे लागते. यावेळी पाण्यातील लहान मासे पायांना स्पर्श करुन जातात तेव्हा एक वेगळाच अनुभव येतो.

IRCTC घेऊन आला जपान टूर पॅकेज, टोक्योपासून हिरोशिमपर्यंतची मजेदार सफर… जाणून घ्या संपूर्ण डिटेल्स

अनोखा मंदिर

निसर्गाच्या सानिध्यात कर्नाटकातील मूडुगल्लू (Moodugallu) परिसरात हे मंदिर वसले आहे. जर तुम्हाला साहसी पर्यटन आवडत असेल तर आम्ही तुम्हाला सांगतो की, हे मंदिर मुकांबिका राखीव वनात घनदाट जंगलाच्या मधोमध वसलेले आहे. चारही बाजूने हिरवळ, शांत वातावरण आणि वाहणाऱ्या पाण्याचा मधुर ध्वनी हे सर्वच तुमच्या पर्यटनाला रोमांचक बनवून जाते. हे कोणत्या सामान्य मंदिरासारखे नाहीये तर नैसर्गिक गुफेत ते बांधण्यात आले आहे. इथे येताच तुम्हाला असं वाटेल की तुम्ही निसर्गाच्या सानिध्यात भगवान शंकराचे दर्शन घेत आहात.

गुफेच्या आत आहे शिवलिंग

या गुफेत भगवान शंकराचे एक नाही तर दोन शिवलिंग उपस्थित आहेत. यातील एक शिवलिंग हे भक्तांद्वारे तयार करण्यात आले आहे तर दुसरे शिवलिंग हे स्वयंभू नैसर्गिकरित्या तयार झाल्याचे मानले जाते. हे स्वयंभू शिवलिंग स्वच्छ पाण्याच्या मध्यभागी वसलेले आहे. या ठिकाणाविषयी मान्यता आहे की, हे ठिकाण विशेषरित्या भगवान शिवाच्या कृपाने तयार झाले आहे. शांतता आणि सकारात्मक उर्जेचा इथे वास आहे ज्यामुळे ठिकाणाला भेट देताच मानसिक तणाव दूर ठेवण्यास मदत होते. गुफेतील मुख्य गर्भगृहापर्यंत जाण्यासाठी तुम्हाला थंड पाण्यातून पुढे जावे लागेल. हा अनुभव भितीदायक नव्हे तर शांततेने भरलेला एक सुखद अनुभव ठरतो.

Independence Day 2026 : 15 ऑगस्टला लाँग वीकेंडला प्लॅन करताय? मग मुंबईतील या ५ ठिकाणांना भेट द्या

मंदिरापर्यंत कसं पोहचायचं?

मुंबईहून मंदिराला भेट देत असाल तर रेल्वे मार्ग तुमच्यासाठी वेगवान आणि स्वस्त पर्याय ठरेल. मुंबईवरून कुंडापूर (KUDA) किंवा उडुपी (UDPI) जाण्यासाठी थेट रेल्वे उपलब्ध आहेत. इथून मंदिर ७५ किलोमीटर अंतरावर आहे. इथून तुम्हाला केरडी आणि मुदगल गावासाठी टॅक्सी करावी लागेल. गावापासून साधारण ४-५ किलोमीटरचा प्रवास केल्यानंतर तुम्ही केशवनाथेश्वर मंदिरापर्यंत पोहचाल.

Web Title: Shri keshavanatheshwara temple udupi karnataka cave shivling cold water shiv temple

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 08, 2026 | 08:01 AM

Topics:  

  • Karnataka
  • Lord Shiva
  • travel news

संबंधित बातम्या

Movie Tickets To Get Cheaper : ‘या’ राज्यात स्वस्त होणार चित्रपटांची तिकिटे! हायकोर्टाच्या एका निर्णयामुळे दर थेट घसरले
1

Movie Tickets To Get Cheaper : ‘या’ राज्यात स्वस्त होणार चित्रपटांची तिकिटे! हायकोर्टाच्या एका निर्णयामुळे दर थेट घसरले

आयफोनच्या किमतीपेक्षाही स्वस्तात होईल इंटरनॅशनल ट्रिप! कुटुंबासोबत फिरून या ‘हे’ ५ अतिशय सुंदर देश
2

आयफोनच्या किमतीपेक्षाही स्वस्तात होईल इंटरनॅशनल ट्रिप! कुटुंबासोबत फिरून या ‘हे’ ५ अतिशय सुंदर देश

‘हनुमान अंश’ पाहून ‘कैंची धाम’ला जाण्याचा विचार करत आहात? मग आधी वाचा संपूर्ण Travel Guide
3

‘हनुमान अंश’ पाहून ‘कैंची धाम’ला जाण्याचा विचार करत आहात? मग आधी वाचा संपूर्ण Travel Guide

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.