Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 13 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

बुटांमधून येणाऱ्या दुर्गंधीने वैतागलायत? ‘या’ ३ सोप्या टिप्स वापरा आणि कायमची सुटका मिळवा

Easy Hack : पावसाळ्यात बूट आणि मोजे सतत ओले राहिल्याने त्यातून दुर्गंधी येण्याची समस्या वाढते. मात्र, काही सोप्या घरगुती उपायांनी ही दुर्गंधी कमी करता येऊ शकते.

  • By नुपूर भगत
Updated On: Sep 13, 2026 | 08:15 PM
बुटांमधून येणाऱ्या दुर्गंधीने वैतागलायत? 'या' ३ सोप्या टिप्स वापरा आणि कायमची सुटका मिळवा

बुटांमधून येणाऱ्या दुर्गंधीने वैतागलायत? 'या' ३ सोप्या टिप्स वापरा आणि कायमची सुटका मिळवा

Follow Us
Follow Us:
  • मोज्यांवर व्हिनेगर स्प्रे केल्याने दुर्गंधी कमी करण्यास मदत होऊ शकते.
  • पायांवर टॅल्कम पावडर लावल्याने घाम आणि ओलावा कमी ठेवण्यास मदत होते.
  • मोजे नेहमी उन्हात किंवा हवेशीर ठिकाणी पूर्णपणे सुकवूनच वापरा.
पावसाच्या दिवसात बूट आणि मोज्यांमधून दुर्गंध वास येणे सामान्य बाब आहे. अनेकदा या घाण वासामुळे चारचाैघात लाजीरवाणी स्थिती निर्माण होते. संपूर्ण दिवस मोजे आणि बूट घातल्यामुळे पायांमधून घाम निघायला सुरुवात होते. या घामात अनेक प्रकारचे बॅक्टेरिया असतात जे या घाण दुर्गंधीचे कारण ठरतात. बऱ्याचदा आपण बूट आणि मोज्यांना वारंवार धुतो पण तरीही यातून येणाऱ्या दुर्गंधीपासून सुटका मिळत नाही. साबणाने धुवूनही यातील घाण वास काही केल्या दूर होत नाही. अशा परिस्थितीत आज आम्ही तुम्हाला काही खास किचन हॅक्स सांगणार आहोत ज्याच्या मदतीने तुम्ही बूट आणि मोज्यांमधील हा घाण वास सहज दूर करु शकता. यामुळे मोज्यांना वारंवार धुण्याची गरज पडणार नाही आणि यात फ्रेशनेसही टिकून राहिल.

सणात लेझर-डीजेच्या अतिरेकात कान-डोळे दावणीला! लेझर बीममुळे डोळ्याच्या पडद्याला कायमची इजा; वैद्यकीय तज्ज्ञांनी दिला इशारा

व्हिनेगरचा करा वापर

जर तुम्ही मोज्यांमधून येणाऱ्या दुर्गंधीने हैराण झाले असाल आणि वारंवार ते धुऊनही जर तुम्हाला समस्येचे समाधान मिळत नसेल तर हा उपाय तुमच्या कामाचा ठरु शकतो. यासाठी मोज्यांवर व्हिनेगरने स्प्रे करा आणि काहीवेळ याला असेच राहू द्या. यामुळे मोज्यांमधून येणारी दुर्गंधी दूर होईल आणि तुम्ही विनासंकोच त्यांना पायांत घालू शकता.

टॅल्कम पावडर येईल कामी

तुमच्या घरी टॅल्कम पावडर असल्यास बूट किंवा मोज्यांमधील दुर्गंध वास तुम्ही याच्या मदतीने सहज दूर करु शकता. या उपायासाठी मोजे पायात घालण्यापूर्वी पायांच्या तळव्यावर टॅल्कम पावडर शिंपडा. असे मानले जाते की, या पावडरमुळे घाम, दुर्गंध वास आणि बॅक्टेरिया दूर होण्यास मदत होते.

उन्हात सुकवा

लक्षात घ्या, दुर्गंध वास दूर करण्यासाठी मोज्यांना कडक उन्हात सुकवणे फायद्याचे ठरु शकते. मोजे कधीही ओले पायांत घालू नये यामुळे वास वाढू शकतो आणि बॅक्टेरिया पायांच्या तळव्यांवर येऊन बसू शकतात. म्हणूनच आधी कडक उन्हात किंवा ताज्या हवेत त्यांना सुकवा आणि मगच पायांत घाला.

रूम फ्रेशनरचा वापर करताय? ‘या’ गंभीर आजारांचा वाढतोय धोका; जाणून घ्या आरोग्यासाठी किती आहे घातक!

या गोष्टी ध्यानात असूद्यात

  • जर तुमच्या पायांमधून घाम जास्त येत असेल तर काॅटनचे मोजे घालायला सुरुवात करा.
  • सिंथेटिक मोजे घालणे आपण टाळायला हवे.
  • मोज्यांना नेहमी ३ ते ४ महिन्यांनी बदलत राहा.
  • दुर्गंधीपासून सुटका हवी असेल तर नियमितरित्या मोज्यांना धुवत जा.
 

Web Title: Smelly socks shoes monsoon home remedies vinegar talcum powder

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 13, 2026 | 08:15 PM

Topics:  

  • cleaning hacks
  • lifestyle news
  • NAVARASHTRA
  • smell

संबंधित बातम्या

IRCTCचा मोठा स्ट्राईक! ९ कोटींहून अधिक खात्यांवर कारवाई; तिकीट काळाबाजाराला आळा घालण्यासाठी मोठा निर्णय
1

IRCTCचा मोठा स्ट्राईक! ९ कोटींहून अधिक खात्यांवर कारवाई; तिकीट काळाबाजाराला आळा घालण्यासाठी मोठा निर्णय

गणेशोत्सवासाठी वाहनांची झुंबड; आनेवाडी टोल नाक्यावर एका दिवसात ६० हजार वाहनांचा विक्रमी प्रवास
2

गणेशोत्सवासाठी वाहनांची झुंबड; आनेवाडी टोल नाक्यावर एका दिवसात ६० हजार वाहनांचा विक्रमी प्रवास

रूम फ्रेशनरचा वापर करताय? ‘या’ गंभीर आजारांचा वाढतोय धोका; जाणून घ्या आरोग्यासाठी किती आहे घातक!
3

रूम फ्रेशनरचा वापर करताय? ‘या’ गंभीर आजारांचा वाढतोय धोका; जाणून घ्या आरोग्यासाठी किती आहे घातक!

KARJAT : रमेश कदम यांच्या आंदोलनाला यश; कर्जतच्या रस्त्यांवरील खड्डे बुजवण्याचे काम सुरू
4

KARJAT : रमेश कदम यांच्या आंदोलनाला यश; कर्जतच्या रस्त्यांवरील खड्डे बुजवण्याचे काम सुरू

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.