Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

दिनविशेष १०, नोव्हेंबर २०२२; आशुतोष राणा, हिंदी चित्रपट अभिनेते यांचा जन्म दिवस

  • By Rashmi Dongre
Updated On: Nov 10, 2022 | 09:17 AM
dinvishesh 4 august 2023

dinvishesh 4 august 2023

Follow Us
Close
Follow Us:

१० नोव्हेंबर घटना – दिनविशेष

  • जागतिक विज्ञान दिन
  • २००६: तामिळ वंशाचे श्रीलंकेतील संसद सदस्य नादराजा रविराज यांची कोलंबो येथे हत्या.
  • २००१: ज्येष्ठ अणूशास्त्रज्ञ आणि आणूऊर्जा आयोगाचे अध्यक्ष डॉ. आर चिदंबरम यांची केन्द्र सरकारचे मुख्य वैज्ञानिक सल्लागार म्हणून निवड.
  • १९९९: शास्त्रीय संगीतातील बहुमोल कामगिरीबद्दल मध्य प्रदेश सरकारतर्फे दिला जाणारा तानसेन सन्मान गायक पं. सी. आर. व्यास यांना जाहीर.
  • १९९०: भारताचे ८ वे पंतप्रधान म्हणून चंद्रशेखर यांनी सूत्रे हाती घेतली.
  • १९८३: बिल गेट्स यांनी विंडोज १.० प्रकाशित केले.
  • १९६०: नागविदर्भ चळवळीच्या आदेशावरून नागपुरात हरताळ, घाऊक व्यापार, दुकाने, हॉटेले बंद.
  • १९५८: गुजरातमध्ये बडोद्याजवळ वेदसार येथे प्रायोगिक विहिरीमध्ये तेल सापडले.
  • १६९८: ईस्ट इंडिया कंपनीने कलकत्ता बंदर स्थानिक राजाकडून विकत घेतले.
  • १६५९: शिवाजी महाराजांनी प्रतापगड येथे अफझलखानाचा वध केला.

१० नोव्हेंबर जन्म

  • १९६४: आशुतोष राणा – हिंदी चित्रपट अभिनेते
  • १९५२: सुनंदा बलरामन् – सुप्रसिद्ध लेखिका
  • १९४४: असगर अकयेव – किर्गिस्तान देशाचे पहिले अध्यक्ष
  • १९२५: रिचर्ड बर्टन – अभिनेते
  • १९२०: दत्तोपंत ठेंगडी – भारतीय समाजकारणी, स्वदेशी जागरण मंच, मजदूर संघ व कामगार संघ संस्थापक
  • १९१९: मिखाईल कलाशनिको – एके ४७ बंदुकीचे निर्माते
  • १९०४: कुसुमावती देशपांडे – श्रेष्ठ मराठी कथालेखिका व समीक्षक
  • १८५१: फ्रान्सिस बाल्फोर – प्राण्यांच्या वर्गीकरणा विषयी मूलभूत संशोधन करणारे ब्रिटीश निसर्ग शास्त्रज्ञ
  • १८४८: सुरेंद्रनाथ बॅनर्जी – भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे सहसंस्थापक, राष्ट्रगुरू
  • १८१०: जॉर्ज जेनिंग्स – फ्लश शौचालयचे निर्माते

 

१० नोव्हेंबर निधन

  • २०१३: विजयदन देठा – भारतीय लेखक
  • २००९: सिंपल कपाडिया – अभिनेत्री आणि वेशभूषाकार
  • २००३: कन्नान बनान – झिम्बाब्वे देशाचे पहिले अध्यक्ष
  • १९९६: माणिक वर्मा – गायिका
  • १९८२: लिओनिद ब्रेझनेव्ह – रशियातील कम्युनिस्ट पक्षाचे सरचिटणीस
  • १९४१: ल. रा. पांगारकर – संत चरित्रकार आणि प्राचीन वाङ्मयाचे इतिहासकार
  • १९४१: लक्ष्मणरामचंद्र पांगारकर – संतसाहित्याचे अभ्यासक, चरित्रकार
  • १९३८: मुस्तफा कमाल अतातुर्क – तुर्कस्तानचे पहिले राष्ट्राध्यक्ष
  • १९२२: गणेश सखाराम खरे – शिवकालीन जंत्रीचे कर्ते, गणितज्ञ वव ज्योतिर्विद
  • १६५९: अफजलखान – विजापूरचे सरदार

Web Title: Special day 10 november 2022 birthday of ashutosh rana hindi film actor nrrd

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 10, 2022 | 09:17 AM

Topics:  

  • dinvishesh
  • Tabu

संबंधित बातम्या

अहिंसेची शिकवण देणाऱ्या महात्मा गांधी यांची जयंती; जाणून घ्या 02 ऑक्टोबरचा इतिहास
1

अहिंसेची शिकवण देणाऱ्या महात्मा गांधी यांची जयंती; जाणून घ्या 02 ऑक्टोबरचा इतिहास

Dinvishesh : आपले बालपण रंगवणारे कार्टून नेटवर्क झाले सुरु; जाणून घ्या 01 ऑक्टोबर रोजीचा इतिहास
2

Dinvishesh : आपले बालपण रंगवणारे कार्टून नेटवर्क झाले सुरु; जाणून घ्या 01 ऑक्टोबर रोजीचा इतिहास

एक भूकंप अन् लातूर झालं उद्धवस्त; किल्लारी भूकंपाची भयावह कहाणी; जाणून घ्या 30 सप्टेंबरचा इतिहास
3

एक भूकंप अन् लातूर झालं उद्धवस्त; किल्लारी भूकंपाची भयावह कहाणी; जाणून घ्या 30 सप्टेंबरचा इतिहास

डिझेल इंधनाचा शोध लावणाऱ्या रुडॉल्फ डिझेल यांचा झाला गूढ मृत्यू; जाणून घ्या 29 सप्टेंबरचा इतिहास
4

डिझेल इंधनाचा शोध लावणाऱ्या रुडॉल्फ डिझेल यांचा झाला गूढ मृत्यू; जाणून घ्या 29 सप्टेंबरचा इतिहास

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.