Rudolf Diesel, the inventor of diesel fuel, died mysteriously History of September 29 marathi dinvishesh
आज आपण डिझेल हे एक इंधन म्हणून ओळखतो. पण तुम्हाला हे माहिती आहे का इंधनाचा शोध नावणाऱ्या व्यक्तीचे आडनाव हे होते. रुडॉल्फ ख्रिश्चन कार्ल डिझेल यांनी इंधनाचा शोध लावला. त्यांच्या या शोधावरुन इंधनाला नाव देखील डिझेल देण्यात आले. १८९२ मध्ये पहिल्या कॉम्प्रेशन इग्निशन इंजिन डिझाइनचे पेटंट घेतल्यानंतर, जर्मन शोधक आणि यांत्रिक अभियंता रुडोल्फ डिझेल यांनी पहिला डिझेल इंजिन प्रोटोटाइप यशस्वीरित्या तयार केला.जर्मन अभियंता असलेल्या रुडॉल्फ ख्रिश्चन कार्ल डिझेल यांचा आजच्या दिवशी 1913 साली मृत्यू झाला. त्याच्या मृत्यूभोवती बरेच गूढ होते आणि अजूनही आहे. अधिकृतपणे ते आत्महत्या असल्याचे मानले गेले, परंतु अनेक लोकांचा असा विश्वास होता की डिझेलची हत्या झाली होती. मात्र आजही त्यांच्या शोधामुळे डिझेल यांचे नाव जगभरामध्ये रोज घेतले जाते.
29 सप्टेंबर रोजी देशाच्या आणि जगाच्या इतिहासामध्ये घडलेल्या महत्त्वपूर्ण घटना
राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
29 सप्टेंबर रोजी जन्म दिनविशेष
नवराष्ट्र विशेष लेख वाचण्यासाठी क्लिक करा
29 सप्टेंबर रोजी मृत्यू दिनविशेष