Cartoon Network is an American cable television channel from Warner Bros 01 october dinvishesh
आपल्या सर्वांचे बालपण कार्टुन नेटवर्क आजच्या दिवशी 1992 रोजी सुरु झाले. कार्टून नेटवर्क हे वॉर्नर ब्रदर्स डिस्कव्हरीच्या मालकीचे एक अमेरिकन केबल टेलिव्हिजन चॅनेल आहे. या कार्टुन नेटवर्कच्या माध्यमातून मुख्यत: 6 ते 14 वयोगटातील मुलांना विविध प्रकारचे कार्टुन दाखवले जाते. हा चॅनेल ॲनिमेशन-आधारित कार्यक्रम प्रदर्शित करतो. कार्टुन नेटवर्क चॅनलला भारतीय प्रेक्षकांच्या मनात विशेष स्थान आणि लोकप्रियताआहे. या चॅनेलच्या काही लोकप्रिय जुन्या आणि नवीन मालिकांमध्ये स्कूबी डू, टॉम अन्ड जॅरी आणि द जेट सन्स या कार्यक्रमांचा समावेश आहे.
01 ऑक्टोबर रोजी देशाच्या आणि जगाच्या इतिहासामध्ये घडलेल्या महत्त्वपूर्ण घटना
नवराष्ट्र विशेष लेख वाचण्यासाठी क्लिक करा
01 ऑक्टोबर रोजी जन्म दिनविशेष
राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
01 ऑक्टोबर रोजी मृत्यू दिनविशेष