Killari earthquake devastated Latur, know the history of 30 September marathi dinvishesh
१९९३ सालच्या ३० सप्टेंबरला लातूरमध्ये कधी न विसरला जाणारा असा भूकंप झाला. भारतीय प्रमाणवेळेनुसार पहाटे ३.५६ वाजता लातूर व उस्मानाबाद जिल्ह्यांत हा भूकंप झाला अन् सगळं उद्धवस्थ झालं. रिश्टर स्केलवर ६.०४ तीव्रता मोजला गेलेल्या ह्या भूकंपात अंदाजे ७,९२८ माणसे मृत्युमुखी पडले, १५,८५४ जनावरांचा मृत्यू झाला, तर सुमारे १६,००० लोक जखमी झाले. ५२ गावांतील ३० हजार पूर्णपणे जमीनदोस्त झाली तर १३ जिल्ह्यांतल्या २ लाख ११ हजार घरांना तडे गेले. ह्या दोन तालुक्यांतील एकूण ५२ गावे उद्ध्वस्त झाली. आजही त्या पिढीतील लोक हा भूकंपचा रुद्रावतार विसरु शकलेले नाहीत
30 सप्टेंबर रोजी देशाच्या आणि जगाच्या इतिहासामध्ये घडलेल्या महत्त्वपूर्ण घटना
राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
30 सप्टेंबर रोजी जन्म दिनविशेष
नवराष्ट्र विशेष बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
30 सप्टेंबर रोजी मृत्यू दिनविशेष