• देश
    • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • अन्य
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Bihar Election 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Lifestyle »
  • Special Day 11 November 2022 Birthday Of Robin Uthappa Indian Cricketer

दिनविशेष ११, नोव्हेंबर २०२२; रॉबिन उथप्पा, भारतीय क्रिकेटपटू यांचा जन्म दिवस

  • By Pooja Pawar
Updated On: Nov 11, 2022 | 12:47 PM
दिनविशेष ११, नोव्हेंबर २०२२; रॉबिन उथप्पा, भारतीय क्रिकेटपटू यांचा जन्म दिवस
Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

राष्ट्रीय शिक्षण दिन

११ नोव्हेंबर घटना :

  • २००४: यासर अराफत यांच्या मृत्यूपश्चात महमूद अब्बास यांची पॅलेस्टाईन मुक्ती संघटने (PLO) च्या अध्यक्षपदी नियुक्ती.
  • १९८१: अँटिगा आणि बार्बुडा या देशांचा संयुक्त राष्ट्रांत (United Nations) प्रवेश.
  • १९७५: अंगोला देशाला स्वातंत्र्य मिळाले.
  • १९६२: कुवेत देशाने नवीन संविधान अंगीकारले.
  • १९४७: पंढरपूरचे विठ्ठल मंदिर सर्वांना खुले करण्यात आले.
  • १९४२: दुसरे महायुद्ध नाझी जर्मनीने फ्रान्सचा कब्जा घेतला.
  • १९३०: आइनस्टाइन रेफ्रिजरेटरच्या शोधासाठी अल्बर्ट आइनस्टाइन आणि लिओ झिझार्ड यांना पेटंट देण्यात आले.
  • १९२६: अमेरिकेतील रस्त्यांना सख्यांवरून नामकरण करण्यात आले.

११ नोव्हेंबर जन्म :

  • १९८५: रॉबिन उथप्पा – भारतीय क्रिकेटपटू
  • १९६२: डेमी मूर – अमेरिकन अभिनेत्री, निर्मात्या, दिग्दर्शिका, गीतलेखिका आणि मॉडेल
  • १९४२: रॉय फ्रेड्रिक्स – वेस्ट इंडिजचा क्रिकेटपटू (निधन: ५ सप्टेंबर २०००)
  • १९३६: सिंधुताई सपकाळ – मतिमंद मुलांच्या कामायनी संस्थेच्या संस्थापिका – पद्मश्री (निधन: ४ जानेवारी २०२२)
  • १९३६: माला सिन्हा – हिंदी,नेपाळी व बंगाली चित्रपट अभिनेत्री
  • १९२६: जॉनी वॉकर – हिंदी चित्रपट विनोदी अभिनेते (निधन: २९ जुलै २००३)
  • १९२४: रुसी शेरियर मोदी – कसोटीपटू (निधन: १७ मे १९९६)
  • १९११: गोपाल नरहर नातूपुणे – लोककवी (निधन: ७ मे १९९१)
  • १९११: मनमोहन नातू – लोककवी गोपाळ नरहर तथा (निधन: ७ मे १९९१)
  • १९०४: जे. एच. सी. व्हाइटहेड – भारतीय-अमेरिकन गणितज्ञ आणि शैक्षणिक (निधन: ८ मे १९६०)
  • १८८८: आचार्य कॄपलानी – स्वातंत्र्यसेनानी, समाजवादी आणि पर्यावरणवादी (निधन: १९ मार्च १९८२)
  • १८८६: पठ्ठे बापूराव – लावणी लेखक (निधन: २२ डिसेंबर १९४५)
  • १८७२: उस्ताद अब्दुल करीम खान – किराणा घराण्याचे संस्थापक (निधन: २७ ऑक्टोबर १९३७)
  • १८२१: फ्योदोर दोस्तोवस्की – रशियन कादंबरीकार आणि तत्त्वज्ञ (निधन: ९ फेब्रुवारी १८७१)

११ नोव्हेंबर निधन:

  • २००५: पीटर ड्रकर – ऑस्ट्रियन अमेरिकन व्यवस्थापन तज्ञ, लेखक (जन्म: १९ नोव्हेंबर १९०९)
  • २००५: डॉ. एम. सी. मोदी – नेत्रतज्ज्ञ
  • २००४: यासर अराफत – पॅलेस्टाइनचे नेते – नोबेल पुरस्कार (जन्म: २४ ऑगस्ट १९२९)
  • १९९९: अरविंद मेस्त्री – शिल्पकार
  • १९९७: यशवंत दत्त – चित्रपट अभिनेते यशवंत दत्तात्रय महाडिक ऊर्फ
  • १९९४: कुपल्ली वेंकटप्पागौडा पुट्टप्पा – कन्नड लेखक व कवी (जन्म: २९ डिसेंबर १९०४)
  • १९८४: मार्टिन ल्यूथर किंग सिनीअर – मानवाधिकारांसाठी आजीवन संघर्ष करणारे नेते (जन्म: १९ डिसेंबर १८९९)

Web Title: Special day 11 november 2022 birthday of robin uthappa indian cricketer

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Nov 11, 2022 | 12:47 PM

Topics:  

  • daily news
  • dinvishesh
  • Robin Uthappa

संबंधित बातम्या

महाराष्ट्र गौरव अभिनेते सूर्यकांत मांढरे यांनी घेतला जगाचा निरोप; जाणून घ्या 22 ऑगस्टचा इतिहास
1

महाराष्ट्र गौरव अभिनेते सूर्यकांत मांढरे यांनी घेतला जगाचा निरोप; जाणून घ्या 22 ऑगस्टचा इतिहास

सनई वादनाने मंत्रमुग्ध करणारे भारतरत्न बिस्मिल्ला खान यांनी घेतला जगाचा निरोप; जाणून घ्या 21 ऑगस्टचा इतिहास
2

सनई वादनाने मंत्रमुग्ध करणारे भारतरत्न बिस्मिल्ला खान यांनी घेतला जगाचा निरोप; जाणून घ्या 21 ऑगस्टचा इतिहास

अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे प्रणेते डॉ. नरेंद्र दाभोलकर यांची भ्याड हत्या; जाणून घ्या 20 ऑगस्टचा इतिहास
3

अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे प्रणेते डॉ. नरेंद्र दाभोलकर यांची भ्याड हत्या; जाणून घ्या 20 ऑगस्टचा इतिहास

Dinvishesh : माजी राष्ट्रपती शंकर दयाळ शर्मा यांचा जन्मदिन; जाणून घ्या 19 ऑगस्टचा इतिहास
4

Dinvishesh : माजी राष्ट्रपती शंकर दयाळ शर्मा यांचा जन्मदिन; जाणून घ्या 19 ऑगस्टचा इतिहास

ताज्या बातम्या

पुढे वाचा
Bhadrapada Amavasya 2025: अमावस्येच्या दिवशी तुमच्या राशीनुसार करा ‘हे’ उपाय, सर्व समस्या होतील दूर 

Bhadrapada Amavasya 2025: अमावस्येच्या दिवशी तुमच्या राशीनुसार करा ‘हे’ उपाय, सर्व समस्या होतील दूर 

Paryushana Parva 2025 : जैन साधु आणि साध्वी का करतात केशवपन ? या परंपरेमागे आहे एक गुढ रहस्य

Paryushana Parva 2025 : जैन साधु आणि साध्वी का करतात केशवपन ? या परंपरेमागे आहे एक गुढ रहस्य

‘हाफ सीए सीझन 2’चा ट्रेलर प्रदर्शित! CA विद्यार्थ्यांच्या संघर्षमय प्रवास

‘हाफ सीए सीझन 2’चा ट्रेलर प्रदर्शित! CA विद्यार्थ्यांच्या संघर्षमय प्रवास

लैंगिक संबंधादरम्यान गुप्तांगावर हल्ला, लग्नाच्या पहिल्याच रात्री असं काही घडलं की…, पोलिसांसमोर भयानक रहस्य उघड

लैंगिक संबंधादरम्यान गुप्तांगावर हल्ला, लग्नाच्या पहिल्याच रात्री असं काही घडलं की…, पोलिसांसमोर भयानक रहस्य उघड

Devendra Fadnavis: “शासकीय सेवेच्या माध्यमातून…”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे आवाहन

Devendra Fadnavis: “शासकीय सेवेच्या माध्यमातून…”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे आवाहन

मतचोरीवर संपूर्ण देशामध्ये जोरदार चर्चा; राहुल गांधींचा निवडणूक आयोगाविरोधात मोर्चा

मतचोरीवर संपूर्ण देशामध्ये जोरदार चर्चा; राहुल गांधींचा निवडणूक आयोगाविरोधात मोर्चा

Murder Case : कात्रज घाटातील ‘त्या’ तरुणाच्या खुनाचा उलगडा; आरोपीबाबत धक्कादायक माहिती समोर

Murder Case : कात्रज घाटातील ‘त्या’ तरुणाच्या खुनाचा उलगडा; आरोपीबाबत धक्कादायक माहिती समोर

व्हिडिओ

पुढे बघा
Raju Shetti On Shaktipeeth : दोनच दिवस पाऊस पडला आणि 20 ते 22 टक्के जमीन पाण्याखाली गेली

Raju Shetti On Shaktipeeth : दोनच दिवस पाऊस पडला आणि 20 ते 22 टक्के जमीन पाण्याखाली गेली

Wardha : आरोग्य कर्मचाऱ्यांचा चार दिवसापासून संप सुरूच

Wardha : आरोग्य कर्मचाऱ्यांचा चार दिवसापासून संप सुरूच

Satara : कोयना,पाटण, वाई सातारा विभागातील अनेक पूल वाहतुकीसाठी खुले

Satara : कोयना,पाटण, वाई सातारा विभागातील अनेक पूल वाहतुकीसाठी खुले

Thane News : पंचशील निवास इमारतीच्या गॅलरीचा भाग कोसळला

Thane News : पंचशील निवास इमारतीच्या गॅलरीचा भाग कोसळला

Thane News : गडकरी रंगायतनातील फलकांवरून आनंद परांजपे यांचा संताप

Thane News : गडकरी रंगायतनातील फलकांवरून आनंद परांजपे यांचा संताप

Ahilyanagar : बैलपोळ्याच्या निमित्ताने बैलांची मिरवणूक; शेतकऱ्यांनी उत्साहात साजरा केला बैलपोळा

Ahilyanagar : बैलपोळ्याच्या निमित्ताने बैलांची मिरवणूक; शेतकऱ्यांनी उत्साहात साजरा केला बैलपोळा

Kolhapur : जिल्ह्यातील 69 बंधारे पाण्याखाली; पंचगंगेनं ओलांडली धोक्याची पातळी

Kolhapur : जिल्ह्यातील 69 बंधारे पाण्याखाली; पंचगंगेनं ओलांडली धोक्याची पातळी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.