Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

दिनविशेष १२, नोव्हेंबर २०२२; सेनापती बापट – सशस्त्र क्रांतिकारक, तत्वचिंतक यांचा जन्म दिवस

  • By Rashmi Dongre
Updated On: Nov 12, 2022 | 09:07 AM
dinvishesh 4 august 2023

dinvishesh 4 august 2023

Follow Us
Close
Follow Us:

१२ नोव्हेंबर घटना – दिनविशेष

  • जागतिक न्यूमोनिया दिन
  • २००३: शांघाय ट्रान्सरॅपिड या प्रवासी रेल्वेने ५०१ किमीतास या वेगाने जाण्याचा विश्वविक्रम प्रस्थापित केला.
  • २०००: १२ नोव्हेंबर हा दिवस राष्ट्रीय सार्वजनिक प्रसारण दिन म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेण्यात आला.
  • १९९८: परदेशात स्थायिक झालेल्या भारतीयांना व्हिसाशिवाय मायदेशी येण्याची सुविधा देणारी पर्सन्स ऑफ इंडियन ओरिजीन (PIO) ओळखपत्र योजना कार्यान्वित करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांनी जाहीर केले.
  • १९९७: १९९३ च्या जागतिक व्यापार केंद्रावर बॉम्बफेक करणारे रमोजी युसेफ दोषी ठरले.
  • १९९०: टिम बर्नर्स-ली यांनी वर्ल्ड वाइड वेबसाठी औपचारिक प्रस्ताव प्रकाशित केला.
  • १९५६: मोरोक्को, सुदान आणि ट्युनिशियाचा संयुक्त राष्ट्रांत (United Nations) प्रवेश.
  • १९४५: पुण्यात महात्मा गांधी, पंडित जवाहरलाल नेहरू व सरदार वल्लभभाई पटेल यांची राजकीय परिस्थितीवर साडेदहा तास चर्चा झाली.
  • १९३०: पहिल्या गोलमेज परिषदेची सुरूवात झाली.
  • १९२७: सोविएत कम्युनिस्ट पक्षातुन लिऑन ट्रॉटस्कीची हकालपट्टी करण्यात आल्यामुळे जोसेफ स्टॅलिनच्या हातात सर्व सत्ता गेली.
  • १९१८: ऑस्ट्रिया प्रजासत्ताक बनले.
  • १९०५: नॉर्वेच्या जनतेने सार्वमतात प्रजासत्ताक होण्याऐवजी राजसत्ताच कायम ठेवण्याचा कौल दिला.

१२ नोव्हेंबर जन्म

  • १९६३: ऑस्टॅथिओस पॅथ्रोस – भारतीय सिरियाक ऑर्थोडॉक्स प्रीलेट
  • १९६१: नादिया कोमानेसी – रोमानियन जिम्नॅस्ट, ओलम्पिक जिम्नॅस्टिक मध्ये पहिल्यांदा १० पैकी १० गुण मिळवणाऱ्या पहिल्या व्यक्ती
  • १९४०: अमजद खान – हिंदी चित्रपटसृष्टीतील नावाजलेले खलनायक
  • १९०४: एस. एम. जोशी – समाजवादी, कामगार नेते आणि पत्रकार
  • १९०४: श्रीधर महादेव जोशी – संयुक्त महाराष्ट्र चळवळीचे अध्वर्यू
  • १८९६: डॉ. सलिम अली – बर्डमॅन ऑफ इंडिया – पद्म भूषण
  • १८८९: डेव्हिट वॅलेस – रीडर डायजेस्टचे सह्संथापक
  • १८८०: सेनापती बापट – सशस्त्र क्रांतिकारक, तत्वचिंतक
  • १८६६: सन यट-सेन – चीन प्रजासत्ताकचे पहिले अध्यक्ष
  • १८१७: बहाउल्ला – बहाई पंथाचे संस्थापक
  • १६०६: जीन मॅन्स – फ्रेंच नर्स, कॅनडा मधील पहिले सामान्य रुग्णालयाच्या संस्थपिका

 

१२ नोव्हेंबर निधन

  • २०२०: असिफ बसरा – भारतीय चित्रपट अभिनेते
  • २०१४: रवी चोप्रा – भारतीय दिग्दर्शक आणि निर्माते
  • २००७: के. सी. इब्राहिम – भारतीय क्रिकेटपटू
  • २००५: प्रा. मधु दंडवते – माजी केंद्रीय मंत्री समाजवादी नेते
  • १९९७: विनायक भट्ट घैसास गुरुजी – वेदाध्ययन आणि त्याचा प्रसार यासाठी संपूर्ण आयुष्य वाहिलेले आचारनिष्ठ घनपाठी वेदाचार्य
  • १९६५: ताहेर सैफुद्दीन – भारतीय धर्मगुरू
  • १९५९: बाळूकाका कानिटकर – अनाथ विद्यार्थी गृहाचे एक संस्थापक
  • १९५९: केशवराव मारुतराव जेधे – स्वातंत्र्यसैनिक, संयुक्त महाराष्ट्र चळवळीतील नेते
  • १९४६: पं. मदन मोहन मालवीय – बनारस हिंदू विश्वविद्यालयाचे एक संस्थापक

 

Web Title: Special day 12 november 2022 birthday of senapati bapat armed revolutionary philosopher nrrd

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 12, 2022 | 09:07 AM

Topics:  

  • dinvishesh
  • Tabu

संबंधित बातम्या

अहिंसेची शिकवण देणाऱ्या महात्मा गांधी यांची जयंती; जाणून घ्या 02 ऑक्टोबरचा इतिहास
1

अहिंसेची शिकवण देणाऱ्या महात्मा गांधी यांची जयंती; जाणून घ्या 02 ऑक्टोबरचा इतिहास

Dinvishesh : आपले बालपण रंगवणारे कार्टून नेटवर्क झाले सुरु; जाणून घ्या 01 ऑक्टोबर रोजीचा इतिहास
2

Dinvishesh : आपले बालपण रंगवणारे कार्टून नेटवर्क झाले सुरु; जाणून घ्या 01 ऑक्टोबर रोजीचा इतिहास

एक भूकंप अन् लातूर झालं उद्धवस्त; किल्लारी भूकंपाची भयावह कहाणी; जाणून घ्या 30 सप्टेंबरचा इतिहास
3

एक भूकंप अन् लातूर झालं उद्धवस्त; किल्लारी भूकंपाची भयावह कहाणी; जाणून घ्या 30 सप्टेंबरचा इतिहास

डिझेल इंधनाचा शोध लावणाऱ्या रुडॉल्फ डिझेल यांचा झाला गूढ मृत्यू; जाणून घ्या 29 सप्टेंबरचा इतिहास
4

डिझेल इंधनाचा शोध लावणाऱ्या रुडॉल्फ डिझेल यांचा झाला गूढ मृत्यू; जाणून घ्या 29 सप्टेंबरचा इतिहास

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.