Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

दिनविशेष १३, नोव्हेंबर २०२२; वसंतदादा पाटील, महाराष्ट्राचे ६वे मुख्यमंत्री यांचा जन्म दिवस

  • By Rashmi Dongre
Updated On: Nov 13, 2022 | 08:53 AM
dinvishesh 4 august 2023

dinvishesh 4 august 2023

Follow Us
Close
Follow Us:

१३ नोव्हेंबर घटना – दिनविशेष

  • २०१२: ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण प्रशांत महासागराच्या काही भागात पूर्ण सूर्यग्रहण झाले.
  • १९९४: स्वीडनमधे घेतलेल्या सार्वमतात जनतेने युरोपियन समुदायात सामील होण्याचा निर्णय घेतला.
  • १९७०: बांगला देशात आलेल्या भयानक चक्रीवादळात एका रात्रीत सुमारे ५,००,००० लोक मृत्यूमुखी पडले. ही विसाव्या शतकातील सर्वात भीषण नैसर्गिक आपत्ती होती.
  • १९४७: सोव्हिएत युनियनने एके ४७ बंदुक तयार केली.
  • १९३१: शंकर रामचंद्र तथा मामाराव दाते यांनी मोनोटाईप मशीनवर देवनागरी लिपीची यांत्रिक जुळणी यशस्वी केली.
  • १९२१: वामनराव पटवर्धनांनी पुढाकार घेऊन पुण्यास अखिल भोर संस्थान प्रजा सभा स्थापन केली.
  • १९१३: रवीन्द्रनाथ टागोर यांना स्वीडिश ऍकॅडमीने गीतांजली या साहित्यासाठी नोबेल पारितोषिक जाहीर केले.
  • १८६४: ग्रीस देशाने नवीन संविधान स्वीकारले जाते.
  • १८४१: जेम्स ब्रॅडी यांना प्राण्यांच्या आकर्षणामुळे संमोहन विषयावर अभ्यास करण्याला प्रोत्साहन मिळाले.

 

१३ नोव्हेंबर जन्म

  • १९६७: जूही चावला –
  • १९५४: स्कॉट मॅकनीली – सन मायक्रोसिस्टिम्सचे सहसंस्थापक
  • १९१७: गजानन मुक्तिबोध – हिंदी कवी, लेखक, टीकाकार व संपादक
  • १९१७: वसंतदादा पाटील – महाराष्ट्राचे ६वे मुख्यमंत्री
  • १८९८: इस्कंदर मिर्झा – पाकिस्तानचे पहिले राष्ट्रपती
  • १८७३: बॅ. मुकुंद जयकर – कायदेपंडित आणि पुणे विद्यापीठाचे पहिले कुलगुरू
  • १८६५: लुई ब्रँडीस – अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती बनणारे पहिले अमेरिकन ज्यू
  • १८५५: गोविंद बल्लाळ देवल – आद्य मराठी नाटककार
  • १८५०: आर. एल. स्टीव्हनसन – इंग्लिश लेखक व कवी
  • १७८०: महाराजा रणजितसिंग – शिख राज्याचे संस्थापक

 

१३ नोव्हेंबर निधन

  • २००४: एलेन फेअरक्लॉ – कॅनडा देशातील पहिल्या महिला कॅबिनेट मंत्री
  • २००२: ऋषिकेश साहा – नेपाळी लेखक, राजकारणी व मानवाधिकार कार्यकर्ते
  • २००१: सरोजिनी मधुसूदन शारंगपाणी – ज्येष्ठ लेखिका
  • १९६९: इस्कंदर मिर्झा – पाकिस्तानचे पहिले राष्ट्रपती
  • १९५६: इंदुभूषण बॅनर्जी – भारतीय आधुनिक बंगाली इतिहासकार
  • १७४०: कृष्णदयार्णव – प्राचीन मराठी कवी

Web Title: Special day 13 november 2022 birthday of vasantdada patil 6th chief minister of maharashtra nrrd

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 13, 2022 | 08:53 AM

Topics:  

  • dinvishesh
  • Tabu

संबंधित बातम्या

अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे प्रणेते डॉ. नरेंद्र दाभोलकर यांची भ्याड हत्या; जाणून घ्या 20 ऑगस्टचा इतिहास
1

अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे प्रणेते डॉ. नरेंद्र दाभोलकर यांची भ्याड हत्या; जाणून घ्या 20 ऑगस्टचा इतिहास

Dinvishesh : माजी राष्ट्रपती शंकर दयाळ शर्मा यांचा जन्मदिन; जाणून घ्या 19 ऑगस्टचा इतिहास
2

Dinvishesh : माजी राष्ट्रपती शंकर दयाळ शर्मा यांचा जन्मदिन; जाणून घ्या 19 ऑगस्टचा इतिहास

मराठा साम्राज्यातील अजिंक्य योद्धा थोरले बाजीरावांचा जन्मदिन; जाणून घ्या 18 ऑगस्टचा इतिहास
3

मराठा साम्राज्यातील अजिंक्य योद्धा थोरले बाजीरावांचा जन्मदिन; जाणून घ्या 18 ऑगस्टचा इतिहास

मराठी सिनेसृष्टीतील सुपरहिट अभिनेता सचिन पिळगावकर यांचा जन्मदिवस; जाणून घ्या 17 ऑगस्टचा इतिहास
4

मराठी सिनेसृष्टीतील सुपरहिट अभिनेता सचिन पिळगावकर यांचा जन्मदिवस; जाणून घ्या 17 ऑगस्टचा इतिहास

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.