Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Thackeray Brothers Alliance |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

जगण्याचे सौंदर्य साध्या शब्दांत मांडणारे जेष्ठ कवी मंगेश पाडगावकर यांचा स्मृतिदिन; जाणून घ्या ३० डिसेंबर रोजीचा इतिहास

जगण्याचं सौंदर्य साध्या शब्दांत मांडणारे कवी मंगेश पाडगावकर यांचा आज स्मृतिदिन. त्यांच्या प्रेम म्हणजे, प्रेम असते, तुमचं नि आमचं सेम असतं, शुक्रतारा, मंद वारा यांसारख्या अनेक कविता आजही लोकप्रिय आहेत.

  • By स्वराली शहा
Updated On: Dec 30, 2025 | 08:48 AM
Din Vishesh

Din Vishesh

Follow Us
Close
Follow Us:

प्रेम, निसर्ग, आनंद आणि वेदना, बालपण, आणि मानवी भावभावनांना कवितेत सोप्या शब्दांत उतरवले अशा या कविचा, नाटककारचा आणि अनुवादकाचा मंगेश पाडगावकर यांचा जन्म १० मार्च १९२९ रोजी वेंगुर्लामध्ये झाला होता. त्यांनी मुंबई विद्यापीठातून मराठी आणि संस्कृत भाषांमध्ये शिक्षण घेतेल. १९५० मध्ये त्यांचे पहिले काव्यसंग्रह धारानृत्यचे प्रकाशन झाले होते. त्यांनी जिप्सी, निंबोणीच्या झाडामागे, छोरी शर्मिष्ठा, उत्सल अशा इतर अनेक काव्यसंग्रह लिहिली आहेत. त्यांच्या या काव्यसंग्रहांना आजही रसिकांकडून भरभरुन प्रेम मिळते. त्यांना २०१३ मध्ये पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते.तसेच मगेंश पाडगावकर यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार, महाराष्ट्र साहित्य परिषदेचा म.सा.प. सन्मानही मिळाला आहे.अशा या महान भारतीय कविने ३० डिसेंबर २०१५ रोजी ८६ वर्षी अखेरचा श्वास घेतला.

30 डिसेंबर रोजी देशाच्या आणि जगाच्या इतिहासामध्ये घडलेल्या महत्त्वपूर्ण घटना

  • 1906 : ढाका येथे ऑल इंडिया मुस्लिम लीगची स्थापना.
  • 1916 : राजा चार्ल्स चौथा आणि राणी झिटा यांचा हंगेरीमध्ये शेवटचा राज्याभिषेक करण्यात आला.
  • 1922 : युनियन ऑफ सोव्हिएत सोशलिस्ट रिपब्लिक (USSR) ची स्थापना.
  • 1927 : आशियातील सर्वात जुना भुयारी मार्ग, गिन्झा लाइन, टोकियोमध्ये उघडला.
  • 1924 : एडविन हबल यांनी आकाशगंगा व्यतिरिक्त इतर आकाशगंगांच्या अस्तित्वाची घोषणा केली.
  • 1943 : सुभाषचंद्र बोस यांनी पोर्ट ब्लेअर येथे भारतीय स्वातंत्र्याचा ध्वज फडकवला.
  • 1944 : ग्रीसचा राजा जॉर्ज दुसरा याने रीजेंसी घोषित करून पदत्याग केला.
  • 1965 : फर्डिनांड मार्कोस फिलिपाइन्सचे राष्ट्राध्यक्ष झाले.
  • 1972 : व्हिएतनाम युद्ध : ऑपरेशन लाइनबॅकर II समाप्त.
  • 2006 : इराकचे माजी राष्ट्राध्यक्ष सद्दाम हुसेन यांना फाशी देण्यात आली.
मराठमोळे गायक, अभिनेता, संगीतकार मास्टर दीनानाथ मंगेशकर यांचा जन्मदिवस; जाणून घ्या २९ डिसेंबर रोजीचा इतिहास

30 डिसेंबर रोजी जन्म दिनविशेष

  • 1865 : ‘रुडयार्ड किपलिंग’ – नोबेल पारितोषिक विजेते ब्रिटिश लेखक यांचा जन्म. (मृत्यू : 18 जानेवारी 1936)
  • 1879 : ‘योगी रमण महर्षी’ – भारतीय तत्त्ववेत्ते यांचा जन्म. (मृत्यू : 14 एप्रिल 1950)
  • 1887 : ‘डॉ. कन्हैय्यालाल मुन्शी’ – मुंबईचे पहिले गृहमंत्री यांचा जन्म. (मृत्यू : 8 फेब्रुवारी 1971)
  • 1902 : ‘डॉ. रघू वीरा’ – भाषाशास्त्रज्ञ यांचा जन्म. (मृत्यू : 14 मे 1963)
  • 1923 : ‘प्रकाश केर शास्त्री’ – भारतीय शैक्षणिक व राजकारणी यांचा जन्म. (मृत्यू : 23 नोव्हेंबर 1977)
  • 1934 : ‘जॉन एन. बाहॅकल’ – हबल स्पेस टेलिस्कोप चे सहनिर्माते यांचा जन्म. (मृत्यू : 17 ऑगस्ट 2005)
  • 1950 : ‘बर्जनी स्ट्रास्ट्रुप’ – सी++ प्रोग्रामिंग भाषाचे जनक यांचा जन्म.
  • 1983 : ‘केविन सिस्ट्रम’ – इन्स्टाग्रामचे सहसंस्थापक यांचा जन्म.
  • 1992 : ‘सौरभ वर्मा’ – भारतीय बॅडमिंटन खेळाडू यांचा जन्म.
30 डिसेंबर रोजी मृत्यू दिनविशेष
  • 1691 : ‘रॉबर्ट बॉईल’ – आयरिश रसायनशास्त्रज्ञ यांचे निधन. (जन्म : 25 जानेवारी 1627)
  • 1944 : ‘रोमें रोलाँ’ – साहित्यातील नोबेल पारितोषिक विजेते फ्रेन्च लेखक, नाटककार व संगीत समीक्षक यांचे निधन. (जन्म : 29 जानेवारी 1866)
  • 1971 : ‘डॉ. विक्रम साराभाई’ – भारतीय भौतिकशास्त्रज्ञ यांचे निधन. (जन्म : 12 ऑगस्ट 1919)
  • 1974 : ‘आचार्य शंकरराव देव’ – गांधीवादी कार्यकर्ते यांचे निधन.
  • 1982 : ‘दादा धर्माधिकारी’ – चित्रपट अभिनेते व दिग्दर्शक यांचे निधन. (जन्म : 2 डिसेंबर 1913 – कोल्हापूर)
  • 1987 : ‘दत्ता नाईक’ – संगीतकार यांचे निधन.
  • 1990 : ‘रघुवीर सहाय’ – भारतीय लेखक, कवी आणि समीक्षक यांचे निधन. (जन्म : 9 डिसेंबर 1929)
  • 2015 : ‘मंगेश पाडगावकर’ – भारतीय कवी, नाटककार, आणि अनुवादक यांचे निधन. (जन्म : 10 मार्च 1929)
भारताच्या विकासकथेतील तेजस्वी पर्व रतन टाटा यांचा जन्मदिवस; जाणून घ्या २८ डिसेंबर रोजीचा इतिहास

Web Title: Death anniversary of marathi poet mangesh padgaonkar know the history of 30th december

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 30, 2025 | 08:48 AM

Topics:  

  • dinvishesh
  • Dinvishesh news
  • marathi dinvishesh

संबंधित बातम्या

मराठमोळे गायक, अभिनेता, संगीतकार मास्टर दीनानाथ मंगेशकर यांचा जन्मदिवस; जाणून घ्या २९ डिसेंबर रोजीचा इतिहास
1

मराठमोळे गायक, अभिनेता, संगीतकार मास्टर दीनानाथ मंगेशकर यांचा जन्मदिवस; जाणून घ्या २९ डिसेंबर रोजीचा इतिहास

भारताच्या विकासकथेतील तेजस्वी पर्व रतन टाटा यांचा जन्मदिवस; जाणून घ्या २८ डिसेंबर रोजीचा इतिहास
2

भारताच्या विकासकथेतील तेजस्वी पर्व रतन टाटा यांचा जन्मदिवस; जाणून घ्या २८ डिसेंबर रोजीचा इतिहास

आजच्या दिवशी पहिल्यांदा गायले गेले भारताचे राष्ट्रगीत ‘जन गन मन’ ; जाणून घ्या २७ डिसेंबर रोजीचा इतिहास
3

आजच्या दिवशी पहिल्यांदा गायले गेले भारताचे राष्ट्रगीत ‘जन गन मन’ ; जाणून घ्या २७ डिसेंबर रोजीचा इतिहास

कुष्ठरोग्यांसाठी आजन्म सेवा करणारे बाबा आमटे यांची जयंती; जाणून घ्या 26 डिसेंबरचा इतिहास
4

कुष्ठरोग्यांसाठी आजन्म सेवा करणारे बाबा आमटे यांची जयंती; जाणून घ्या 26 डिसेंबरचा इतिहास

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.