Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

दिनविशेष : १६ मार्च २०२३, भारतात प्राथमिक शिक्षण सक्तीचे करण्याचा ठराव गोपाळकृष्ण गोखले यांनी १९११ साली मांडला

  • By Vivek Bhor
Updated On: Mar 16, 2023 | 07:00 AM
dinvishesh

dinvishesh

Follow Us
Close
Follow Us:

१६ मार्च घटना

२००१: नेल्सन मंडेला यांना गांधी शांतता पुरस्कार देण्यात आला.
२०००: भारतीय हॉकीपटू धनराज पिल्ले आणि मध्य अंतराची धावपटू ज्योतिमय सिकदर यांना के. के. बिर्ला पुरस्कार जाहीर केला.
१९७६: इंग्लंडचे पंतप्रधान हेरॉल्ड विल्सन यांनी राजीनामा दिला.
१९६६: अमल कुमार सरकार यांनी भारताचे ८ वे सरन्यायाधीश म्हणून कार्यभार सांभाळला.
१९४५: दुसरे महायुद्ध रॉयल एअर फोर्सने तुफानी बॉम्बफेक करून जर्मनीच्या वुर्झबर्ग शहराचा २० मिनिटांत विनाश केला.
१९४३: प्रभात चा नई कहानी हा चित्रपट रिलीज झाला.
१९३७: महाड येथील चवदार तळ्याचे पाणी पिण्याचा दलितांना हक्क असण्याचा निर्णय मुंबई उच्च न्यायालयाने दिला.
१९११: भारतात प्राथमिक शिक्षण सक्तीचे करण्याचा ठराव गोपाळकृष्ण गोखले यांनी मांडला.
१६४९: शहाजीराजांच्या सुटकेसाठी शिवाजी महाराजांनी शहजादा मुराद (शहाजहानचा मुलगा) यास पत्र लिहीले.
१५२८: फत्तेपूर सिक्री येथे राणा संग आणि बाबर यांच्यात युद्ध होऊन राणा संग यांचा पराभव झाला.
१५२१: फर्डिनांड मॅगेलन जगप्रदक्षिणा करीत फिलिपाईन्सला पोहोचला.

१६ मार्च जन्म

१९३६: प्रभाकर बर्वे – चित्रकार आणि कोरा कॅनव्हासचे लेखक
१९३६: भास्कर चंदावरकर – संगीतकार
१९३२: कर्ट डिमबर्गर – फ्रिट्झ विंटरस्टेलर, मार्कस श्मक, हर्मन बुहल यांच्या सोबत ब्रॉड शिखर पहिल्यांदा चढणारे ऑस्टीयन गिर्यारोहक
१९२५: लुइस ई. मिरमोंटेस – गर्भनिरोधक गोळीचे संशोधक (निधन: १३ सप्टेंबर २००४)
१९२१: फहाद – सौदी अरेबियाचा राजा (निधन: १ ऑगस्ट २००५)
१९१०: नवाब इफ्तिखार अली खान पतौडी – ८वे पतौडी (निधन: ५ जानेवारी १९५२)
१९०१: पी. बी. गजेंद्रगडकर – भारताचे ७वे सरन्यायाधीश – पद्म विभूषण (निधन: १२ जून १९८१)
१७८९: जॉर्ज ओहम – जर्मन गणितज्ञ व भौतिकशास्त्रज्ञ (निधन: ६ जुलै १८५४)
१७५१: जेम्स मॅडिसन – अमेरिकेचे चौथे राष्ट्राध्यक्ष (निधन: २८ जून १८३६)
१७५०: कॅरोलिना हर्षेल – जर्मन-ब्रिटीश खगोलशास्त्रज्ञ (निधन: ९ जानेवारी १८४८)

१६ मार्च निधन

२००७: मंजुरूल इस्लाम – बांगला देशचा क्रिकेटपटू (जन्म: ४ मे १९८४)
१९९०: वि. स. पागे – स्वातंत्र्यसैनिक, रोजगार हमी योजनेचे जनक (जन्म: २१ जुलै १९१०)
१९६८: समृतरा राघवाचार्य – भारतीय गायक, निर्माते (जन्म: १९ जुलै १९०२)
१९४६: उस्ताद अल्लादियाँ खान – जयपूर-अत्रौली घराण्याचे संस्थापक, गान सम्राट (जन्म: १० ऑगस्ट १८५५)
१९४५: बाबाराव सावरकर – अभिनव भारत संघटनेचे संस्थापक (जन्म: १३ जून १८७९)
इ. स. पू ३७: तिबेरीयस – रोमन सम्राट (जन्म: १६ नोव्हेंबर इ. स. पू ४२)

Web Title: Special day 16 march 2023 dinvishesh gopalkrishna gokhale passed a resolution to make primary education compulsory in india in 1911 nrvb

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 16, 2023 | 07:00 AM

Topics:  

  • india
  • Passed
  • primary education

संबंधित बातम्या

Agni-5 Missile: पाकिस्तानसाठी धोक्याची घंटा! ५००० किमी पल्ल्याच्या ‘अग्नि-५’ क्षेपणास्त्राची भारताने केली यशस्वी चाचणी
1

Agni-5 Missile: पाकिस्तानसाठी धोक्याची घंटा! ५००० किमी पल्ल्याच्या ‘अग्नि-५’ क्षेपणास्त्राची भारताने केली यशस्वी चाचणी

राजकीय दबावापुढे न झुकता भारताने साधले हित, रशियाकडून कच्च्या तेलाच्या पुरवठ्यावर ५% सूट; तर अमेरिकेची नाराजी
2

राजकीय दबावापुढे न झुकता भारताने साधले हित, रशियाकडून कच्च्या तेलाच्या पुरवठ्यावर ५% सूट; तर अमेरिकेची नाराजी

S-400 Strategic Shield India : रशियाकडून भारताला ‘सुदर्शन चक्र’ भेट? पुतिन दूताची मोठी घोषणा, S-400 ठरणार विलक्षण निर्णय
3

S-400 Strategic Shield India : रशियाकडून भारताला ‘सुदर्शन चक्र’ भेट? पुतिन दूताची मोठी घोषणा, S-400 ठरणार विलक्षण निर्णय

U.S. Digital colonialism : मायक्रोसॉफ्ट सेवा बंद अन् नायराची रिफायनरी ठप्प… भारताला अमेरिकेकडून पहिला झटका
4

U.S. Digital colonialism : मायक्रोसॉफ्ट सेवा बंद अन् नायराची रिफायनरी ठप्प… भारताला अमेरिकेकडून पहिला झटका

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.