Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

दिनविशेष : १७ मार्च २०२३, मुंबई मध्ये १९९७ साली वातानुकुलित टॅक्सी सेवेला सुरूवात झाली

  • By Vivek Bhor
Updated On: Mar 17, 2023 | 07:13 AM
dinvishesh

dinvishesh

Follow Us
Close
Follow Us:

१७ मार्च घटना

१९९७: मुंबई मध्ये वातानुकुलीत टॅक्सी सेवेला सुरूवात झाली.
१९६९: गोल्ड मायर ह्या इस्रायेलच्या पहिल्या महिला प्रधानमंत्री बनल्या.
१९५७: व्हॅनगार्ड-१ या अमेरिकेच्या पहिल्या सौरउर्जाचलित उपग्रहाचे प्रक्षेपण झाले.

१७ मार्च जन्म

१९७९: शर्मन जोशी – अभिनेते
१९६२: कल्पना चावला – भारतीय वंशाच्या अमेरिकन अंतराळवीर (निधन: १ फेब्रुवारी २००३)
१९२७: विश्वास – स्वातंत्र्यवीर सावरकरपुत्र
१९२०: शेख मुजीबुर रहमान – बांगलादेशचे संस्थापक व पहिले राष्ट्राध्यक्ष (निधन: १५ ऑगस्ट १९७५)
१९१०: अनुताई वाघ – समाजसेविका व शिक्षणतज्ज्ञ – पद्मश्री, जमनालाल बजाज पुरस्कार (निधन: २७ सप्टेंबर १९९२)
१९०९: रामचंद्र दांडेकर – भाषातज्ज्ञ आणि वैदिक संस्कृतीचे अभ्यासक (निधन: ११ डिसेंबर २००१)
१८७३: मार्गारेट बॉन्डफिल्ड – युनायटेड किंगडमच्या मंत्रिमंडळात नियुक्त झालेल्या पहिल्या महिला (निधन: १६ जून १९५३)
१८६४: जोसेफ बाप्टीस्ता – भारतीय अभियंता
१८३४: गॉटलीब डेमलर – इंटर्नल- कंबशन इंजिन आणि ऑटोमोबाईल विकासाचे प्रणेते, डेमलर मोटर्स कॉर्पोरेशचे सहसंस्थापक (निधन: ६ मार्च १९००)

१७ मार्च निधन

२०२०: बेट्टी विल्यम्स – उत्तर आयरिश शांतता कार्यकर्त्या – नोबेल पारितोषिक (जन्म: २२ मे १९४३)
२०१९: मनोहर पर्रीकर – गोव्याचे १०वे मुख्यमंत्री – पद्म भूषण (मरणोत्तर) (जन्म: १३ डिसेंबर १९५५)
२०००: राजकुमारी दुबे – पार्श्वगायिका व अभिनेत्री
१९८५: दत्ता फडकर – भारतीय क्रिकेटर (जन्म: १२ डिसेंबर १९२५)
१९५७: रॅमन मॅगसेसे – फिलिपाइन्सचे ७वे राष्ट्राध्यक्ष (जन्म: ३१ ऑगस्ट १९०७)
१९५६: आयरिन क्युरी – फ्रेंच भौतिकशास्त्रज्ञ – नोबेल पुरस्कार (जन्म: १२ सप्टेंबर १८९७)
१९३७: चंद्रशेखर शिवराम गोऱ्हे – बडोद्याचे राजकवी (जन्म: २६ जानेवारी १८९१)
१८८२: विष्णूशास्त्री चिपळूणकर – आधुनिक मराठी गद्याचे जनक, ग्रंथकार आणि केसरीचे एक संस्थापक (जन्म: २० मे १८५०)
१२१०: मत्स्येन्द्रनाथ (मच्छिंद्रनाथ) – आदिनाथ संप्रदायाचे प्रवर्तक

Web Title: Special day 17 march 2023 dinvishesh air conditioned taxi service started in mumbai in 1997 nrvb

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 17, 2023 | 07:12 AM

Topics:  

  • Mumbai
  • Taxi Service

संबंधित बातम्या

फक्त आठवड्याभराची मुदत शिल्लक! पुण्याच्या ‘या’ वैद्यकीय महाविद्यालयात भरती; त्वरित करा अर्ज
1

फक्त आठवड्याभराची मुदत शिल्लक! पुण्याच्या ‘या’ वैद्यकीय महाविद्यालयात भरती; त्वरित करा अर्ज

वृद्ध महिलेला ऑनलाइन १ लिटर दूध ऑर्डर करणे महागात पडले, १८.५ लाख रुपये गमावले
2

वृद्ध महिलेला ऑनलाइन १ लिटर दूध ऑर्डर करणे महागात पडले, १८.५ लाख रुपये गमावले

Mumbai Rain Update : मुंबई पालिका आपत्ती व्यवस्थापन विभागाने सतर्क रहावे, मंगलप्रभात लोढा यांचे निर्देश
3

Mumbai Rain Update : मुंबई पालिका आपत्ती व्यवस्थापन विभागाने सतर्क रहावे, मंगलप्रभात लोढा यांचे निर्देश

Mumbai Rain Update : मुंबई, ठाण्यातील परिस्थितीचा उपमुख्यमंत्र्यांकडून आढावा, मिठी नदीची केली पाहणी
4

Mumbai Rain Update : मुंबई, ठाण्यातील परिस्थितीचा उपमुख्यमंत्र्यांकडून आढावा, मिठी नदीची केली पाहणी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.