१९९९: नागपूरचे संस्कृत महाकवी व संस्कृत पत्रकार डॉ. श्रीधर भास्कर वर्णेकर यांना या क्षेत्रातील कठोर तपश्चर्येबद्दल अप्पाशास्त्री राशिवडेकर पुरस्कार प्रदान.
१९९२: आयबीएम सायमन हा पहिला स्मार्टफोन प्रकाशित करण्यात आला.
१९५५: कोकोज आयलंड्स या बेटांचा ताबा इंग्लंडकडून ऑस्ट्रेलियाकडे देण्यात आला.
१९३६: लाइफ मॅगझिन हे फोटो मॅगझिन म्हणून पुन्हा प्रकाशित झाले.
१९२४: एडविन हबल यांनी देवयानी (Andromeda) ही एक आकाशगंगा आहे असे प्रतिपादन केले
२३ नोव्हेंबर जन्म
१९८४: अमृता खानविलकर – भारतीय अभिनेत्री
१९६७: गॅरी कर्स्टन – दक्षिण अफ्रिकेचे क्रिकेटपटू, प्रशिक्षक
१९६२: संजीव सॅम गंभीर – भारतीय अमेरिकन वैज्ञानिक आणि आण्विक इमेजिंगचे प्रणेते
१९६१: जॉन साटनर – पापा जॉन पिझ्झाचे संस्थापक
१९३५: व्लादिस्लाव वोल्कोव्ह – सोव्हिएत अंतराळवीर, जॉर्जी डोब्रोव्होल्स्की आणि व्हिक्टर पटसायेव यांच्या सोबत अंतराळात मरण पावलेले पहिले व्यक्ती
१९३०: गीता दत्त – अभिनेत्री आणि गायिका
१९२६: सत्य साईबाबा – आध्यात्मिक गुरू
१८९७: निराद चौधरी – बंगाली साहित्यिक – साहित्य अकादमी पुरस्कार
१८८२: वालचंद हिराचंद दोशी – उद्योगपती
२३ नोव्हेंबर निधन
२०२०: वरून बडोला – भारतीय चित्रपट अभिनेते
२००६: जेस ब्लॅंकोनेलसला – झेटा मासिकचे सहसंस्थापक
२०००: बाबूराव सडवेलकर – चित्रकार, महाराष्ट्राचे कला संचालक
१९९९: कुमुद सदाशिव पोरे – अर्थतज्ञ व सामाजिक कार्यकर्त्या
१९९७: हुल्डा क्रुक्स – यांनी वयाच्या ९१ व्या वर्षी जपान मधील सर्वोच्च शिखर माउंट फुजीवर चढाईकरणाऱ्या सर्वात वयोवृद्ध व्यक्ती आणि महिला.
१९७९: मरले ओबर्नॉन – भारतीय-अमेरिकन अभिनेत्री
१९७७: प्रकाश केर शास्त्री – भारतीय शैक्षणिक व राजकारणी
१९७०: यूसुफ बिन इशक – सिंगापूरचे पहिले अध्यक्ष
१९५९: चिंतामणराव कोल्हटकर – अभिनेते व निर्माते नटवर्य
१९३७: जगदीशचंद्र बोस – भारतीय वनस्पतीशास्त्रज्ञ – नोबेल पुरस्कार
Web Title: Special day 22 november 2022 birthday of gary kirsten south african cricketer coach nrrd