Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 27 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

लग्नासाठी Shoaib Malik चा ‘चौकार’? ‘या’ पाकिस्तानी अभिनेत्रीसोबत अडकणार लग्नबंधनात? सोशल मीडियावर खळबळ

आता पुन्हा एकदा सोशल मीडियावर शोएब मलिकच्या चौथ्या लग्नाची जोरदार चर्चा सुरू झाली आहे. एका प्रसिद्ध अभिनेत्रीसोबत त्याचे नाव जोडले जात असल्याने क्रिकेट वर्तुळात खळबळ माजली आहे.

  • By नितिन कुऱ्हे
Updated On: Feb 25, 2026 | 06:46 PM
लग्नासाठी Shoaib Malik चा 'चौकार'? 'या' पाकिस्तानी अभिनेत्रीसोबत अडकणार लग्नबंधनात? (Photo Credit- X)

लग्नासाठी Shoaib Malik चा 'चौकार'? 'या' पाकिस्तानी अभिनेत्रीसोबत अडकणार लग्नबंधनात? (Photo Credit- X)

Follow Us
Follow Us:

 

  • लग्नासाठी Shoaib Malik चा ‘चौकार’?
  • ‘या’ पाकिस्तानी अभिनेत्रीसोबत अडकणार लग्नबंधनात?
  • सोशल मीडियावर खळबळ
Shoaib Malik News: पाकिस्तानचा माजी अष्टपैलू खेळाडू शोएब मलिक (Shoaib Malik) आपल्या खेळापेक्षा अनेकदा त्याच्या खाजगी आयुष्यामुळे आणि लग्नांमुळे चर्चेत असतो. २०२४ च्या सुरुवातीलाच त्याने पाकिस्तानी अभिनेत्री सना जावेदशी तिसरे लग्न करून सर्वांना चकित केले होते. आता पुन्हा एकदा सोशल मीडियावर शोएब मलिकच्या चौथ्या लग्नाची जोरदार चर्चा सुरू झाली आहे. एका प्रसिद्ध अभिनेत्रीसोबत त्याचे नाव जोडले जात असल्याने क्रिकेट वर्तुळात खळबळ माजली आहे. मात्र, या व्हायरल दाव्यांमागचे सत्य काही वेगळेच आहे.

नेमकी चर्चा काय?

गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर काही पोस्ट वेगाने व्हायरल होत आहेत. या पोस्टमध्ये असा दावा केला जात आहे की, शोएब मलिक आता चौथ्यांदा लग्न करण्यासाठी सज्ज झाला आहे. यावेळी त्याचे नाव पाकिस्तानची उदयोन्मुख अभिनेत्री लाइबा खान (Laiba Khan) हिच्याशी जोडले गेले. दोघांच्या केमिस्ट्रीवर नेटकऱ्यांनी तर्कवितर्क लढवण्यास सुरुवात केली होती.

‘मुलाला दुबईत सोडून, मी…’, शोएब मलिकपासून वेगळे झाल्याबद्दल सानिया मिर्झाने व्यक्त केली वेदना

काय आहे ‘चौथ्या’ लग्नाचे वास्तव?

शोएब मलिकच्या चौथ्या लग्नाच्या बातम्या वारऱ्यासारख्या पसरल्या असल्या तरी, या सर्व चर्चा पूर्णपणे तथ्यहीन आणि अफवा असल्याचे स्पष्ट झाले आहे. ज्या अभिनेत्रीसोबत म्हणजेच लाइबा खानसोबत शोएबचे नाव जोडले जात आहे, तिने फेब्रुवारीच्या सुरुवातीलाच आपल्या वैयक्तिक सोशल मीडिया अकाउंटवरून स्वतःच्या लग्नाचे फोटो शेअर केले होते. लाइबा खानचे लग्न दुसऱ्याच व्यक्तीशी झाले असून शोएब मलिकशी तिचा कोणताही संबंध नसल्याचे पुराव्यांवरून सिद्ध झाले आहे. त्यामुळे शोएबच्या चौथ्या लग्नाची बातमी पूर्णपणे खोटी ठरली आहे.

शोएब मलिकचे तीन वेळा लग्न

शोएब मलिकच्या चौथ्या लग्नाची बातमी देखील व्हायरल झाली कारण लग्नाच्या बाबतीत त्याचा असाच रेकॉर्ड आहे. शोएब २०२४ मध्ये तिसरे लग्न करत आहे. शोएब मलिकचे पहिले लग्न आयेशा सिद्दीकीशी झाले होते. आयशाशी घटस्फोट घेतल्यानंतर त्याने एप्रिल २०१० मध्ये भारतीय टेनिस स्टार सानिया मिर्झाशी लग्न केले. २०२४ मध्ये दोघांनी वेगळे होण्याचा निर्णय घेतला आणि त्यांचे १३ वर्षांचे नाते संपुष्टात आले. सानिया मिर्झाशी घटस्फोट घेतल्यानंतर शोएबने पाकिस्तानी अभिनेत्री सना जावेदशी लग्न केले. शोएबने गेल्या महिन्यातच त्यांचा लग्नाचा वाढदिवस साजरा केला.

शोएब मलिकची कारकीर्द कशी राहिली आहे?

शोएब मलिकच्या क्रिकेट कारकिर्दीबद्दल बोलायचे झाले तर, त्याने पाकिस्तानसाठी ३५ कसोटी, २८७ एकदिवसीय आणि १२४ टी-२० सामने खेळले. कसोटी क्रिकेटमध्ये शोएबने १,८९८ धावा केल्या आणि ३२ विकेट घेतल्या. एकदिवसीय क्रिकेटमध्ये त्याने ७,५३४ धावा केल्या आणि १५८ विकेट घेतल्या. शोएब मलिकची टी-२० कारकीर्दही बरीच यशस्वी झाली आहे. या फॉरमॅटमध्ये त्याने पाकिस्तानसाठी २४३५ धावा केल्या आहेत. त्याने चेंडूने २८ विकेटही घेतल्या आहेत.

पाकिस्तानच्या Shoaib Malik वर आले वाईट दिवस! नोकरीवरून केले पाय उतार, ५० लाख रुपये पगारावर सोडावे लागले पाणी.. 

Web Title: Is shoaib malik going to marry for the fourth time the name associated with this pakistani actress

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 25, 2026 | 06:46 PM

Topics:  

  • marraige
  • pakistan
  • Shoaib Malik
  • Social Media

संबंधित बातम्या

चक्क सोसायटीतच झालं Traffic Jam, रहिवाशी महिलेनं केलं व्हिडीओ Viral
1

चक्क सोसायटीतच झालं Traffic Jam, रहिवाशी महिलेनं केलं व्हिडीओ Viral

रिल्समधून दागिन्यांची माहिती देणे पडले महागात; सोशल मीडिया इन्फ्लुएन्सरच्या घरातून ११८ तोळे सोने लंपास
2

रिल्समधून दागिन्यांची माहिती देणे पडले महागात; सोशल मीडिया इन्फ्लुएन्सरच्या घरातून ११८ तोळे सोने लंपास

‘Rent a Garba Partner’ अॅपवर कारवाईची मागणी, आमदार मेहतांचे पोलीस आयुक्तांना निवेदन
3

‘Rent a Garba Partner’ अॅपवर कारवाईची मागणी, आमदार मेहतांचे पोलीस आयुक्तांना निवेदन

Social Media: आली का पंचाईत! Facebook-Instagram झालं Down, अमेरिकेनंतर आता भारतातही युजर्सची वाढली डोकेदुखी
4

Social Media: आली का पंचाईत! Facebook-Instagram झालं Down, अमेरिकेनंतर आता भारतातही युजर्सची वाढली डोकेदुखी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.