Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Marathi News
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Dinvishesh : स्वराज्याचे तिसरे छत्रपती राजाराम महाराज यांची जयंती: जाणून घ्या 24 फेब्रुवारीचा इतिहास

छत्रपती संभाजी महाराजांनंतर राजाराम महाराजांनी स्वराज्याची धुरा हाती घेतली. छत्रपती राजाराम आणि त्यांच्या पत्नी महाराणी ताराबाई यांनी राज्यकारभार पाहिला. स्वराज्याचे रक्षण केले.

  • By प्रीति माने
Updated On: Feb 24, 2026 | 10:31 AM
third ruler of Swarajya Chhatrapati Rajaram Maharaj Birth anniversary 24th February History

third ruler of Swarajya Chhatrapati Rajaram Maharaj Birth anniversary 24th February History

Follow Us
Close
Follow Us:

स्वराज्याचे तिसरे राजे छत्रपती राजाराम महाराज यांची आज जयंती. छत्रपती शिवाजी महाराजांचे कनिष्ठ पुत्र असलेले राजाराम महाराज यांचा जन्म  फाल्गुन पौर्णिमा शके १५९१ या तिथीला म्हणजेच २४ फेब्रुवारी १६७० रोजी राजधानी किल्ले राजगडावर झाला. छत्रपती संभाजी महाराजांनंतर राजाराम महाराजांनी स्वराज्याची धुरा हाती घेतली. छत्रपती राजाराम आणि त्यांच्या पत्नी महाराणी ताराबाई यांनी राज्यकारभार पाहिला व तो काळ गाजविला. राजाराम महाराजांचे यांचे नाव इतिहासामध्ये अजरामर राहिले. (Dinvishesh)

24 फेब्रुवारी रोजी देशाच्या आणि जगाच्या इतिहासामध्ये घडलेल्या महत्त्वपूर्ण घटना

  • 1670: राजगड येथे छत्रपती राजाराम यांचा जन्म झाला.
  • 1918: एस्टोनियाला रशियापासून स्वातंत्र्य मिळाले.
  • 1920: नाझी पक्षाची स्थापना झाली.
  • 1942: व्हॉइस ऑफ अमेरिका या रेडिओ केन्द्राचे प्रसारण सुरू झाले.
  • 1952:कर्मचारी राज्य विमा योजना (ESIC) सुरू झाली.
  • 1961: सरकारने मद्रास राज्याचे नाव बदलून तामिळनाडू करण्याचा निर्णय घेतला.
  • 1987: शास्त्रज्ञ इयान शेल्डन यांनी मॅगेलेनिक नक्षत्रात 1987-ए हा तेजस्वी तेजोमेघ शोधला. त्यावेळी ते पृथ्वीपासून 1,68,000 प्रकाशवर्षे दूर होते.
  • 2010: सचिन तेंडुलकर एकदिवसीय आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामन्यात द्विशतक झळकावणारा पहिला खेळाडू बनला.
    2022: रशिया-युक्रेन युद्ध – रशियाने युक्रेनवर पूर्ण आक्रमण केले.
हे देखील वाचा : २४ फेब्रुवारीला साजरा केला जातो केंद्रीय उत्पादन शुल्क दिवस; जाणून घ्या डिजिटल युगातील महत्व

24 फेब्रुवारी रोजी जन्म दिनविशेष

  • 1670: ‘छत्रपती राजाराम’ – मराठा साम्राज्याचे तिसरे छत्रपती, छत्रपती शिवाजी महाराजांचे चिरंजीव यांचा जन्म. (मृत्यू: 2 मार्च 1700)
  • 1841: ‘जॉन फिलिप हॉलंड’ – आयरिश अभियंते, एचएमएस हॉलंड चे रचनाकार यांचा जन्म (मृत्यू : 12 ऑगस्ट 1914)
  • 1924: ‘तलत महमूद’ – पार्श्वगायक व अभिनेता, गझलचे बादशहा यांचा जन्म. (मृत्यू: 9 मे 1998))
  • 1942: ‘गायत्री चक्रवर्ती’ – भारतीय तत्त्वज्ञानी यांचा जन्म.
  • 1948: ‘जे. जयललिता’ – तमिळनाडू राज्याच्या मुख्यमंत्री, दक्षिणेतील अभिनेत्री यांचा जन्म. (मृत्यू: 5 डिसेंबर 2016)
  • 1955: ‘स्टीव्ह जॉब्ज’ -अ‍ॅपल कॉम्प्युटर्सचा सहसंस्थापक यांचा जन्म. (मृत्यू: 5 ऑक्टोबर 2011)
  • 1985: ‘नकाश अझीझ’ – भारतीय पार्श्वगायक आणि संगीतकार यांचा जन्म.
हे देखील वाचा : मोफत योजनांच्या खिरापतीने जनता झाली मालामाल; मात्र लोकशाहीचे झाले बेक्कार हाल

24 फेब्रुवारी रोजी मृत्यू दिनविशेष
  • 1810: ‘हेन्‍री कॅव्हँडिश’ – हायड्रोजन आणि आरगोन वायूंचा शोध लावणारे ब्रिटिश रसायनशास्त्रज्ञ यांचे निधन. (जन्म: 10 ऑक्टोबर 1731)
  • 1876: ‘जोसेफ जेनकिन्स रॉबर्ट्स’ -लायबेरियाचे पहिले राष्ट्राध्यक्ष – (जन्म: 15 मार्च 1809)
  • 1936: ‘लक्ष्मीबाई टिळक’ – मराठी साहित्यिक यांचे निधन.
  • 1967: ‘मीर उस्मान अली खान’ – हैदराबाद राज्याचे शेवटचे निजाम यांचे निधन. (जन्म: 6 एप्रिल 1886)
  • 1975: ‘निकोलाय बुल्गानिन’ – सोविएत युनियनचे अध्यक्ष यांचे निधन. (जन्म: 30 ऑगस्ट 1895)
  • 1986: ‘रुक्मिणीदेवी अरुंडेल’ – भरतनाट्यम नर्तिका यांचे निधन. (जन्म: 29 फेब्रुवारी 1904)
  • 1998: ‘ललिता पवार’ – अभिनेत्री व चित्रपट निर्मात्या यांचे निधन. (जन्म: 18 एप्रिल 1916)
  • 2016: ‘पीटर केनिलोरिया’ – सोलोमन बेटांचे पहिले पंतप्रधान यांचे निधन. (जन्म: 23 मे 1943)
  • 2018: ‘श्रीदेवी’ – पद्मश्री, भारतीय अभिनेत्री यांचे निधन. (जन्म: 13 ऑगस्ट 1963)

Web Title: Third ruler of swarajya chhatrapati rajaram maharaj birth anniversary 24th february history

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 24, 2026 | 10:31 AM

Topics:  

  • dinvishesh
  • Dinvishesh news
  • marathi dinvishesh

संबंधित बातम्या

Central Excise Day 2026 : २४ फेब्रुवारीला साजरा केला जातो केंद्रीय उत्पादन शुल्क दिवस; जाणून घ्या डिजिटल युगातील महत्व
1

Central Excise Day 2026 : २४ फेब्रुवारीला साजरा केला जातो केंद्रीय उत्पादन शुल्क दिवस; जाणून घ्या डिजिटल युगातील महत्व

स्वच्छतेचा संदेश देणारे थोर समाजसुधारक संत गाडगेबाबा यांची जयंती; जाणून घ्या 23 फेब्रुवारीचा इतिहास
2

स्वच्छतेचा संदेश देणारे थोर समाजसुधारक संत गाडगेबाबा यांची जयंती; जाणून घ्या 23 फेब्रुवारीचा इतिहास

देशाच्या शिक्षण व्यवस्थेची मुळे घट्ट करणारे मौलाना अबुल कलाम यांची पुण्यतिथी; जाणून घ्या 22 फेब्रुवारीचा इतिहास
3

देशाच्या शिक्षण व्यवस्थेची मुळे घट्ट करणारे मौलाना अबुल कलाम यांची पुण्यतिथी; जाणून घ्या 22 फेब्रुवारीचा इतिहास

मातृभाषेचा गौरव करणारा दिवस; जाणून घ्या २१ फेब्रुवारी रोजी इतिहासात घडलेल्या महत्वपूर्ण घटना
4

मातृभाषेचा गौरव करणारा दिवस; जाणून घ्या २१ फेब्रुवारी रोजी इतिहासात घडलेल्या महत्वपूर्ण घटना

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.