Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

दिनविशेष ३०, ऑक्टोबर २०२२;  त्रिलोक गुर्टू, भारतीय ड्रमर आणि गीतकार यांचा जन्म दिवस

  • By Rashmi Dongre
Updated On: Oct 30, 2022 | 10:27 AM
dinvishesh 4 august 2023

dinvishesh 4 august 2023

Follow Us
Close
Follow Us:

३० ऑक्टोबर घटना – दिनविशेष

  • आंतरराष्ट्रीय ऑर्थोपेडिक परिचारिका दिन
  • २०१३: सचिन तेंडुलकर आपल्या कारकिर्दीतील शेवटचा रणजी सामना खेळला.
  • १९९५: कॅनडातील क् वेबेक प्रांताने विभक्त होण्यासाठी घेतलेल्या सार्वमतात जनतेने ५०.६% विरुद्ध ४९.४% मतांनी कॅनडातच राहण्याचा निर्णय दिला.
  • १९७३: इस्तंबुलमधील बॉस्पोरस पूल पूर्ण झाल्यामुळे युरोप आणि आशिया जोडले गेले.
  • १९६६: शिवाजी पार्कवर शिवसेनेचा पहिला दसरा मेळावा झाला.
  • १९४५: भारताला संयुक्त राष्ट्रांचे (United Nations) सदस्यत्त्व मिळाले.
  • १९२८: लाहोर येथे सायमन कमिशनचा निषेध करणाऱ्या लाला लजपतराय यांच्यावर ब्रिटिश पोलिसांनी लाठीहल्ला केला.
  • १९२०: सिडनी येथे कम्युनिस्ट पार्टी ऑफ ऑस्ट्रेलियाची स्थापना.

३० ऑक्टोबर जन्म

  • १९६०: डिएगो मॅराडोना – अर्जेंटिनाचे फूटबॉलपटू
  • १९५१: त्रिलोक गुर्टू – भारतीय ड्रमर आणि गीतकार
  • १९४९: प्रमोद महाजन – केंद्रीय मंत्री व राज्यसभा खासदार
  • १९३२: बरुन डी – भारतीय इतिहासकार आणि लेखक
  • १९२९: आर. एस गवई – भारतीय वकील आणि राजकारणी
  • १९०९: होमी जहांगीर भाभा – भारतीय भौतिकशास्त्रज्ञ – पद्म भूषण
  • १८८७: सुकुमार रॉय – बंगाली साहित्यिक
  • १८७८: आर्थर शेर्बियस – एनिग्मा मशीनचा शोध लावणारे जर्मन विद्युत अभियंते
  • १७३५: जॉन ऍडॅम्स – अमेरिकेचे २रे राष्ट्राध्यक्ष

३० ऑक्टोबर निधन

  • २०११: अरविंद मफतलाल – उद्योगपती
  • २००५: शम्मीशेर सिंह शेरी – भारतीय राजकारणी
  • १९९८: विश्राम बेडेकर – लेखक व दिग्दर्शक
  • १९९६: भाऊ पाध्ये – लेखक, पत्रकार
  • १९९४: स्वर्ण सिंग – केंद्रीय मंत्री सरदार
  • १९९०: व्ही. शांताराम – चित्रपटनिर्माते, दिग्दर्शक आणि अभिनेते
  • १९९०: विनोद मेहरा – अभिनेते
  • १९७४: बेगम अख्तर – गझल, दादरा आणि ठुमरी गायिका – पद्म भूषण, पद्मश्री
  • १९१०: हेनरी डूनेंट – रेड क्रॉस संस्थेचे सहसंस्थापक
  • १८८३: दयानंद सरस्वती – आर्य समाजाचे संस्थापक, तत्त्वज्ञ व विद्वान

Web Title: Special day 30 october 2022 birthday of trilok gurtu indian drummer and lyricist nrrd

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 30, 2022 | 10:27 AM

Topics:  

  • daily news
  • dinvishesh
  • SpecialDays

संबंधित बातम्या

अहिंसेची शिकवण देणाऱ्या महात्मा गांधी यांची जयंती; जाणून घ्या 02 ऑक्टोबरचा इतिहास
1

अहिंसेची शिकवण देणाऱ्या महात्मा गांधी यांची जयंती; जाणून घ्या 02 ऑक्टोबरचा इतिहास

कल्याणमधील ‘गांधी’ शाळेचा अजब फतवा! हिंदू विद्यार्थ्यांना दिली नियमावली, शिवसेना आक्रमक
2

कल्याणमधील ‘गांधी’ शाळेचा अजब फतवा! हिंदू विद्यार्थ्यांना दिली नियमावली, शिवसेना आक्रमक

Dinvishesh : आपले बालपण रंगवणारे कार्टून नेटवर्क झाले सुरु; जाणून घ्या 01 ऑक्टोबर रोजीचा इतिहास
3

Dinvishesh : आपले बालपण रंगवणारे कार्टून नेटवर्क झाले सुरु; जाणून घ्या 01 ऑक्टोबर रोजीचा इतिहास

भारतातील असे एकमेव राज्य जिथे कधीही झाली नाही दंगल; सर्वात शांत प्रदेशाला निसर्गाचीही देणगी
4

भारतातील असे एकमेव राज्य जिथे कधीही झाली नाही दंगल; सर्वात शांत प्रदेशाला निसर्गाचीही देणगी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.